Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० एकनाथी भागवत. निश्चिती । मग फुकासाठी विक्रिती । तेवीं व्युत्पत्ती विद्वांसा ॥ ४२ ॥ अद्वैतशास्त्राची व्युत्पत्ती । हे त्यासी झाली अलभ्यप्राप्ती । जे विषयालागी विकिती । ते मूर्ख निश्चिती विद्वांस ॥४३॥ मुखी ऊंस घालिजे घाणा । तो रस पिळूनि भरे माणा । फिका चोपटी करकरी घाणां । ते गति जाणा विद्वांसा ॥ ४४ ॥ विद्वांस करिता ज्ञानकथन । सारांश सात्विकी नेला जाण । शब्दसोपटी करकरी यदन । गोडपण तेथें कैचें ॥ ४५ ॥ जेवी का नपुंसकाच्या करीं । चोपिली पद्मिणी सुंदरी । ते अखंड रडे जयापरी । तेवीं विद्वांसाधरी व्युत्पत्ती ॥४६॥ पाहें पां ब्रह्मज्ञानेवीण । शब्दज्ञाने सन्यासग्रहण । केले तेंही वृथा जाण । जरी धारणा ध्यान करीना ।। ४७॥ जैसी जैसी शब्दज्ञानव्युत्पत्ती । तैशी तैशी न करितां स्थिती । वर्तणे जै विषयासक्ती । तै निजमुखी माती घातली ॥४८॥ वेदशास्त्र. सपन्न जाला । त्यावरी पोट भरूं लागला । तरी तो उदमी थोरू जाला । परी थियो मुकला मुदलासी ॥४९॥ रते देऊनि केवडा घेतला । का अमृत देऊनि कांजी प्याला। तैसा परिपाकू पंडितां जाला । वित्या नागवला निजज्ञाना ॥ ५५० ॥ शब्दज्ञान जोडिलें करें । तेणेचि साधने परब्रह्म भेटे । इटेसाठी परीस पालटे। मूर्ख वोखटे मानिती ।। ५१ ।। पोट भरावयाची युक्ती । आपुली मिरवावया व्युत्पत्ती । पत्रावलंबनें करिती । द्वारामती सधनाच्या ॥५२॥ जेवीं पोट भरावया भीड । नाना परी वाजवी तोंड । तेवीं नाना व्युत्पत्ती वादवितंड । करिती अखंड उदरार्थ ॥ ५३ ॥ करूनि व्युत्पत्ती शब्दब्रह्म । जरी न साधीचि परब्रह्म । तरी त्या श्रमाचे फळही श्रम । जेवीं रत्ने उत्तम घाणा गाळी ॥ ५४॥ तेथें तेल ना पेंडी । झाली रत्नाची रोखोंडी । तैशी विद्वांसे झाली वेडी । श्रमें श्रमकोडी भोगित्ती ।। ५५ ॥ श्रमें श्रमूचि पावती । दुःखें दुःखचि भोगिती । हेंचिक थन बहु दृष्टातीं । उद्धवाप्रती हरि बोले ॥ ५६ ॥ गा दुग्धदोहाममती च भार्या देह पराधीनमसम्मा च । वित्त स्वतीर्थीकृतमग वाच हीनां मया रक्षति दुखदुखी ॥ १९ ॥ दुग्धाचिया लोलुप्यता । भाकड गाय दोहूं जातां । शिंपीभरी दूध न ये हाता । हाणे लाता तत्काळ ॥ ५७ ॥ जे कुडी कुचर डेयरी । विपयमेळवणा अतिखाविरी । अधर्मशीळ लातिरी । सर्वापरी अनाढ ।। ५८ ।। सुटली राजोगारी भरे । धर्मद. मागें न सरे । सद्धि धरिता न धरे । सैर चरे हुँनाटः ॥ ५९॥ जिचे कधी नव्हे दुभतें । जे धरूं नेणे गर्भातें । पोषिता ऐसिये गायीतें । पावे दुःखातें पोपकु ॥ ५६० ॥ ,हिणी लाभल्या गृहाचार । तो अनुकूल स्त्री नसता नर । अतिदुःखें दुखिया थोर । सदा करकर कपाळी ॥ ६१॥ निदा अवज्ञा हेळेण । भ्रताराचें करी जाण । स्वयें भक्षी मिष्टान्न । हे असत. लक्षण स्त्रियाचें ।। ६२ ॥ खाता जेविता द्रव्य देता । गोड गुळसी सर्वथा । धर्म देखोनि १ अलक्ष प्राप्ती २ भागा अथया माणा, भणजे भाडे, पान, उसाचा रस जीत गळतो ती नाद ३ अशीच ओंवी मागे (३-२८१)भाली आहे ती पाहावी ४ पंडितां ५ अपिली '६ स्यास्तव ५ व्यापारी, पाणी असलेल्या, असखा ९काँडा १० भसेर, परिणाम ११ विटेसाठी परीस देतो. ११ शिफारसपर्ने १३ चावट १४ नासादी १५ लोमाने १६ दूध न देणारी गाय १७ अगराष, मग चोरणारी १८ डेबिरी किंवा देवरी झणजे मारकट हुवरी असा शब्द महाराष्ट्रात वापरतात याचा अर्थ पुजट, १९ सादार २० लाथा मारणारी २१ ओदाळ २२ सरकारी अटका. घात २१ सैरा, वाटेल तिकडे २४ शत्यसप २५ मुशील जी. २६ करकद २७ अपमान, २८ मिमरर्सना २९ मताभ