पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/811

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७८३ ज्यांसी नाहीं श्रौतकर्म । ज्यासी नाही जपहोम । जे वर्णाधम अतिनीच ॥५६॥ ऐसे जे का शूद्रजन । ऐकोनि ये ग्रंथींचे ज्ञान । निवाराया जन्ममरण । उपजे दारुण विरक्ती ॥ ५७ ॥ उसितांच एकसरें चित्त । मनीहनि चिटे विषयातं । मग चित्तें वित्तं जीवित । रिघे सद्गुरूते अनन्यशरण ॥ ५८ ॥ गुरूसी पुसों नेणे प्रश्न । ह्मणे निवारी जन्ममरण । भावार्थ घाली लोटांगण । श्रद्धा संपूर्ण परमार्थों ॥ ५९ ॥ ते होत कां शूद्रजन । त्यासी उपदेशिता ब्रह्मज्ञान । उद्धवा कदा न लागे दूपण । हे सत्य वचन पैमाझें ॥५६॥ कां अपेक्षोनिया वित्त । चतुर्वर्णा उपदेशित । ते धनलोभ लोलुप एथ । नाहीं घेइजेते गुरुत्वे ।। ६१ ॥ जेथ गुरूसीच सलोभता । तेय शिष्याची बुडे विरक्तता । ऐशियाचा विरक्ती उपदेश घेता । परमार्थता अपर्चातू ।। ६२ ॥ निर्लोभत्वें कृपेने पूर्ण । सद्गुरु उपदेगी शुद्रजन । ऐसेनि करी जो दीनोद्धरण । तेथ न लगे दूपण उपदेशा ॥६३ ॥ जेणे तडफडूनि जाण । वैराग्यासी ये मरण । जेणे ज्ञात्यासी लागे दूपण । तो स्त्रीसग आपण न करावा ।। ६४ ।। स्त्री देखताचि अवचिती । तत्काळ पाडी अधःपाती । तिची जाह. लिया सगती । कैंची धडगती सज्ञाना ।। ६५ ।। प्रमादी पाडी साथी । हे प्रमदानामाची निजाती । तिची जाहलिया नित्य सगती । केजी परमार्थी तरतील ।। ६६ ।। जियेचे देखता वदन । कामू मोकली कटाक्षमाण । तेध कायसा उपदेश जाण । आली नागवण परमार्था ।। ६७ ॥ उद्धवा तुज हेंचि मागतो जाण । नको स्त्रियासी सभापण । नको स्त्रियाचे अवलोकन । नको स्त्रीवचन कानी घेऊ ॥ ६८ ॥ नको नको स्त्रियासी मात । नको नको स्त्रियासी एकात । नको नको स्त्रियासी सगत । निद्य लोकात सर्वार्थी ॥ ६९ ॥ नको नको स्त्रियाचा अनुवाद । नको नको स्त्रियाचा सवाद । नको नको खियासी करू बोध । मिथ्या प्रसाद अगी बाजे ॥ ५७० ॥ स्वभावें सात्विक निता। गोष्टी सागी आली परमार्था । तोचि विकल्प तत्त्वतां । सुहदा समस्ता परिकल्पे ।। ७१ ॥ यालागी प्रमदा जाण । सर्वथा त्यागावी आपण । प्रमदासगती ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण वादेना ।। ७२ ॥ ॥ आशंका ।। उपदेशी त्याज्य स्त्रिया जरी । तरी मागिली योरयोरी। उपदेशिल्या कैशा परी । ऐक निर्धारी सागेन । ७३ ।। श्रेष्ठ याज्ञवल्क्य पाहीं । तेणें उपनिषदाच्या ठायीं । उपदेशिली मैत्रेयी। नानायुक्ती पाहीं प्रपोध ।।७४ ॥ स्वयं नारद महामुनी । प्रन्हादाची निर्जजननी । इद्रापासूनि सोडवूनि । ब्रह्मज्ञानी उपदेशी ।। ७५ ॥ अवतरोनि कपिलमुनी। पैसोनियां सिद्धासनी । देवहूतीलागोनी । नमाज्ञानी प्रयोधी ॥४६॥ जो योगियांचा मुकुटमणी । कैलासपति शळपाणी । भव उपदेशी भवानी। ब्रह्मज्ञानी निजनौधे ॥ ७७ ।। इतराची गोठी कायशी । तुवाचि गा हपीकेशी । उपदेशिलें यज्ञपल्यासी । ऐसें ह्मणसी उद्धवा ॥७८॥ असो देसोनिया सदावा । उपदेश करू १ पूर्णपणे २ द्रव्याचा रोम पहज ३ लाना गुरुत्वाची पदवी नाही ४ परमापाची हानि ५ फेसन दसनानेच ६ मादात झणजे अनवधानात पाड प्रसून खीला प्रमदा घागतात ७ सोडतो ८ हानी 'शियांचा हा संग नये यणा । काष्टा या पाषाणा मृत्तिरेच्या' हा तुकोबारायाचा अमर हेच सानो योगों 'एबाती की रिमामय करू नये' असा तुकोबाचाही साधकास उपदेश आहे १. लोकापवाद मागे लानो ११ यनिता सामु पास होती १२ क्याधू माता १३ कपिलमुनीची जननी १४ र १५ पार्वती