पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७४ एकनाथी भागवत. समस्त । बाघ लोकरक्षार्थ राखावे॥९१॥ येचि अर्थीचें निरूपण । पुढे सांगेल श्रीकृष्ण। प्रस्तुत त्यागाचे लक्षण । ऐके सपूर्ण हरि बोले ॥ ९२ ॥ आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिकरत्व तो न धरी । प्रतिषिव कांपतां जळातरी । आपण वाहेरी कांपेना ।।९३॥ तेवीं स्वधर्मकर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता ।, आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ।। ९४ ॥ यापरी स्वधर्मकर्म करी। परी विधीचे, भय तो न धरी। विधिनिषेध घालून तोडरी । कम करी अहेतुकें ।। ९५ ॥,जो नातळे स्वाश्चमकर्मगती। दंडादिलिंग न धरी हाती । ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपति सांगेल ।। ९६ ॥ , प्रस्तुत हेचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण । अंतरी जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरि बोले ॥ ९७ ॥ ___ बुधो बालकपरकीडेस्कुशरो जडपचरेत् । वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचया नैगमश्चरेत् ॥ २९॥ विवेकज्ञान शुद्ध आहे । परी वाळकाच्या परी पाहे । मानापमान सुखें साहे । साडोनि 'सोये देहाभिमाना ॥९८॥ निजनैष्कर्म्य अतिकुशल । परी कर्मजंडाऐसा केवळ । कर्म आचरे तो सकळ । कोठेही विकळ दिसो नेदी ॥ ९९ ॥ जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थी अतिसज्ञान । परी न करी प्रश्नसमाधान । अप्रामाणिक जाण स्वयें बोले ॥ २०० ।। करिता प्रश्नसमाधान । लौकिकी वाढेल सन्मान । यालागी साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें वोले ॥१॥ वेदतत्त्वार्थे विहित जाणे । ते लौकिकी नाही मिरवणे । सकळिकी मूर्खचि ह्मणणे । तैशी पशुलक्षणे स्वयें दावीं ॥ २॥ यालागी वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद । येचि अर्थी अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ३ ॥ वेदवादरतो न स्यात पापण्डी न हैतुक । शुकवादविवाद न कचित्पक्ष समाश्रयेत् ॥ ३० ॥ “धरोनिया मीमासकमत । कर्मकोंडीचे शास्त्रार्थ । नानावादकर्मार्थ । न करी निश्चित निजवोधे ॥ ४ ॥ तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क । हेही वाद करीना देख ।' निजात्मसुख जो जाणे ॥ ५॥ वाहेरी ब्रह्मज्ञाने गर्जे तोंड । भीतरी वियवासना वितंड। ऐसे महावादी प्रचंड । अतयं पाखंड त्या नाव ॥ ६॥ नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार । तो केवळ पाखंडी नर । उदरभर दुःशील ॥ ७ ॥ ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाही अळुमाळ । न लगे असत्याचा समूळ मळ । तो नित्य निर्मळ निजबोधैं ॥८॥शुष्कराँद ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी । होय नव्हे कैपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥ ९॥ ऐशिया विवादाची कथा । दृष्टी न पाहे निजज्ञाता । मा स्वयें करील ऐशा वार्ता । हे सर्वथा घडेना ॥२१०॥ होता शास्त्राथमहावाद । देता युक्तीचे प्रतिवाध । तेथ न करी पक्षात । जाणे परी शब्द, बोलेना ॥ ११ ॥ श्रुतिस्मृतीसी विरुद्ध । होता देखे अतिवाद । स्वयें जाणे शास्त्रार्य शुद्ध । परी पक्षपात करीना ॥ १२ ॥ वाग्वादी बोलता जाण । दुखवेल पुडिलांचे मन । का सामना स्वात करण । यालागीं वचन बोलेना ॥ १३ ॥ काँपागा . जळात ३ स्खता ४ कर्तव्यता ५पमत्व ६ पायाखाली दाबून, जि. पर ८ स्वधर्मकर्मगती ९निदडादि चिन्ह १० स्वस्थ झापनो ११ धर्मठासारसा १२ प्रमाणावराहत, घडवाक्ड १३ या दसादिविपर्या १४ विपयाची घासना चाढ १५ प्रचड १६ चित्तात प्रचड विषयपासना नसून ताटा प्रमानाची पदबह करणे च पागहमत १७ ब्रागाक्षात्कार ना आचाराचा मागे मोदणारा ता पासता १८ पायद १९ोम्पोर २० दोणत्याही पक्षाचे समर्थपरीत नाही