________________
अध्याय अठ्ठाविसावा. थालागी करावी साधुसेवा । सतसेवनी सद्भावो जीवा । तेथ नव्हे रिगावा विनासी ॥ २४ ॥ सद्भावे धरिल्या सत्सगती । त्या संगाचिये निजस्थिती। मुखी ठसाचे नामकीर्ती। विकल्प चित्तीं स्फुरेना ।। २५ ॥ मुखी हरिनामाची गोडी । सतसेवेची अतिआवडी। तयाची गा प्रतापप्रौढी । उपसर्गकोडी निर्दळी ।। २६ ॥ साधकासी पाठिराखा । सत झालिया निजसखा । तै महाविघ्नाचिया मुखा । विभाडी देखा क्षणार्धं ॥ २७ ॥ सेवितां साधूचे चरणोदक । अतिशुद्ध होती साधक । तेणें शुद्धत्वे महादोखासमूळ देख निर्दळी ॥ २८ ॥ साधूंच्या चरणतीर्थापाशीं । सकल तीर्थे येती शुद्धत्यासी । भावे सेविता त्या तीर्थासी । ते उपसर्गासी नागवती ॥ २९ ॥ वंदिता साधुचरणरज । साधकांचे सिद्ध होय काज । निर्दनि विघ्नाचे वीज । स्वानंद निज स्वयं भोगिती ॥ ६३० ॥ निजभाग्यगती अवचितां । संतचरणरेणु पडल्या माथा । तो कळिकाळात हाणे लाथा । तेथ विघ्नाची कथा ते कोण ॥३१॥ निर्धेडा शुर निजवळेंसी । धुरी निजशस्त्र देऊनि त्यासी । युद्धी थापटिलिया पाठीसी । तो विभाडी परासी तेणे उल्हासे ॥ ३२॥ तेवीं सझाये सत्सगती । मुखीं असंड नामकीती । भावे करिता सताची भक्ती । महावाधा निर्दकिती साधक ।। ३३ ।। कीर्ति भक्ति सत्सगती। हे त्रिवेणी लागे ज्याप्रती । त्यासी उपसर्ग नावळती । पाचन निजगती त्याचेनी ॥ ३४॥ माझी भक्ति आणि नामकीती। यांची जननी सत्सगती। तो सत्सग जोडल्या हातीं । विनं न बाधिती साधका ॥३५॥ योग याग आसन ध्यान । तप मत्र औषधी जाण । साधितां न तुटे देहाभिमान । तो सत्सग जाण निर्दळी ॥ ३६॥ योगादि सर्व उपायी जाण । निवारिती अल्प विघ्न । विघ्नाचा राजा देहाभिमान । तो त्याचेनि जाण ढळेना ॥ ३७॥ दुर्धर देहाभिमान । ज्ञातेपणी अतिदारुण । त्याचे समूळ निर्दळण । सत्संग जाण स्वयें करी ॥ ३८॥ नेणपणाचा अभिमान । तत्काळ जाय निघोन । तैसा नव्हे ज्ञानाभिमान । घाविरा बाण जाणिवा ॥ ३९ ॥ त्याही अभिमानाचे निर्दळण । सत्सग निजांगें करी आपण । यालागी सत्सगासमान । आन साधन असेना ।। ६४० ॥ एकाचेनि निजमते । अजरामर करावे देहातें । तेही योगादि साधनातें । मूर्खमतें साधिती ॥४१॥ फेचिदेहामिम धीरा सरप ययसि स्थिरम् । विधाय विविधोपायरथ युद्धन्ति मिइये ॥४॥ देहो तितुका प्रारब्धाधीन । त्यासी पारधे जन्ममरण ( त्या देहासी अजरामरण । पामर जन करू पाहती॥ ४२ ॥ त्या मारब्धाचे खून पूर्ण । सर्वदा असे काळाधीन । यालागी काळकृत जन्ममरण । सांसी जाण सर्वदा ।। ४३ ॥ चौदा कल्प आयुप्प जोडी। त्या मार्कडेयोसी काळ झोडी । युगा लोम झडे परवडी । त्या लोमांची नरडी मुरडिजे काळें ॥ ४४ ।। चतुयुगसहन सख्येसी । तो दिवस गणिजे ब्रह्मयासी । जो नजिता सकळ सृष्टीसी । त्यासी काळ ग्रासी स्वबळें ॥ ४५ ॥ अजित्या ब्रह्मासी काळ पिळी । पाळित्या विष्णूते काळ गिळी । प्रलयरुद्राचीही होळी । काळ महारळी स्वयें करी ॥४६॥ यापरी १दग, मान, इत्यादि विकाराचा नारा सतसे पर्ने होनो २ ठासून यमते ३ कोव्यामि वि ४ उसा निमा बने तोंड फोधी. ५ नाशितात, निर्दळितात ६ भाममुरा भावीया ८ रपाच्या भप्रभागी ९ यापत नाहीत १. पार. ११ सर्व कारगृत मन्ये भागवत ११ मृस्ट मपीचा पुत्र मा देय पाहाच्या पराने पान चोदा कय भार सिटाल हो १३ दर युगाला वाचा एक रोम मगजे देशात मासे