________________
७८८ । एकनाथी भागवत. धरोनि जाण । उत्तर द्यावया आपण । श्रीकृष्णवदन अवलोकी ॥ ६४ ॥ जेवीं सेवितो चंद्रकर । चकोर तृप्तीचे दे देंकर । तेवीं उद्धव कृष्णसुखें अतिनिर्भर । काय प्रत्युत्तर वोलत ॥६५॥ उद्धव उपाच ॥विद्वावितो मोहमहान्धकारों य भाधितो मे तव सन्निधानात् । विभावसो किंनु समीपगस्य शीत तमो भी प्रभवन्त्यगाध ॥ ३७॥ जो सकळदेवचूडामणी । जो यादवांमाजी अग्रगणी । जो अविद्यारात्रीचा तरणी । जो शिरोमणि ब्रह्मवेत्त्या ॥६६॥ ऐशिया श्रीकृष्णाप्रती । स्वानंदाचिये निस्फूर्ती । उद्धवे सागतां निजस्थिती । त्यामाजी करी स्तुती आद्यत्वें हरीची ॥ ६७ ॥ मज तंव विचारितां । ब्रह्मा सर्वांचा आदिकर्ता । तोही नारायणनाभी तत्त्वतां । होय जन्मता अजनामें ॥ ६८॥ ते कमळनाभि नारायण । हैं मायाशवल ब्रह्म जाण । ते मायेचें तूं आधकारण । आद्यत्व पूर्ण तुज साजे ॥ ६९ ॥ अविद्येच्या महारानी । अडकलों होता मोहअधारी । तेथूनि काढावया वाहेरी । आणिकांची थोरी चालेना ।। ६७० ॥ तेथ तुझेनि बचनभास्करें। नासोनि शोकमोहअंधारें । मज काढिले जी वाहेरे । चमत्कारें सन्निधी तुझ्या ॥ ७१॥ तुझिये सन्निधीपाशी । ठाव नाहीं अविद्येसी । तेथ मोहममता कैची ग्रासी । हुपीकेशी तूं असतां ॥७२॥ अधारी रोती अतिगहन । तेथ 'शीतें पीडिला जो संपूर्ण । त्यासी आतुडलिया हुताशन । गीत तमैं जाण तत्काळ पळे ॥ ७३ ।। तो अग्नि सेवितां स्वयें सदा । शीतैतमाची भयवाधा । पुढती चाधों न शके कदा । तेवीं गोविदा सन्निधि तुझी ॥ ७४ ॥ तेवी शोकमोहममतेशी । माया जन वांधे भवपाशीं । ते तुझिये सन्निधिपाशीं । जाती ऑपैसी हारपोनी ।। ७५ ॥ मरणजन्माचे अपाये । मागां अनेक सोशिले स्वयें । ज्यासी तुझी सन्निधि होये । त्यासी ते भये समूळ मिथ्या ॥७६॥ तुझे सन्निधीपाशी जाण । समूळ मायेचें निर्दळण । तेचि अर्थीचे निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ ७७॥ प्रत्यर्पितो मे भवतानुकम्पिना भृत्याय विज्ञानमय मदीप । हिरवा कृतजस्तव पादमूल कोऽन्यत्समीयाच्छरण त्वदीयम् ॥ ३८ ।। तुझी सन्निधिमात्र देख । समूळ अज्ञानासी घातक । हंचि मुख्यत्वें आवश्यक । भक्त सानिक जाणती ॥ ७८ ॥ असो इतराची गोष्टी । म्यांही अनुभविले निजदृष्टी । अविद्या निरसावया सृष्टी । सत्सगती लाठी सर्वार्थी ॥ ७९ ॥ सत्सगाहीमाजी जाण । तुझी सगती अतिपावन । तुवा उद्धरावया दीन जन । हे निजात्मज्ञान प्रकाशिले ।। ६८० ।। माझे निमित्त करूनि जाण । उद्धरावया दीन जन । त्याचे निरसावया अज्ञानघन । ज्ञानदीप पूर्ण प्रज्वाळिला ॥ ८१॥ उपदेशार्थ श्रद्धास्थिती । हेंचि टवट पै निश्चिती । तेथे बोधिका ज्या निजात्मयुक्ती । तेचि टवल्याप्रती स्नेह पूर्ण ॥ ८२ ॥ विवेक वैराग्य १ रद्रा पिरण • भरपूर भरलेरा ३ सर्व देवामध्ये श्रेष्ठ ४ सूर्य ५ खानदपूर्ण अशा उत्साहान ६ पटलो ७ प्रताप शापर्य ८ उपदेशसूयान ९ तुझ्या सनिध भविद्या असायाची नाही तुझ्यापासून दूरपणा झाला की माया थासंघ १० थक्षानाला ११ रान १२ थहीन १३ अनि सापडला असता १४ थडी र अधार १५ यडीची च अपाराचा १६ माया जाना शोकमोहमरतारूपी ससारपाशाने वाघते १७ आपोआप १८ मोठी. १९ तेल