Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/769

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. । ७४१ तथापि सङ्ग परिवर्जनीयो गुणेषु मायारचितेपु तावत् । मद्भक्तियोगेन ढेन यावद्रजो निरस्येत मन पाय ॥ २७ ॥ स्वरवर्णयुक्त सपूर्ण । चहूं वेदी झाला निपुण । तेणे बळे विषयाचरण । करितां दारुण वाधक ।। ६१ ॥ सकळ शास्त्राचे श्रवण । करतळामळक झाल्या पूर्ण । शब्दज्ञानाचे जे युक्तपण । तेही विषयाचरण वाधक ।। ६२ ।। प्राणापानांचिया समता । जरी काळवंचना आली हाता । तरी विषयाची विपयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥ ६३ ॥ शापानुग्रहसमर्थ नर । आह्मी ज्ञाते मानूनि थोर । त्यांसही विपर्यसचार । होय अपार वाधक ।। ६४ ॥ आसन उडविती योगवळे । दाविती नाना सिद्धीचे सोहळे । त्यासही विपयाचे भोगलळे । होती निजबळे वाधक ।। ६५ ॥ इतराची कोण कथा । मंत्रमूर्ति प्रसन्न असता । त्यासीही विषयावस्था । जाण सर्वथा वाधक ॥६६॥ किचित् झाल्या स्वरूप प्राप्ती । मी मुक्त हे स्फुरे स्फूर्ती । तथापि विषयाची सगती । त्यासीही निश्चिती वाधक ॥ ६७ ॥ जेवीं चकमकेची आगी। जाळू न शके नाटेलागी । तेवीं ब्रह्मप्राप्ति प्रथमरगी। प्रपंचसगी विनाशे ॥ ६८ ॥ देहाभिमानाचे निर्दळण । स्वये करूनिया आपण । नित्यमुक्त ह्मणता जाण । विपयाचरण बाधकः ॥ ६९ ॥ विषय मिथ्या मायिक । ते भोगी जंय भासे हरिख । तंवरी विषय वाधक । जाण' निष्टंक उद्धवा ॥ ३७० ।। ते त्यागावया विषयसेवन । निर्दाळावया देहाभिमान । त्याचियालागी माझें भजन । साक्षे जाण करावें ॥७१ ॥ व्रत तप तीर्थ दान । करिता योग याग यजन । वेदशास्त्रार्थ पुराणश्रवण । तेणे देहाभिमान ढळेना ॥ ७२ ॥ भावे करिता माझें भजन । समूळ सुटे देहाभिमान । भक्ति उत्तमोत्तम साधन । भक्काधीन परब्रह्म ।। ७३ ॥ ज्ञान वैराग्य निवृत्ती। धृति शांति ब्रह्मस्थिती। याची जननी माझी भक्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥४॥चह मत्तीहनि वरती । उल्हासें नांदे माझी भक्ती माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी निश्चिती आकळलों॥ ७५ ॥ माझें स्वरूप अनंत अपार । तो मी भक्तीने आकळलों साचार । यालागी निजभक्ताचे द्वार । मी निरतर सवितसे ॥ ७६ ॥ भक्तीने आकळली जाण । यालागी मी भक्ताअधीन । माझिये भक्तीचें महिमान । मजही सपूर्ण कळेना ॥ ७ ॥ वहुती करूनि माझी भक्ती । मज ते मोक्षचि मागती । उपेक्षनि चारी मुक्ती । करी मद्भक्ती तो धन्य ।। ७८॥ ऐशी जेथ माझी भक्ती । तेव पाया लागती चारी मुक्ती। त्यासी सर्वस्वं मी श्रीपती । विकलो निश्चित भावार्थी ॥ ७९ ॥ ते भतीच मुख्य ज्याम साधन । यालागी मी त्या भकाअधीन । त्याचे कदाकाळे वचन । मी अणुप्रमाण नुलघी ॥ ३८० ॥ ते मज ह्मणती होई सगुण । तें सिंह सूकर होय मी आपण । त्यालागी मी विदेही जाण । होय सपूर्ण देहवारी १८१॥ एका अबरीपाकारणें। दहा जन्म मजे लागले घेणें । अर्जत्वाचा भंग साहणे । परी भक्तासी उणे येऊ नेदीं ।। ८२॥ द्रौपदी नग्न १ तळहातावरील मावळ्याममाण, हस्तगत . काव्यस फसवणे, मृत्युसमय दूर वर्ण ३ शाप देयाग या फरण्यास समय ४ विपयाची सगति ५ उच उचरतात ६ भोगण्याची हाष ७ गनदेवता सिद्ध असलेल्याराही मर अध्याला नव्हता १० निधयान ११ बाधला गेलो १२ नृसिंहावतारी १३ पराहावतारी १४ देहातीत असनदी १५ म्या सोसणे १६ मी 'अन'-जमरहित-आह या पदवीचा नारा