Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/740

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. जाण तोपेना ॥ ६२ ॥ एवं भक्तभक्तजनमार्ग । दावूनि अधिकाराचे भाग । आतां समूळ पूजामार्ग । सांग श्रीकृष्ण सांगत ॥ ६३ ॥ ___ शुचि सम्भृतसम्भार माग्दर्भ करिपतासन । आसीन प्रागुदग्नाऽचंद यामय ममुराः ॥ १९ ॥ करूनि मंगळ स्नान आपण । वैदिक तांत्रिक मंत्रस्नान ! सारूनि नित्यविधान । शुचित्वपण या नाव ॥ १४ ॥ मग देवपूजासंभार । शोधूनि करावे पवित्र । यथास्थानी पूजाप्रकार । गंधादि उपचार ठेवावे ।। ६५ ॥ श्वेतकंवल चैलाजिन । पूर्वदर्भाग्री आसन । पूर्वामुख वैसावे आपण । अथवा जाण उदमुख ॥६६॥ स्थावरमूर्ति पूजितां देख । आसन करावे मूर्तिसंमुस । हा आसनविधि निर्दोख । पूजान्यासादिक हरि सागे ।। ६७॥ कृतन्यास कृत यासा मदर्ची पाणिना मृजेत् । कलश प्रोक्षणीय च यथावदुपसादयेत् ॥ २० ॥ विधियुक्त घालूनि आसन । गुरूसी करावे नमन । परमगुरु परमेष्ठीसी जाण । अभिवंदन अतिप्रीतीं ॥ ६८ ॥ जो मंत्र प्राप्त आपणास । त्या मंत्राचे देहीं करावे न्यास । मंत्रमूर्ति आणोनि ध्यानास । पूजा मानस करावी ॥ ६९ ॥ जे मूर्ति आली ध्यानासी । तेचि आणावया प्रतिमेसी । हाती धरोनियां अर्चेसी । करावें न्यासासी प्रतिमाअगी ॥ १७० ।। कलश आणि प्रोक्षणीय जाण । साधावी यथाविधान । जळें करोनियां पूर्ण । दूर्वादि चंदन द्रव्ययुक्त ॥ ७१ ॥ तदनिर्देवयजन द्रव्याण्यात्मानमेव च । मोक्ष्य पागाणि श्रीण्यभिस्तेस्तै द्रव्यैश्च साधयेत् ॥ २१ ॥ ते प्रोक्षणपात्रीचे जळ । नखोदक न करूनि निर्मळ । तेणें पूजासंभार सकळ । कुशाग्रे केवळ प्रोक्षावा ॥७२॥ तेणे प्रोक्षावें देवसदन । आपणासी करावे प्रोक्षण । प्रोक्षोनि देवपूजास्थान । पूजाविधान मांडावे ।। ७३ ।। पाद्य-अय-आचमनीयें । तदर्थ मांडावी पात्रत्रये । जळे पूर्ण करूनि पाहे । भिन्न द्रव्य आहे पात्रत्रयासी ॥ ७४ ॥ श्यामीक दूर्वा अज विष्णुकाता । पाद्यपात्री हे द्रव्यशुद्धता | गंध पुष्प फल अक्षता । एवं कुशाग्रता अय॑पानी ॥ ७५ ॥ एळी वाळा जातीफळ । लवंग कपूर कंकोळ । आचमनपात्री हा द्रव्यमेळ । शुद्ध जळ समायुक्त ।। ७६ ॥ पाद्यार्थ्याचमनीयार्थं त्रीणि पात्राणि देशिक । हृदा शीर्णोऽथ शिसया गायन्या चामिमन्त्रयेत् ॥ २२ ॥ गुरुमंत्रदीक्षा जैसी ज्यासी । तोचि निजमार्ग शिष्यासी । तेणे पाचादि तिहीं पात्रासी । संप्रदायसी माडावे ।। ७७ ॥ पाद्य द्यावे हृदयमंत्रे । अर्घ्य अर्पावें शिरोमं । आचमन द्यावे शिखामंत्र । गुरुसस्कारें आर्गमोक्त ॥ ७८ ॥ तेचि तिनी पाने जाण । गायत्री मंत्र आपण । अभिमंत्रोनिया पूर्ण । देवार्पण करावी ॥ ७९ ॥ गुरुसमदाये नेटक । यालागी त्याते देशिक । स्वयें बोलिला यदुनायक । दीक्षाविवेक निजद्रष्टा ॥ १८० ॥ आगमशाखींचा निजमार्ग । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठायोग । तेणे अन्वये श्रीरग । श्लोकाय साङ्ग सागत ।। ८१॥ - -- अधिष्ठानमेदाप्रमाणे मुष्य सिद्ध केलें पूजा मात्र सद्भावान बोट न पालिता १ अभियानमेदाप्रमाणे मुख्य मुख्य पूजोपचारही मिनभिन योजावे लागतात ह वर मूर्ति, स्थडिल, 'सूर्य, उदक, च गुरू, याच्या पूजेचे प्रकार सागून सिद्ध केलें पूजा मान सद्धावाने केली पाहिजे २ देवपूजेचे साहित्य ३ पाढरी घांगडी ४ उत्तरेस तोंड करून ५ मनोमय उपचारांनी ६ पाने पाण्यात बोट न घालिता ८ माजेन ९ तीन पान १० सवि ११ कमळ १२ अपराजिता नावाची वेल १३ दर्भाचे अन १४ वेलची १५ जायफळ १६ पचरानागमात सागितल्याप्रमाणे १७ मत्रचून १८ गुरु, दैशिक १९ सवधाने