Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/771

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आध्याय अठ्ठाविसावा. ७४३ जरी विषय मिथ्या मायिक । तरी साधका अतिवाधक । येचि अर्थी यदुनायक । विशदार्थ देख सागत ।। ६ ।। यथामयोऽसाधुचिकित्सितो नृणा पुन पुन सन्तुति प्ररोहान् । एव मनोऽपक्कपायम कुयोगिन विध्यति सर्वसनम् ॥ २८॥ वैद्य नेणे रोगाचे लक्षण । नेणे यातुपुष्ट की क्षीण । नेणे पथ्य ना अनुपान । नाडीज्ञान कळेना ॥७॥ त्यापासाव वोखद घेता । पुनःपुनः वाढे व्यथा । तेवीं अवैराग्य त्याग करिता । साधका बाधकता अनिवार ॥ ८॥ हृदयीं नाहीं विपयनिवृत्ती । वाह्य त्याग वाढवी विरक्ती । ऐशी जे पहिर्मुद्रास्थिती । ते जाण निश्चिती कुयोगी ॥९॥ साडोनिया भगवद्भजन । वेदविधिमार्गविहीन । ऐसें जे का त्यागलक्षण | कुयोग सपूर्ण त्या नाव ॥ ४१० ॥ द्रव्यदाराविषयासक्ती । दृढ वासना असता चित्ती । बाह्य त्याग मिथ्या विरक्ती । कुयोग निश्चिती या नाच ॥ ११ ॥ आही राजयोगी अतिश्रेष्ठ । ह्मणोनि विपय भोगी यथेष्ट । वोस पडली वैराग्यपेठ । कुयोग चोखट या नाच ॥१२॥ आपली चोरूनि विपयासक्ती । वाह्य मिरवी मिथ्या विरक्ती। हेचि कुयोगाची स्थिती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १३ ॥ ऐशिया कुयोगिया जाण । पुढती जन्म पुढती मरण । दुःखावर्ती पडिले पूर्ण । सोडवी कोण तयासी ॥१४॥ नव्हेचि इहलोकीचा विषयभोग । नव्हे परमार्थी शुद्ध त्याग । अतरला उभय प्रयोग । दुःखभाग कुयोग्या ।। १५ ।। परमाय त्यागसाधन । करिता अतराय आले विघ्न । तयासी अवगती नव्हे जाण । जरी अनुताप पूर्ण स्वयें उपजे ॥ १६ ॥ कुयोगिनो ये निहितान्तरायमनुष्यभूतैत्रिदशोपस्ट । ते भाक्तनाभ्यासरलेन भूयो युति योग न तु कर्मतन्त्रम् ॥ २९ ॥ ब्रह्मज्ञानार्थ केला त्याग । अभ्यासही माटिला साग । मध्येचि घोडेवला उपसर्ग। विप्नं अनेग साधका ॥ १७ ॥ उपजे कामाचा अतिवेग । खवळे क्रोधाची लगबग । शिष्यसुहृदाचे उद्वेग । मनों उचग स्वहिताचा ॥ १८ ॥ दारारूपे उपसर्ग । देव देतीप अनेग। ऐसा अतरायी योगभग । होता अनुराग उद्धरी ॥ १९॥ अभ्यास करिता अति. निगुती । दैवे अतराय योगा येती । तेथ निर्वेद उपजल्या चित्ती । तोचि अभ्यास पुढती करी योगी ॥ ४२० ॥ निजयोगअभ्यासवळें । जाळी अतरायदोप समूळे । परी कर्माची कर्मठजाळें । योगी कदाकाळे स्पर्शेना ॥ २१ ॥ अतरौयीं योग छळिता जाण । जरी योगी पावला मरण । तरी नव्हे कर्माधीन । हे श्लोकार्धेसी श्रीकृष्ण योलिला स्वयं ॥ २२ ॥ पूर्वी करिता योगसाधन । अदृष्टगता अतराय जाण । योगी पावल्याही मरण । क्षिति" कोण तयासी ॥ २३ ॥ अतरायपरतंत्र । झाल्या योगी पावे जन्ममात्र । तेथही नादरी कर्मतत्र । पूर्वाभ्यासे स्वतत्र प्रवर्ते योगी ॥ २४ ॥ मार्गस्था मार्गी गुती । पडो१ भाषध २ अशा पुरपाला भगवता च गीत 'मिथ्याचार ' अस नाव दिले आहे ज्याचे मन साकार हो तो आहे व ज्याच्या रागद्वपादि वासना व तमूलक कम दग्ध झाली नाहीत व जो अडसासर साल 'योगी' हाटला पाहिजे ४ मोठा ५ उदयग ६ रिन ७ पटाव्य ८ विना घेराग्य 1. शापव्य अंत राययोग छळिती १२ दैवयोगाने १३ सती, हानि १४ानयोगी पुढील जन्मांत पूर्वाभ्यासपञ्चाशनवर अभ्यास करू रागतात, ते कर्मजाव्यत सांपडत नाहीत