पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चवदावा. ४०५ कठिण दुःखरूप ॥२॥ दारुकासने निर्दय मन । कोरड्या काठाऐसे होय जाण । तृणासनी विकल्प गहन । जैसे कां तृण विचित्रांकुरे ॥३॥ वृक्षपल्लवांवरी आसन । तेणे चित्त सदा दोलायमान । जारण मारण संभन । तेथ काळें आसन साधका ॥ ४ ॥ ज्ञानोपलब्धि मृगाजिनी । मोक्षसिद्धि व्याघ्राजिनीं । मोक्षादि सर्व सिद्धींची श्रेणी । श्वेतकंबलासनी साधकां ॥ ५॥ भूमिका शुद्ध आणि समान । पाहोनि निरुपद्रव स्थान । तेथ रचावें आसन । सुलक्षण अनुक्रमे ।। ६ ।। कुशे वस्त्र कवलाजिन । इही युक्त घालावे आसन । उच नीच न व्हावे जाण । समसमान ममभागें ॥७॥ उंच झालिया आसन डोले । नीची भूमिदोप आदळे । यालागी समत्वे प्राजळे । रचाये कोवळे मृदु आसन ॥८॥ तेय शुद्ध मुद्रा वज्रासन । का अचुजासनही जाण । अथवा घालावे सहजामन । जे आसनीं मन सुखाचे ॥९॥ तेणें मेरुदंड वक्र शुद्ध । समकाया राखोनि प्रसिद्ध । मूलाधारादि तीनी बध । अतिसुबद्ध पें धावे ॥४१० ॥ ऐसे आसन लागता । आसनावरी स्वभावता। करावुजाची विकसता । उत्सगता शोभती ।। ११ । नाकाचें अन (न) साडूनि दूरी । दृष्टि ठेवावी नासिकाग्री । ते ठायीं वैसे अग्निचक्री । योगगंभीरी योग्यता ॥ १॥ ते अभ्यासी निजनिश्च । योगाभ्यासे योगवळें । अर्धोन्मीलित होती डोळे । धारणामेळें ते काळी ।। १३ ।। भेदापौसाव उठाउठी । उपरमता अभेदी दृष्टी । तिची नासायी दिसे मिठी । इतर दृष्टी लक्षिता ॥ १४ ॥ आसनजयो त्रिबंधप्राप्ती । दृष्टीची उपरमस्थिती । हे अकस्मात् कोणे रीतीं । साधकाहाती आतुडेल ॥ १५ ॥ ऐसी आशका धरिसी चित्ती । त्याही अभ्यासाची स्थिती । उद्भवा मी तुजप्रती । ययानिगुती सागेन ॥ १६ ॥ प्राणस्य शोधये मार्ग पूरकुम्भकरेचक । विपर्ययेणापि शनरभ्यसेनिर्जितेन्द्रिय ॥ ३३ ॥ अभ्यासाचे लक्षण । प्रथम प्राणमार्गशोधन । पूरक कुभक रेचक जाण । प्राणापानशोधक ॥ १७ ॥ जिह्वा उपस्थ उपमर्दथे । ऐसा इद्रियनेम जै सभवे । त्यासीच हा प्राण जयो फोवे । येरा नव्हे श्रमताही ॥ १८ ॥ प्राणशोधन ते तू ऐक । पूरक कुमक रेचकः । सवचि रेचक पुरक कभक । हा उभय देस अभ्यास ॥ १९ ॥ इंडेन करावा प्राण पूर्ण। तो कुंभिनीने रासावा जाण । मग तिनेचि कराना रेचैन । हैं एक लक्षण अभ्यासी ॥४२०॥ का पिगलेने कराचा पूर्ण । तो तिनचि करावा रेचन । हेहि अपर लक्षण । विचक्षण बोलती॥ २१ ॥ सर्वसमत योगलक्षण । इडेनें प्राण करावा पूर्ण । तो कुंभ गखावा स्तभून । करावे रेचन पिंगलया ॥ २२ ॥ हो कां पिगलेने पुरावा माण । तोही साडामा रचून । हे विपरीत लक्षण अभ्यासी ।। २३ ।। तेथ न करावी फाडाफोडी । न माडावी ताडातोडी। साडोनिया लवडसंवडी । अभ्यासपरवडी शनशनः ॥२४॥ येथ माडलिया तातडी । तं प्राण पडेल अनाडीं। मग हे १ लारुडाच्या आमनाने २ चित्त आदोलायमान ३ चबल झोंक खाणार ४ कृष्णाजिनावर ५पकी ६उचरापल नाही अशी, सारखी, सपाट ७दर्भ ८ पाठीचा कणा ९ ताठ,सरर १० हात माडीवर उताणे ठेवावे ११ आशाची १२ ध्यानानतर होणाऱ्या चित्तपर्याच्या योगान १३ भेदापासून १४ प्राप्त होईल १५ पूरक दणजे बाहेरचा वायू आत घेणे, कुमक झणजे तो नियमित कारपर्यंत कोंडून ठेवणे व रेचक मगजे तो बाहेर सोडून देणे १६ लिंग १७ जि हा व उपस्थ या दोषावर ज्याला ताबा ठेवता येईल त्यालाच प्राणायाम साधेल १८ साध्य होतो १९ इडा झणजे हानी चद्रनामक नाक्पुटी व पिंगला हाणजे सूर्यनामक उजवी नाकपुदी २० सोडून देण २१ ज्ञाते, मुज, २१ तातही २३ अडचणींट." या वित्तवालपर्यंत काबाटल्य प्राणायामन देश :