________________
अध्याय अठ्ठाविसावा. ७५५ निर्जस्वार्थालागूनी॥६॥सिद्धि त्यागितां न वचती । भोगवळे गळां पडती। तरी ते सांडूनि योगस्थिती । माझे भजनपंथी लागावे ॥६७०॥माझिये भक्तीच्या निजमार्गी । रिगमू नाही विघ्नालागी । मी भक्तांच्या प्रेमभागी । रगलो रगीं श्रीरंग ॥७१॥ सद्भावें करिता माझी भक्ती । भक्तासी नव्हे विघ्नप्राप्ती । भक्त सवाह्य मी श्रीपती । अहोराती सरक्षी॥७२॥करिता भगवद्भजन । भक्तासी वाधीना विघ्न । ते भक्तीचे महिमान । स्वयें श्रीकृष्ण सागत ||७|| योगचर्यामिमा योगी विचरन् मब्यपाश्चय । नान्तरानिहन्येत निस्पृह स्वसुखानुभू ॥४ इति श्रीमद्भागवने महापुराणे एकादशस्क घे श्रीकृष्णोद्धासपाटे भष्टाविशोऽध्याय ॥ २८ ॥ अनन्यप्रीती मज शरण । सर्व भूर्ती मैदावन । अभेदबुद्धी माझं भजन । त्यासी सर्वया विघ्न वाधीना ।। ७४ ॥ माझ्या भक्ताचे उपसर्ग । सकळ निर्दछी मी श्रीरग। ज्यासी अनन्य भजनयोग । त्यासी माझें निजाग घस्तीसी ॥७५|| जेय विघ्न धाये भक्ताकडे । तेथ माझी उडी पडे । निवारी निजभक्ताचे साकडे । ती लळिवा. पै माझी ॥७६|| ती लळिवा. ह्मणशी कैसी । त्याचे साकडे मी सदा सोशी । राजा दडिता प्रहादासी। म्या सर्वार्थ त्यासी रक्षिले ॥ ७७ || सकट माडिले अवरीपासी । तै म्या अपमानिले दुर्गासासी । दाही गर्भवास स्वयें भी सोशी । उणे भक्कासी येऊ नेदी ॥ ७८ ॥ वाधा होता गजेंद्रासी । हातीं वसवूनि सुदर्शनासी । उडी घालूनि त्यापाशी । निमिपावसी मोडविला ॥ ७९ ॥ द्रौपदीचिये अतिसाकडी । सभेसी करिता ते उघडी । म्या निजागें घालूनि उडी । बस्त्राच्या कोडी पुरविल्या ॥ ६८० ॥ द्रौपदीचिया हात देता वस्त्रघडी । नेसता दिसेल ते उघडी । यालागी मी लवडमवडौं । नेसली लुगडी स्वयें झाली ॥८॥ दावासी पीडिता गोपाळ । निजमुखी म्या गिळिली ज्वाळ । एथवरी भक्ताची कळकळ । मज सर्वकाळ उद्धवा ।। ८२ ॥ द्रौण्यस्त्राचे वाघेहाती । म्या गर्मी रक्षिला परीक्षिती। गोकुळ पीडिता सुरपती । म्या धरिला हाती गोवर्धन ॥ ८३ ॥ वाचवावया अर्जुनासी । दिवमा लपविले सूर्यासी । हार पतकरूनि रणभूमीसी । सत्य भीष्मासी म्या केले ।। ८४ ॥ ऐसा मी भक्तसहाकारी । नित्य असता शिरावरी । भक्तासी विघ्न कोण करी । मी श्रीहरि रक्षिता ॥ ८५ ॥ जे अनुसरले मदतीसी । मी विघ्न लागो नेदी भक्तासी । निजाग अो. निण त्यासी । निजी निजसुसेंसी नोंदवी ।। ८६ ॥ भावे करिता माझी भक्ती । साधका स्वसुखाची प्राधी । तेथे इच्छेसी कामलोभ जाती । माझी सुखस्थिति मद्भक्ता ॥ ८७ ॥ झणसी भक्तांसी देहाती । होईल निजसुखाची प्राप्ती । तैशी नव्हे चौथी भक्ती । देहीं वर्ते स्थिति सुसरूप ॥ ८८ ॥ देह राहो अथवा जावो । परी सुखासी नाही अभावो। यापरी मद्भक्त पहा हो। सुखें सुसनिळहो भोगिती ॥ ८९ ॥ भक्त वर्तता दिमती देही । परी ते वर्तती माझ्या ठायीं । मी अवघाचि त्याच्या हदयीं । सनंदा पाही नादत १६००॥ भक्त निजबोधे भजभीतरी । मी निजागे त्या आतबाहेरी । एव निजसुसाच्या माजघरौं । परस्परी नादत ॥ ९१॥ मी देव तो एक भक्त । हेही बाहेरसवडी मात । विचारता आतवटा अर्थ । मी आणि भक्त एकचि ॥ ९२ ॥ तूप विजले विघुरल देव । तेनी मी आणि भक्त दोनी एक। मज भक्तासी गलिक । करपाती देस असेना ।। ९३ ॥ मी तो निजहिताथ र योगाची राटपट ३ प्रवेश ४ ईश्वरयुद्धि ५ सकट ६ आवडती ७ पेऊन ८ सय यात १सरेन १० इदाने ११ पराय, प्रतिज्ञाभग १२ "आग मापुरे बोटोनी । त्याला राग मानि-नावार १३ माझ्या खस्यी १४ मयि ते चायहम् गीता १५ परवागी १६ अतरग १७ कान पाना