पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतरावा ४५५ मग गुरावात्मनि च सर्वभूतेषु मा परम् । अपृथग्धीरपासीत प्रवर्षस्यक्ल्मप' ॥ ३३ ॥ ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्त्र चढे तेणें । आणि सद्गुरूचेनि भजनें । निष्पाप होणे निजवृत्तीं ॥ ३५ ॥ तेथे अग्नि गुरु आपण । सर्व भूतांच्या ठायीं जाण । अभिन्न ब्रह्मभावन । अनुसंधान सर्वदा ।। ३६ ।। तेव्हां जें जें देखे इंश्यजात । तेथें ब्रह्मभावो अचुक्ति। यापरी मातें उपासित । ब्रह्मयुक्त सझावें ॥ ३७ ॥ नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम । वानप्रस्थसन्याशासम । तेथील जो धर्म । मुख्य वर्म त्यागाचें ।। ३८ ॥ स्त्रीणा निरीक्षणस्पर्शसरापक्ष्वेलनादिकम् । प्राणिनो मिथुनीभूता न गृहस्योऽप्रतस्त्यजेत् ॥ ३३ ॥ नैष्ठिक ब्रह्मचारी सन्यासी । वानप्रस्थ वनवासी । तिहीं न पहाचे स्त्रियांसी । हा मुख्यत्वे त्यासी स्वधर्म ॥ ३९ ॥ स्त्री देखतांचि दिठी । साडूनिया पर्णकुटी । पळावे गा उठाउठी। मा कराव्या गोठी घडे केवी ॥ ३४०॥स्वीही सियेच्या स्पर्शासी । करू नये या तिघाशीं । करिता मदनू त्यांसी। वीर्यपातासी उपजवी ॥४१॥ त्या स्त्रियासी क्रीडा. विनोद । करिता विध्वंसे धर्मकद । यालागी स्त्रीगुणानुवाद । न करिती शुद्ध सज्ञान ॥ ४२ ॥ स्त्रियाचे हावभावदर्शन । एकात गुह्य सभापण नाना विनोद अगस्पर्शन परिहासन मदनोती ॥ ४३ ॥ इतुकें जेय घडे । तेथ कामाचा घाला पडे । स्वधर्म समूळ बुडे । धैर्याचे उडे निजसत्य ॥४४॥ गृहस्थाचिये प्रवृत्ती। परस्त्रियेसी ऐसी गती । जाहलिया जाण निश्चिती । अपावो अती पावेल ॥ ४५ ॥ स्त्री ते अमिकुंडासमान । पुरुष तो घृतकुंभ जाण । तेय द्रवता अताकरण | अर्ध क्षण लागेना॥४६॥ घृत वेचलियापाठीं। घटासी जाहल्या वर्षे साठी । तरी अग्नीशी जाहल्या भेटी । द्रवती पोटी तोही धरी ॥४७॥ तेवीं वार्धक्यवयसेसीं । एकात जाहलिया स्त्रियेशी । गोप्टीमात विनोदेसी । कामाचा त्यासी घाला पडे ॥४८॥ त्यागाची कामिनीसगती। हा मुख्य त्याग परमार्थो । हेचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती वोलिजेला ।। ४९ । पराशराऐसा महत । मत्स्योदरीशी जाहला रत। यालागीं लियेचा एकात । अनर्थभूत पुरुषासी ।।३५० ॥ मैथुनभूत जे प्राणी | पशुपक्षि आदिकरूनी । सादर न पहावे नयनी । पाहता कडकडूनि काम खवळे ॥५१॥ मत्स्यमैथुन देखिल्यासाठी । खवळल्या कामाच्या परिपाठी । साँभर कपीश्वरें तपकोटी। मैथुनासाठी नाशिल्या ॥५२॥ यालागी कामाचे दर्शन । का कामाची आठवण । पुरपासी बाधक जाण कामस्मरण न करावं ।। ५३ ।। हदयी नव्हे कामसचार । तसा करावा सदाचार । भूत पहानी मदाकार । हा मुख्य प्रकार हरि चोले ।।४।। शौचमाचमन सान सध्योपासनमार्जयम् । भीर्थसेवा जपोऽस्पृश्यामश्याममाध्यवर्णनम् ॥ ३५ ॥ शौच आचमन खान । सध्या तर्पण उपसिन । जपादिक अनुष्ठान । तीर्घसेवन विश्वासे ॥ ५५ ॥ अधर्म अकर्माचा विटाळू । हो न द्यावा अलुमालू । आलियाही सकटकालू। अभक्षणशीळू नव्हे भावो ॥५६॥ ज्यासी असे व्रतधारण । तणे रज १ महातेज १श्य पस्तु ३ परिपूर्ण ४ जरूरीचा ५ आपली झोपही ६ मग त्यांच्याशी संवाद करण्याची गोष्ट कदाला योगयला पाहिजे ? काम ८ रेतपटलनाला ५ धा मूरपोज १. निर्याध वर्णन ११ प १३ पक्ष मस्करी १३ हारा भाषण १४ उद्दी १५ नारा १६ मुपाची धागर १७ पातळपणा मातारपणामुनी १९ कोळ्याची मुरगी सत्यवती २० मैथुन करीत आहेत या स्थितीत २१ उत्क्टी २० मन्थरूप, माचीच सरूप. २३ पूजाणी. २४ लवमानही - - - - -