पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/851

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अध्याय तिसावा ८१९ घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण । ऐकोनि व्याधाचें सतवन । कृपा श्रीकृष्ण तुष्टला ॥ ८१॥ श्रीभगवानुवाच-मा भेजेरे स्वमुत्तिष्ठ काम एप मतो हि मै । याहि व मदनुभात स्वग मुकृतिना पदम् ॥ ३१॥ जो वेदार्थाचा मथित बोध । जो जगदादि आनंदकंद । जो स्वरूपं स्वानंद शुद्ध । तो व्याधेसी गोविंद सकृप चोले ॥ ८२॥ तूं जीवघातक पारधी । भय मानिसी ममापराधी । तुज अभय गा त्रिशुद्धीं। माझी कार्यसिद्धी त्वा केली ॥८३ ॥ कुमारी साथ केला स्त्रीरूप । कपटे ब्राह्मणा आला कोप । कुळासी झाला ब्रह्मशाप । त्रिविध सकल्प माझाची।। ८४ ॥ शापावशेष लोह जाण । त्याचा तुवा करोनि वाण । मृगलो. विधिला चरण । त्यासही कारण सकल्प माझा ।। ८५ ।। मी बुद्धीची अनादि वुद्धी । मी क्रियेची क्रिया त्रिशुद्धी ते अहंकर्तृत्वाचे विधी । तूं वृथा अपराधी ह्मणविसी ॥८६॥ मिथ्या धरूनि देहाभिमान । झणसी घडले पाप पूर्ण । त्याही पापासी पुरश्चरण । माझें दर्शन मुख्यत्वे ।। ८७॥ माझिया एका नामासाठीं । जळती महापातकें कोटी । त्या मज देखिले दृष्टी । परम भाग्य भेटी घडली तुज ॥ ८८॥माझी ध्यावया क्षणार्ध भेटी । एक रिपाले कैडीकपार्टी | एक योगयागसकटौँ । झाले महाहटी नेमस्त ॥८९॥ एव नाना नेमअटॉटी । शिणताही संकल्पकोटी । स्वीही न लभे माझी भेटी । त्या मज त्या दृष्टी देखिले ॥ २९० ॥ माझें होताचि दर्शन । सकळ पातका निर्दळण । तूं पुण्यात्मा परिपूर्ण । पापभिमान धरूं नको ॥ ९१ ॥ तूं ऐसे मानिसी आपण । परब्रा परमात्मा श्रीकृष्ण । त्यासी विधिला निर्वाणवाण । हे पाप दारुण अनिवार ! ९२ ॥ लोहपरिसा आलिंगन । तेणें लोह होय सुवर्ण । त्यासी फोडू आल्या लोहर्षण । आघातें सुवर्ण तो होय ।। ९३ ॥ तेवी भक्ती घेतल्या माझी भेटी । पातकें जाती उगजटी । कां दे देखिल्या मज दृष्टी । पातका तुटी तत्काळ ॥ १४ ॥ हो का इतराच्या अपराधता माथी पावे अधापाता । तोचि अपराध ममागता । नित्यमुक्तता अपराध्या ॥ १५ ॥ तो ममरपरार्धे नरक पावे । ते माझें मामर्थ्य बुडाले आधये । माझेनि अपराधे सुख पावे । मुक्ति वैभवे भयनिर्मुक्त ॥ ९६ ॥ विप ह्मणोनि अमृतपान । केल्या अमरत्व न चुके जाण। तेवी देही माझे दर्शन । करी पावन प्राण्यासी ।। ९७ ॥ जाणोनि अग्नि लाविला परी । तो जानि सर्वही भस्म करी । नेणता ठेविला वळचणीवरी। तोही करीतैसेचि ॥९दावीं भावें अयवा दे पूर्ण । ज्यासी घडे माझे दर्शन 1 सो होय परम पावन । हे सत्य जाण जराज्याधा ॥ ९९ ॥ मज टाकावया निजधाम । त्वा सिद्ध केले माझे काम । तेणे तुएलो मी आत्माराम । तूं पावन परम तिहीं लोकी ।। ३०० ॥ ज्या नार ह्मणसी पाप पूर्ण । जेणे देहें मन पिंधिला वाण । तेणें देहें यूँ आपण ! होसी स्वर्गभूपण सुरवंद्य ॥१॥ याग करूनि याज्ञिक । पावती सुख पतनात्मक । तेसे तुज न घडे देय । तू अक्षय मुख पावसी ॥ २॥ माझिया दर्शनाचे पुण्य । "दिविभोगे नव्हे क्षीण । यालागी अक्षय मुस मी रती माह या अभिमानाने, २रिगदरात, परताच्या गुईन ३ सीमही ४ यमनियमारिनतरतम ५ोमाच्या पटीने, शिळे सभी पापक्ता हाधिमा रोमाग दासोदा रना . महिपहर ११ गयापासूा गुटरेरा, १२ प्राप्त दाययास १३सगभोग