Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/524

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. मान । तेवीं विषयभोग,दारुण । देखोनि आपण चळी कांपे ॥ ८३ ॥ एवं विषयीं दोपदर्शन । सर्वदा देखे आपण । परी त्यागालागी जाण । सामर्थ्य पूर्ण आथिना ॥ ८४ ॥ सेवी राजा वंदी धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दीधला । परी तो त्यासी विपप्राय जाहला । भोगी उवगला अगत्यतां ।। ८५ ॥ एवं भोगितां त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी । तेवीं भोगिता हा विषयासी । अहर्निशी अनुतापी ।। ८६ ॥ यापरी जो नव्हे विषयासक्त । ना निघडा जो नव्हे विरक्त । यालागी माझा भक्तिपंथ ।'मी बोलिलो निश्चित वेदवाक्यं ॥८७॥ येहीकरितां माझी भक्ती । माझ्या स्वरूपी लागे प्रीती । सहजे होय विषयविरक्ती । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥४८॥ मी वेदोक्त वोलिलो आपण । तेही त्रिविध योग सपूर्ण । ज्ञान कर्म उपासन । वेदोक्त लक्षणविभागें ॥ ८९ ॥ तेथ कोण देखे दोपगुण । कोणासी दोहींचे अदर्शन । मध्यम भागें वर्ते कोण । तेंही लक्षण अवधारी ॥ ९० ॥ जो आसक्त विपयांवरी । तो कर्ममार्गीचा अधिकारी । त्यासी गुणदोपाहाती नाही उरी । हे सांगेल श्रीहरी पुढिले अध्यायीं ॥ ९१ ॥ जो कां विरक्त ज्ञानाधिकारी । तो गुणदोपाहूनि बाहेरी । तो पाहता अवघे ससारी । न देखे तिळभरी गुणदोप ॥ ९२ ॥ जग अवघे ब्रह्मपूर्ण । तेथ कैचे दोषगुण । ऐसे जे ज्ञानसपन्न । त्यां दोपदर्शन असेना ॥ ९३ ।। अतिआसक्त ना विरक्त । ऐसे कां जे माझे भक्त । ते पूर्वी गुणदोप देखत । परी सांडित विवेके ॥९४॥ भूती भूतात्मा मी परेश । तेथ देखों नये गुणदोप । ऐसे भजननिष्ठ राजहस । ते गुणदोप साडिती ॥ ९५ ॥ मी वेदार्थी बोलिलों दोपगुण । ते दोप त्यागालागी जाण । पराचे देखाये दोपगुण । हे वेदवचन असेना ॥९६ ॥ ऐसे करावे वेदार्थश्रवण । दोप त्यजूनि ध्यावा गुण । परी पुढिलांचे दोपगुण । सर्वथा आपण न देखावे ॥ ९७ ॥ जो ज्याचे गुणदोप पाहे । तो त्याचा पापविभागी होये । जो प्रढिलांचे गुणदोष गाये। तो निरया जाये तेणें दो ॥९८॥ आतां कर्माचा अधिकारू । सागताहे शारगधरू । तो जाणोनियां विचारू । कमोदरू करावा ॥ ९९ ॥ __ तावरफर्माणि कुर्वीत न निर्षियेत यायता । मस्कथाश्रवणादी घा श्रद्धा यावन जायते ॥ ९ ॥ तंवचि करावा कर्मादर । जंव विरक्ति नुपजे साचार । ठाकल्या विरक्तीचें घर । स्वर्गससार मळप्राय ॥ १०० ॥ हो कां धमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना । तेवीं विषयभोगी जाणा । साचार मना चिंळशी उपजे ॥१॥ तेथ कर्माची परिपाटी । समूळ खुंटली गा गोठी । कां दैवयोगें उल्हासू पोटीं । माझ्या कयेचा उठी श्रवणादरू ॥२॥ करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसडे अत करण । विसरे देहगेहाची आठवण । तेथे प्रत्यवाय जाण वाधीना ॥शा जैसे माझे कथेचे श्रवण । तैसेचि माझें हृदयीं स्मरण । तेथे प्रत्यवाय धरी चरण । येथून बोळवण माझी झाली ॥ ४ ॥ करिता मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण । प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥५॥ १ असेना २ पटारा ३ धैर्याचा ४ बाकी ५ दुसन्याचे निषयवराग्य झालेल्या पुरुषाने ज्ञानयोग करावा, सगादि मुखभोगेच्छा करणान्याने कर्मयोग करावा. व विषयाचा तिटकारा उत्सन झाला आहे, पण ते सोडवत नाहात शशा अर्धपट विरकाने भाचियोग करावा भक्तियोगाने विषय हळहळू सुटत जातात व पुरुष शुद्ध होऊन कृतकाय हाता तीम पेराग्य. ८ जिहा १ तिटकारा १० मार्ग, रहाटी ११ भरून जात १२ विधिनिषधाच ताप