________________
अध्याय पंचविसावा. ६७३ अहर्निशी अनिवार ।। २७० ॥ क्षणैक रति परमार्थी । क्षणैक रति अर्थस्वार्थी । क्षणैक होय अनौँ । परदारारती परद्रव्ये ॥७१ ॥ ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशाती। मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥ ७२ ॥ साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती । ते वाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सागीतली ॥ ३ ॥ एकचि गुण जे पुरता जोडे । तै एकविध वृत्ति वाढे । हे तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी मिडे उपमर्दै ।।७४ । एकचि न जोडे गुणावस्था । यालागी नव्हे एकविधता । तेणें अनिवार भवन्यथा । बाधी भूता गुणक्षोभे ॥ ७५ ॥ तम अधर्माकडे बाढे । रजोगुण देहकर्माकडे । सत्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कसेनी ।। ७६ ।। रजतमउभयसीं । सत्व अडकले दोहीमधी । ते वाढो न शके त्रिशुद्धी । नैराश्य वृद्धी सत्त्वगुणा ॥७७ ॥ त्रिगुण गुणाची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं । तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठी बाधकत्वे ॥ ७८ ॥ सत्वे देवासी प्रवळ वळ । रजोगुणे दैत्य प्रवक । तमोगुणे केवळ । अतुर्वळ राक्षसा ।। ७९ ॥ हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूल सागीतली कथा । आता त्रिगुणाच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वेता सागेन ॥ २८० ।। ___सरवाजागरण विद्यादजसा स्वममादिशेत् । प्रस्ताप समसा जन्तोस्तुरीय निपु सन्ततम् ॥ २० ॥ सत्वगुणाचिये स्थिती । नातळे स्वम आणि सुपुप्ती । जीवीं सदा नादे जे जागृती। इंद्रियप्रवृत्ती सावध ॥ ८१॥ रजोगुणाचेनि आधिक्य । चित्तवृत्तीते स्वप्न जिके । जागृति सुपुति दूरी ठाके । चैसला देखे स्वमचि ॥ २॥ तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वस दूरी दवडी । मग सुपुप्तीची अतिगाढी। आदळे रोकडी जीवाअगी ॥ ८३॥ त्यासी समे वैसविल्या पाहे । बोलतावोलता डुलकी जाये । जेविताजेविताही पाहे । झोंपी जाये कडकडा ।।८४॥ क्षणा जागृति क्षणा सुपुती। क्षणक स्वप्नाची प्रतीती। निगुणाची मिश्रित वृत्ती । जाण निश्चिती उद्धवा ।। ८५ ।। जागृति स्वप्न मुषुप्ती । तिही अचस्थात प्रकाशिती । यालागी ते चौथी । तुरीय ह्मणती सज्ञान ।। ८६॥जे जागृतीतें जागवित । जे स्वमी स्वप्नाते नांदवित । जे सुषुप्तीत निजवित । त्यात तुरीय गणत उद्धवा ॥ ८७ ॥ जे तिहीं अवस्थाआत । असोनि नव्हे अवस्थाभूत । जे निर्गुण निजनित्य । त्यातेंचि ह्मणत तुरीय ॥ ८८ ॥ जेवीं पुत्राचेनि जाहलेपणे । पुरुष पिता नाय पावणे । तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय झणणे वस्तूसी ॥ ८९ ॥ वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सचिनासे । त्या नाशामाजी वस्तु न नासे। उरे अविनाश तुरीय ॥२९०॥ तुरीय त्रिकाळी सतत । यापरी जाणावे एथ । आता गुणवृद्धिभूमिकाप्राप्ता तोही वृत्तात हरि सागे ।। ९१ ॥ । उपर्युपरि गच्छन्ति सस्वर प्राणा जना । तमसाऽधोध भामुख्यानसाऽन्तरधारिण ॥ २॥ सत्वगुणाचे आयतन । मुख्यत्वे ब्राह्मण जन ! ते न करूनि ब्रह्माण। स्वधमोचरण जे करिती॥ ९२॥ त्यासी स्वधर्माच्या कर्मशती। ऊर्ध्वलोक होय गती। लोकलोका १ असारबाधा १ आशा समूळ राणून टाकल्यान ३ अतिपलायपण ४ सवगुणाच्या उदकापासून जागति होते, रजोगुणाच्या उस्की खान होते व तमोगुणाच्या उपाप्ति होते ५ आता मापी ७ वीन्दी गरधाचे ठिकाणी एकरूप साक्षिखरूप जे आत्मतत्व-जी सविन ती तुर्यावस्था होय ८ गुणोत्रुपद्वारा बनातींचा भेद गगतो. ९ स्थान १० वेदोक मनुठाना सात्विक ब्राह्मण प्रशारोकापर्यंत सर्वमतीस जातात एमा ८५