Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२६ एकनाथी भागवत. वृक्षारोपणे मनविश्राम । आचरतां स्मार्तकर्म । मी आत्माराम न भेटें ॥ ३३ ॥ नाना छंद रहस्यमंत्र । विधिविधाने अतिविचित्र । सामर्थ्य अतिविशेप पवित्र । नव्हती स्वतंत्र मत्प्राप्ती ॥ ३४ ॥ पुष्करादि नाना तीर्थे । पापनिर्दळणी अतिसमर्थे । शीघ्र पावावया माते । सामर्थ्य त्यांते असेना ॥ ३५ ॥ यमनियम अहर्निगी । जे सदा शिणती साधनसीं । ते यावया माझ्या द्वारासी । सामर्थ्य त्यांसी असेना ॥ ३६ ॥ उद्धवा यमनियमनिर्धार । एकुणिसावे अध्यायी सविस्तर । तुज मी सांगेन साचार । सक्षेपाकार वारावा ॥ ३७॥ ते यमनियम वारा वारा । आणि सकळ साधनसंभारा । यावया माझिया नगरा। माणु पुढारा चालेना ॥ ३८ ॥ ते गेलिया संतांच्या दारा । धरूनि साधूच्या आधारा । अवधी आली माझ्या घरा । एवं परपरा मत्प्राप्ती ।। ३९ ॥ तैशी नन्हे सत्संगती। सगे सकळ संगात छेदिती । ठीकठोक माझी प्राप्ती । पंगिस्त नव्हती आणिका ॥४०॥ किंडी भिंगुरटीच्या सगती । पालटली स्वदेहस्थिती । तेवी धरिलिया सताची संगती । भक्त पालटती मद्रूपें ।। ४१ ।। केवळ पाहें पा जडमूढें । चंदनासभोवती झाडें । ते सुगंध होऊनि लांकडें । मोल गाडे पावली ॥ ४२ ॥ ती अचेतन काळं सर्वथा । चढली देवब्राह्मणांचे माथां । त्यांचा पांग पडे श्रीमंता । राजे तत्त्वता वंदिती ॥४३॥ तैशी धरिल्या सत्संगती । भक्त माझी पदवी पावती । शेखी मजही पूज्य होती । सांगों किती महिमान ॥४४॥ संतसंगतीवेगळे जाण । तत्काळ पावावया माझें स्थान । आणिक नाहींच साधन । सत्य जाण उद्धवा ॥ ४५ ॥ मागां बोलिली जी साधने । ती अवघीही मलिन अभिमाने । ऐक तयाची लक्षणे । तुजकारणे सागेन ॥४६॥ अष्टांगयोगी दुजेयो पंचन, । सर्वथा साधेना जाण । साधला तरी नागवण । अनिवार जाण, सिद्धींची ॥४७॥ नित्यानित्यविवेकज्ञान । तेथ वाधी पाडित्यअभिमान । प्रबळ वांछी धनमान । ज्ञानचि विघ्न ज्ञान्यासी ॥४८॥ अहिंसाधर्म करितां जनीं । धर्मिष्ठपणीं गाळिती पाणी । गाळितां । निमाल्या जीवश्रेणी । अधर्मपणी तो धर्म ॥४९॥ करिता वेदाध्ययन । मुख्य घेदे धरिले मौन । पठणमात्रे मी नातुर्डे जाण । याजनदान वाछित्ती ॥ ५० ॥ तप करूं जातां देहीं । क्रोध तापसाच्या ठायीं । परता जावों नेदी कही । बाढला पाहीं नीच नवा ॥ ५१ ॥ सनस्वत्यागें सन्यासग्रहण । तेथही न जळे देहाभिमान । व्यर्थ विरजाहोम गेला जाण । मानाभिमान बाधिती ॥ ५२ ।। श्रौत स्मात कर्म साइ । इष्टापूर्त जे का याग । तेथ आडवा ठाके स्वर्गभोग । कर्मक्षय रोग साधका ॥ ५३ ॥ नाना दाने देता सकळ । वासना बाछी दानफळ । का दातेपणे गर्न प्रवल । लागला अढळ ढळेना ॥५४॥ अनतवते नंती झाला । चौदा गांठी देवो वाधला । शेसी अनंतातें विसरला । देवो हरविला हातीचा ॥ ५५ ॥ नाना यज्ञ करिता विधी । मंत्र तंत्र पत्रिशुद्धी । सहसा पावों न शके सिद्धी । पावल्या साई लावणे २चारायारा ३ पारा यम व बारा नियम ४ कुठारा ५ सतांचा संग हा इतर सप सगाला तोडतो रोकी, तत्काळ ७ पराधीन कीटकी भ्रमरीच्या ९ ताबेदारी १० वायु जिकर्ण कठिण आहे "उध्यपूक, ठकधाजी १२ जीवाचे रामदाय १३ झोवरीच्या तेराव्या अध्यायात 'अहिमा' पदाचे व्याया मरितांना जनमतसष्णप्रसगी झानोबाराय दागतात "एकी धमाचिया पाहणी । गाडू आदरिलें क्षणी । तय गाळितया आहाणी । मीन मेरे" (१३-२३५) १४ सापडत नाही १५ शील । १६ या नावाचा सयासाधिकारार्थ होम. १७ मा धारण करणारा, १८ यशियपात्रि शोधन,