Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अफरावा. २७५ 'धांवे सुबद्ध । नेणे निजात्मपतनवाध । तेवीं वैराग्य मंद विवेकेंवीण ॥ २९॥ जेथ विवेकवैराग्यसयोग । तेथ नित्यसग्रहो अनित्यत्याग । तेचि सद्विद्यालक्षण सङ्ग । झळकत चांग नैराश्यें ॥ ४३० ॥ तेचि गुरुवचनसाहाणेसी । लावूनि अतितीक्ष्ण केले त्यासी । घायें छेदिले सशयासी । सकल्पविकरसी समूळ ॥ ३१॥ असभावना विपरीतभावना । निःशेप तुदलिया वासना । निजस्वरूपी तेव्हा जाणा । जागेपणा तो आला ॥ ३२॥ जो अविद्यालक्षण दीर्घ स्वप्न । नानात्वे भोगिता आपण । तो अद्वैती जागा जाला जाण । कृपा थापटन गुरुवचने ॥ ३३ ॥ तेव्हा नानात्वासी नाही ठायो । मी माझं हे झाले वाचो । फिटला अविद्याभेदसदेहो । आत्मानुभवो तो भोगी॥ ३४ ॥ जागा झाल्या स्वम भासे । परी ते मिथ्या झालें अनायासे । मुक्तासी जग तैसें दिसे । यालागी तेणे दो अलिप्त ॥ ३५ ॥ एवं मुक्ताचें जें जें वर्तन । ते अलिप्तपणे ऐसें जाण । 'कथं वर्तते' हा प्रश्न । मसगें लक्षण सागीतले ॥३६॥ 'कथ विहरेत्' या प्रश्नाचे । उत्तर ऐकावया साचे । उदित मन उद्धवाचे । जाणोनि 'जीवींचे हरि बोले ॥ ३७॥ __ यस स्युतिसकरपा प्राणेन्द्रियमनोधियाम् । वृत्तय स विनिर्मुक्तो देहस्थोऽपि हि सहज ॥५४॥ ' विधमानदेही असता । देहस्थ गुण नातळती मुक्का । पापपुण्यादि हे कथा । सुखदुःखवार्ता तो नेणे ॥ ३८ ॥ सांडिल्या सकल्पविकल्पासी । कल्पातीही नातळे त्यासी । जेवी कां ओकिल्या ओकासी । परतोनि कोणासी न घेववे ॥ ३९ ॥ यालागी मन बुद्धि इंद्रिय प्राण । मुक्ताची जाली संकल्पशून्य । याचिलागी पाप पुण्य न लगे जाण मुक्तासी ॥४४० ॥ इंद्रियों विषयकीडन । करिता सकल्पशून्य । मुक्तासी मनपणे नाही मन । वृत्तिशन्य यालागी ॥४१॥ वाळक लेणया प्रमाण नेणे । तरी अगी शोमे लेइलेपण । तेवीं कमें विगुंतली करणे । मुक्त अकर्तेपणे अलिप्त ॥ ४२ ॥ सकल्पविरहित विहीर । तोचि मुक्त जाण पा साचार । 'कथं विहरति हे उत्तर । थोडेनि फार सागीतले ॥ ४३ ।। म्या सागीतली जी जी लक्षणे । ती ती मुक्ताची मुक्तुच जाणे । आणिकासी व्युत्पत्तीपणे । मुक्त जाणणे हैं न घडे ॥ ४४ ॥ सकळ वेदगास्त्रसपन्न । त्यासीही मुक्त न कळे जाण । देही असे ज्यासी देहाभिमान । त्यासी मुक्तलक्षण कळेना ॥ ४५ ॥ म्या बोलिले लक्षणांची पोथी । साक्षे घेऊनि हाती । जन्ही हिंडिन्नला त्रिजगती । तन्ही मुकाची स्थिति कळेना ।। ४६ ॥ जेणे साचार मुक्त जाणीतला । तोही सत्य जाण मुक्त झाला । अनुमानयोग्यतेच्या बोला । मुक्त जाणवला है मिथ्या ॥४७॥ जेण सूर्य दसिला यथार्थता । तो जग देखे तत्प्रकाशता । जेणे मुक्त जाणीतला तत्त्वता । तो नित्यमुक्तता जग देखें ॥४८॥ तेथ हा मुक्त हा बद्ध । देसणे हे अतिअवद्ध । ऐसे देसती ते महामद । अज्ञा १ साश्वताचा समह य अशावताचा त्याग जेणेकरूा होतो तीच ईक्षा दगमे ज्ञानदृष्टि किया सद्विद्या होय २ सांग ३सरा वस्नु असल वाटण ४ अमलपस्तु सत्य पाटर्ण,जमें देहब मारमा पाटर्ण अज्ञानरूपी ६ भेदामुळे, देवादिप्रपयामुळे ७ वापेचा वरदहस मस्तकावर ठेवल्याने, थापनि व्यर्थ ९मुक कमा वाातो हा प्रथ १. रघुफा, उरक ११ हृदयातील १२ असलेल्या शरीरात १३ पर्मेद्रियार्मी र दानद्रियाना १४ विषयसेवन १५अलसाराच १६सरकारांनी भूषित पेल्या, लेडले लेणे १७ इद्रिय फमात हागजे विषयोपभोगात गुतरी सरी हा अगितान असतो १८ श्रीग १९ प्युत्पत्तीच्या, पांडियाच्या जोरावर २० प्रष २१ अयुफ २२ महाता मध मालेले काहानी