Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/781

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. ७५१ यांचा विचार । तें अज्ञानाचे सोलीव सार । तयाचा जो निज निर्धार । तो जाण साचार महामोहो ॥ ५८०॥ तयाचा जो निजविवेक । इंद्रावणफळाऐसा देख । वरी साजिरें आत विख । तैसा परिपाक ज्ञानाभिमानियाचा ॥ ८१ ।। नामरूपात्मक प्रपच । मिथ्या मायिकत्वे आहाच । ज्ञानाभिमानी मानूनि साच । वृथा कचकच वाढविती ॥ ८२॥ प्रपचरचनेची कुसरी । आपण जे मानावी खरी । तें देहवुद्धि वाजली शिरी । दुःसदरिद्रीं निमग्न ।। ८३ ।। त्याची योग्यता पाहता जाण । गायत्रीतुल्य वेदपठण । सकळ शास्त्रे जाणे पूर्ण । श्रुति पुराण इतिहास ।। ८४ ॥ अतिनिःसीम वक्तेपण | समर्याचे स्फुरे समयीं स्फुरण । तेणे वाढला देहाभिमान । पंडितमान्य अतिगर्व ।। ८५ । नेणे अद्वैतसमाधान । तरी योग्यता गर्व गहन । निजमताचा मतामिमान (प्राणात जाण साडीना ।। ८६॥पडितमान्याचे बोलणे । अवचटें नायकाये दीने जे नागवले देहाभिमाने । त्याचेनि सौजन्य अधःपातू ।। ८७ ॥ विपभक्षित्याचा पातीकर । अत्याग्रहे जो झाला नर । त्यासी अग्रार्थिता मरणादर । अतिदुर्धर जीवीं वाजे ।। ८८ ॥ यालागी न धरावी ते सगती । त्यासीं न कराची चदंती । कदा नव जावे त्याप्रती । ते त्याज्य निश्चिती जीवभावें ।। ८९ ॥ त्याचे न लागावे बोली । त्याचे न चालावें चाली । जे ज्ञानाभिमानभुली । मुकले आपुली हितचार्ता ।। ५९० ॥ ते नाणावे निजमंदिरा । स्वयं ने वैचाचे त्याच्या द्वारा । त्यासीन पुसावे विचारा।जे अभिमानद्वारा नाडले ॥ ११॥ त्यासी न व्हावी होतभेटी । कदा न देसावे निजदृष्टी । ते त्याज्य गा उठाउठीं । जेवीं धर्मिष्ठी परनिंदा ॥ ९२ ॥ वेदशास्त्राचा मथितार्थ । जो का अद्वैत परमार्थ । तो ज्यासी नावडे निजम्वार्थ । विचरे अनर्थ त्यापाशी १९३॥ यालागी त्याची सगती। साक्षेप साडवी श्रीपती। साधकाचे योगस्थिती। अंतरायनिवृत्ती हरि सागे ।।९४॥ योगिनोऽपयोगस्य युक्षत काय उथिन । उपसर्गविहन्येत तमाय रिहितो विधि ॥ ३८ ॥ योगी प्रवर्तल्या योगाभ्यासी । योग सपूर्ण नव्हता त्यासी । उपसर्ग येती छळावयासी। तेचि हपीकेगी सागत ।। ९५ ।। शरीरी एखादा उठे रोग । सपळे विषयाची लंगग। अथवा सभ्रमात उपसर्ग । का योगभंग विकल्प ॥ ९६ ॥ ज्ञानाभिमान सबळ उठी। तेणे गुणदोषी से दिठी। परापवादाची चाचटी । त्याची एकातगोष्टी निजगुज ॥९७॥ देही शीतळता उभंडे । कां उष्णता अत्यंत चढे । किंवा चायु अव्हाटी पंडे । का क्षुधा वादे अनिवार ॥ ९८ ॥ विक्षेप पाय वाढवती । परदारापरद्रव्यासकी । इत्यादि उपसर्ग येती । उपाय श्रीपति तदर्थ सागे || ९९ ॥ __ योगधारणया काश्विदासनधारणावितै । तपोमन्त्रोपर्व काशिदुपसायनिर्दछेत् ॥ ३९ ॥ देही शीतलेता वाढल्या जाण । तीस निवारी अग्निधारण । देही उपमा घडल्या पूर्ण । सोमधारण उच्छेदी ॥ ६०० ॥ वायु अन्हाटल्या अवचित्ता । ते देही वायु भरागा पुरता। १ इद्रावणी, कई कबडळ २ पि ३ कलह, पिरपिर ४ चातुर्य ५ सहसा ६ नाशिरे, धेट केरे ७ मारपणा ८ पतीचा जेवणारा "भागि येरासी रसा पोनिकरा । जाहला मान" (शायरी अध्याय ११-२) , अनायान १० भापण १५ जाऊ नये १२ मान हातात हात पारो १३ प्रलयाय १४ गहरद, गोपट १५ वराह १६ दुस-याची कुचाळी करण्याची यो १७ बाढे १८ अपानवायूची बाट सरते १९ सड, गांधळ २० स्याम्या दसवीं इच्छा २१ शैल्स, पटी २२ चद्रकांतमणि, २३ सरला तर