Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/489

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठराया. ऋपि भूतगण । बळितर्पण उरकेना ॥ ९९ ।। जीयरूपे मी परमात्मा आपण । त्या मज हदयस्था उकिले जाण । जीवोद्धारी संन्यासग्रहण । तेचि दृढबंधन मज झाले ।। ३०० ।। मन्यासग्रहण दृढबंधन । व्हावया कोण कारण । तेचि विषयींचे निरूपण । स्वयें नारायण चोलिला ॥१॥ पूर्वश्लोकींचे तिनी चरण । तेथील हे निरूपण । श्रोतां धावे अवधान । झणे विलक्षण कोणी ह्मणे ॥ २ ॥ निरहुते मा च धर्महा । अविपकपायोऽसादमुपाय पिहीयते ॥ करोनिया सन्यासग्रहण । न करी ज्ञानध्यानसाधन । न करी प्रणवउच्चारण । अविरक्त जाण विपयार्थी ॥ ३॥ तेणें दारादिअभिलपण । करिती द्रव्याचे सरक्षण । आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥ ४ ॥ मठाधिपत्याचिये उपाधी । धनधान्यस्नेहसमृद्धी । नाना पाढविता उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ।। ५ ।। ऐसे करिता अधर्मपण । जीवासी लागले दृढ बंधन । इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहा जाण नाडला ॥६॥ चौन्यायशी लक्ष योनींप्रती । जे असख्य फेरे होती। ते नरदेहाची प्राप्ती । अचटें पावती सभाग्य ॥ ७॥ त्या नरदेहासी जाण । स्वयें नागवला आपण । करिता अधर्माचरण । नरक दारुण सन्यागा ॥८॥ ज्या नाव गा आश्रम चाया। जो देव ह्मणे माझे मायां । तेथेही अधर्म करिता । नरकपाता पाविजे ॥९॥ज्या नरकाचे ठायी । कोटि वर्ष वुडता पाही । ठावचि न लगे काहीं । तैसे ठायीं बुडाले ॥ १० ॥ मुख्य चतुर्थाश्रमी हे स्थितीत इतर आश्रमा कैची गती । यालागी आश्रमधर्मयुक्ती। स्वयें श्रीपती सागत ॥१२॥ मिक्षोधी शमोऽहिंसा तप इज्या बनारस । गृहिणो भूतरसेज्या द्विजस्याऽचार्यसेवनम् ॥ ४२ ॥ । सन्याशासी मल्य शैम । सवाद्य इंद्रियनेम । अहिंसा त्याचा स्वधर्म हा परमधर्म सन्यादासी ।। १० । वानप्रस्थाचा स्वधर्म । तपंप्राधान्य मत्र होम | आता गृहस्थाचा नेम । तिही आश्रमा विश्नाम दीनदाता ॥ १३ ॥ गृहस्था मुख्य अग्निहोत्र जाण । सन्यासिनहाचाया धावे अन्न । करावे भूतसरक्षण । तेही लक्षण अवधारी ।। १४ ॥ असिलेनि सामथ्य जाण । अन धन वस्त्र जीवन । तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥ १५॥ ब्रह्मचान्याचे स्वधर्मी जाण । श्रद्धायुक्त गुस्सेवन । एव आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वे जाण उद्धवा ॥ १६ ॥ गृहस्थाश्रमी जो धर्म आहे। तो इतर आश्रमी करू नये । इतराश्रमीचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमी होये करणीय ॥ १७ ॥ ब्रह्मचर्य तप शोर सन्तोपो भूनमोहदम् । गृहस्थसाप्तो गन्तु सर्वेपा मटपासनम् ॥ १३ ॥ । गृहस्थ व्हावया निष्पाप । ठोके तो कराणा जप तप । उभय शांचाचे स्वरूप । अतिसोटोप करावे ॥ १८ ॥ पोटीची साडूनि कुसमुस । यथालामें अतिसतोप । परोपकारी अतिहध्यास । सुहृद सर्वासी स्वात्मत्वे ॥ १९ ॥ गृहस्थी ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळी स्वदारामिर्गमन । मुख्यत्वे करावे माझं भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥ ३२० ।। सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यासी हाचि स्वधर्म जाण । साङ्कनि पिकल्पाचे भान । माझ भजन १व्हाचे सावधान २ आकाराचा जप ३ र ४ छापुनादिकाची इच्छा ५ निमित्ताने ६ सवस्वा ७ अक स्मात् ८ पसला गेला १ पाचले १० वळ, भाधार ११शाति १२ तपपमुम होम वीरे १३ भाचरग्य स योग्य १४ होण्यापारमा १५ जाति नेटी १६ तपमा, तगमग १७ होरा, आरड, १८ खबीमोग. १९विपयाचे