पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/547

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसाना कर्मण्यो गुणवान्कालो इच्यत स्वत एव चा । यतो निवर्तते कर्म स दोपोऽकर्मक स्मृत ॥९॥ देश काळ द्रव्य पात्र । हे सामग्री होय स्वतंत्र । तोचि काळ अतिपवित्र । वेदशास्त्रसमत ॥ ९१ ॥ ग्रहणकपिलापश्यादिद्वारा । तो काळ परम पवित्र खरा । का सतसज्जन आलिया घरा ! काळाचा उभारा अतिपवित्र ॥ ९२॥ हो का संपत्ति आलिया हाता । कां धर्मी उल्हास जेव्हा चित्ता । तो पुण्यकाळ तत्त्वता । वेदशास्त्रार्थी अनुकूल ॥१३॥ पुरुपासी पर्वकाळ । जन्मात जोडे एक वेळ । मातापित्यांचा अतकाळ । ते धर्माची वेळ अतिपवित्र ॥ ९४ ॥ हा पर्वकाळ मागुता । पुरुपासी नातुडे सर्वथा । तेथ श्रद्धेने धर्म करिता । पवित्रता अक्षय ॥ ९५ ॥ स्वभावे काळाची पवित्रता । तुज मी सागेन आता। जो परोपकारी सर्वथा । निजस्वार्था साधक ।। ९६ ॥ ब्रह्म मुहूर्त तवंता । पवित्र जाण स्वभावता । जो साधकाच्या निजस्वार्था । होय वाढविता अनुदिनी ॥९७ ॥ काळाची अकर्मकता । ऐक सागेन मी आता । कर्म करू नये स्वभावता । निषिद्धता महादोपू ॥ ९८ ॥ जेथ जळस्थळादि सर्वथा । विहित द्रव्य न ये हाता । तो काळ अकर्मकता । जाण तत्त्वता निश्चित ॥ ९९ ॥ जो काळ सूतकें व्यापिला । का राष्ट्रा उपप्लव आला । जे काळी देह परतंत्र झाला । तो काळ वोलिला अकर्मक ॥ १०० ।। जो काळ दुर्भिक्षासी आला । जो का ज्वरादिदोषी दूपिला । काळ चोरीकुलित झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥१॥ जे काळी क्रोध सचरला । जेथ तमोगुण क्षोभला । निद्राआलस्य च्यापिला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ २॥ अकस्मात सुखसपदा । कां अभिनव वार्ता एकदा । का लंपिजे भल्याची मर्यादा । तो काळ सर्वदा अकर्मक ॥ ३॥ का मार्गी विषमता । पंथ कमिजे चालता । तेथ पडे दुर्धर्पता । तो काळ तत्त्वता अकर्मक ॥ ४ ॥ जे काळी द्रव्यलोभ दारुण । जे काळी चिता गहन । जेव्हा विकल्प भरे मन । तो काळ जाण अकर्मक ॥ ५॥ ऐशी काळाची अकर्मकता । तुज म्या सागीतली तत्वता । आता द्रव्याची शुद्धाशुद्धता । एक सर्वथा सागेन ।। ६ ॥ द्वन्यस्य शुज्यशुद्धी च द्रव्येण वचनेन च । मस्कारेणाय कामेन महत्यारपतयाऽथवा ॥ १७ ॥ पुरु गोमूत्र सेविता । तात्काळ पावे पवित्रता । तेंचि तापाने घेता। ये अपवित्रता तत्काळ ॥ ७॥ पुरुषे जळ प्रोक्षिता । पुष्पासी ये पवित्रता । ते पुरु अवघाणिता । अपवित्रता पुष्पासी ॥८॥ अग्नीची सेवा करिता । द्विजासी परम पवित्रता । तोचि द्विज अग्नीने जाळिता। ये अपवित्रता अग्नीसी ॥९॥ दी पिड ठेविता पवित्र । पिंडस्पर्शे दर्भ अपवित्र । ऐशी शुध्धशुद्धी विचित्र । वोलिले धर्मशास्त्र श्रुत्यर्थे ॥११०॥ जे वस्तु सशयापन । त्याच्या शुद्धीसी ब्राह्मणवचन । ज्याचे पचन प्रमाण । हरिहर जाण मानिती ॥ ११॥ घृतसरकारें शुद्ध अन्न । होमसस्कारें नवधान्य । अग्निसस्कारें लवण । पवित्र जाण शास्त्रार्थ ।। १२ ।। सकारापुढे मकार । माडूनि करिता उच्चार । जिणोनि पापाचा १ पवरूप २जन्मकाळ ३ मृत्युसमय ४ यांपडणारा नव्हे ५पहार स्वसत्ता ५ उपद्रव दरोनोमानी व्याप्त ९ कधी न ऐकलेलो १० सकट ११कोपयोगी द्रव्यमामी मसेल तेव्हा रिचा प्रामादिविहित फाटा पवित्र आहेत. पण सामग्री नसेल व रामानाशादि आपत्ति भारी बरोठ तर तो काट कमाता हाचि समाया १२ ताज्याच्या मान्यात १३ शिंपड असता. १४ यास पतला तर १५ तुपाच्या स्पशान, १६ राम.