Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चक्दावा. ३९९ अनन्य भक्ती। मी त्यांचा अकित निश्चिती । त्याचेनि माझी त्रैलोकी ख्याती । मज महती त्यांचेनि ।। ६९ ॥ त्याचेनि मज खाणे जेवणे । त्याचेनि मज लेणे नेसणे । त्याचेनि जीवमाणे । म्यां वर्तणे सर्वत्र ॥२७० ॥ माझे गाठी काही नाहीं । भक्ती सर्वस्वे वेचूनि पाहीं। नाना उपचारउपायीं। महत्त्व तिही मज दिधले ॥७१॥ मज अचक्षुसी दिधले डोळे । अश्रोत्रा श्रवण दिधले। मज अमुखा तिही मुख केले त्यांचेनि वोले मी बोलका ॥७२॥ मज त्यांचेनि गमनागमन । त्याचेनि मज अवयव अळकरण । त्याचेनि मज नेमस्त स्थान । मज समर्थपण त्यांचेनि ॥ ७ ॥ मज नामरूप तिही करणे । मज पवित्रता त्याचेनि गुणे । मज वैकुंठीचे ठाणे । भक्ती अचळपणे दीधले ॥ ७४ ॥ येथवरी निजभक्तासी । मी वश्य झालो भक्तीपाशी । यालागी अहर्निशी। मी भक्तापाशी तिष्ठतू ।। ७५ ॥ मी अजन्मा त्याचेनि जन्म धरी ! मी अकर्मा त्याचेनि कर्म करी । त्याचेनि बोले उद्धरौं । नाममाने महा पापिया ॥ ७६ ॥ नारदवचनासाठीं । वाल्मीकि परम पापी सृष्टी । म्या बंध केला चैकुंठी । नामपरिपार्टी पवित्रत्वे ।। ७७॥ येथवरी भक्तीची सत्ता । मजवरी चाले तत्त्वता । भक्तीवेगळा सर्वथा । मीन ये हाता कोणाचे ॥ ७८ ॥ भक्ताच्या उपकारता | मी थोर दाटलों तत्त्वता । नव्हेचि प्रत्युपकारता । आधीन सर्वथा यालागीं ॥ ७९ ॥ त्यालागी व्हावया उतरायी । माझे गाठी काहींच नाहीं । लेटकुफटकु दीधले काहीं । ते हचि पाही सांगेन ॥२८०॥ भक्त माझेनि सनाय । माझेनि झाले ते कृतकृत्य । माझेनि आनदें ते सदा तृप्त । बोसईत निजवोधे ।। ८१॥ माझेनि चळे जगजेठी। घायेंवीण छेदिती सृष्टी। माझेनि वळे त्याचे दृष्टी- समुस नुठी कळिकाळ ॥८२॥ माझेनि न माती लोकीं तिहीं। माझेनि ते देहीं विदेही । माझेनि वळे पाहीं । प्रळयकाळ तिहीं प्राशिला ॥ ८३॥ माझेनि बळे जाण । विभाडिले जन्ममरण | माझें करोनिया भजन । ब्रह्म सनातन ते झाले ॥८॥ हेही नाही म्या दीधले । भजनवळे तिहीं नेले । त्यासी माझं काही न चले । सर्वस्व लुटिले निजभक्ती॥८५ भक्ती भजनभावव। अजिता मात तिही जिकिले । जिकोनि आपण्या पश्य केले । माझें निजपद नेले निजभक्ती ।। ८६ ॥ एवं माझ्या निजपदाची सत्ता । जरी आली भकाच्या हाता । तरी स्वामित्व ठेवूनि माझे माथा । माझे भक्तिपथा निनटले ।। ८७ ॥ ते माझे भक्तीची पवित्रता । आश्चर्य वाटेल तुज ऐकता । सदेहो नाही मज सागता । ऐक तस्त्रता तो महिमा ।। ८८ || साडोनि दाभिक लोकिक । माझ्या भजनी भावार्थ चोख । तो ज्ञाती जरी झाला पाक ! तरी आवश्यक मज पूज्य ॥ ८९॥ केवळ जी अपवित्रं । रिसे आणि वानरे । म्या पूजिली गौळ्याची पोरें । ताकपिरें रानटे ॥२९॥ जो जातीने नीचना नेला । परी भक्तिभावे उचानला । तो मद्रूपता पावला । पूज्य झाला तिहीं लोकीं ॥ ९१॥ 'विप्रॉविषड्गुणयुत्ता'। ये श्लोकींची हेचि कथा । जळो त्या द्विजाची १ प्रसिद्धी. २ मोठेपणा ३ कणरहितास कान दिरे ४ पायानामुरा ५ लटफट ६ आमनानं भन्म जाता। ५ जगतापा निरास करतात पण शसायाचून मानिती दूर कर १० मी मादीत अजिरा बाहें, पन भनी मात्र मला भावय जिंकिलें आहे ११लागरे, सब शाः १२ लोकव्यवहारातील दांभिकप्रतिधा १३ पाबाट १r ar पिणारी १५दा लोक कर अध्याय ९ मध्ये प्रहादाच्या तोंडी मादेविवार द्विपश्गुणयुवादरविदनामपादारविषि. मुसात् अपच वरिष्ठम् । मन्ये तदपितमनोवचने हितायप्राण पुनाति सात न तु भूरिमान " पुढील दोन मोबास दाय ठोकाचा अप दिन भहे.