Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. म्यासी न लगे सर्वथा । जेवीं का अंधारीच्या खद्योता । न देखे सविता कल्पांती ॥४६॥ जळी आकाश दिसे बुडाले । परी ते काही झाले नाहीं वोले । तेची अविद्येसी अलिप्त ठेले । असे संचले निजरूप ॥४७॥ एक बद्ध एक मुक्त । हें जीवाचिमाजी भासत । तेही मी सांगेन निश्चित । सावचित्त परियेसी ।। ४८ ॥ सहस्रघटीं जळ भरिता । एकचि सहस्रधा दिसे सविता । तेथ येचि घटींची अवस्था । त्या घटस्था लागेना ॥ ४९ ॥ तेथ जो घट होय चचळू । त्यातील प्रतिविष लागे आंदोलूं। परी दुजे घटी में निश्चळू । ते नव्हे चचलु याचेनी ॥ १५० ॥ तेथ एके दैवबळें । सुक्ष्म छिद्रे घटें जळ गळे । तें प्रतिविव निजवित्री मिळे । येर सकळें तैसींचि ॥५१॥ तेवी गुरुकृपाउजियेडें । ज्याचे लिगदेह विधैडे। त्यासी परमात्म्यासी ऐक्य घडेयेर बापुडे देहवंदी ॥५०॥ हेचि निरूपण पुढे । श्लोकसगती सुरवाडें । तें मी सांगेन वाकोडें । अतिनिवाडे निश्चित ।। ५३॥ ___अथ पक्षस्य मुक्तस्य लक्षण्य वदामि ते । विरद्धधर्मिगोतात स्थितयोरेकर्मिणि ॥ ५॥ येणेंचि प्रसगे जाण । मागील तुझे जे प्रश्न । बद्धमुक्तांचे लक्षण । तेही निरूपण सांगेन ।। ५४ ॥ दोघाही देही असता । दिसे विरुद्ध धर्म स्वभावतां । एक तो सदा सुखी सर्वथा । एक दुःखभोक्ता अहर्निशीं ॥ ५५ ॥ येथ विलक्षणता दो प्रकारौं । एक तो जीव ईश्वरामाझारी । एक ते जीवासी परस्परौं । बद्धमुक्त निर्धारी निर्धास्त ॥ ५६ । पहिली जीवेश्वराची कथा । तुज मी सागेन विलक्षणता । मग जीवाची बद्धमुक्तता । विशद व्यवस्था सागेन ॥ ५७ ॥ जीवेश्वराचे वैलक्षण्य । अडीच श्लोकी निरूपण । स्वयें सागताहे नारायण । भाग्य पूर्ण उद्धवाचें ॥ ५८॥ सुपर्णावती सरशी सखाया यदृच्छयैतौ कृतनादौ च वृक्षे । कस्तयो सादति पिप्पलासमन्यो निरझोऽपि वलेन भूयान् ॥ ६॥ सुपर्ण हाणता पक्षी । ये वृक्षांचा जाय ते वृक्षीं । तैसा देही देहातरातें लक्षी । यालागी पक्षी मणिजेत ।। ५९ ॥ पक्ष्याच्या ऐशियाच गती । हा देह साडूनि त्या देहा जाती । पक्षी हणावया हे उपपत्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १६० ॥ एवं आत्मा देहाहूनि भिन्न । तें सागितले उपलक्षण । देहात्मवादाचें खडन । प्रसंगी जाण दाखविले ॥ ११॥ आत्मा देह सर्वधा न घडे । देहबुद्धि धरणे तें तंव कुडें । हे उद्धवासी फाडोवाडें । निजनिवाडे दावित ॥ १२ ॥ देहबुद्धीचिया पोर्टी । जन्ममरणाचिया कोटी । स्वर्गनरकाची आटाटी । देहबुद्धि गाठी जीवशिवपणे ॥ ६३ ॥ दोघेही चिद्रूपें सारिखे । कधी नोहे आनासारिखे । अनादि हे दोघे ससे । अतिनेटके जिवलग ॥ ६४ ॥ काळे अकाळे सकाळें । नव्हती येरयेरावेगळे । एकत्र वर्तती खेळेमेळे । निजप्राजळें सख्यत्वें ॥६५॥ प्रभादीपु दरडिना वेगळा । दीपु प्रमेसी नव्हे निराळा । तेनी जीवशिवाचा मेळा । एकत्र स्वलीका नादतीस्वयें ।। ६६ ॥ १ सहस्रघटी २ हाल ३ भस्म होऊन जातो, नाहीसा होतो या रिंगदेहाचा नाश झालावर तुफोन "आपुर्त मरण पाहिलें म्या डोळो । तो जाहला सोहळा उपम्य" असे अगदोदार शाटले आहेत ४आपदा, मुगा ५ आवधी ६ भेद मु-चांगले आहेत पर्ण-पख ज्याचे ८ जीवशिवांना पदी दाणम्पाचे कारण, पसी जसे वृक्षाहून पेगळे अगवात तसे हे देहरूप पृक्षाहन मित्र आहेत आणि पक्षी जसे एका पक्षावरून दुसन्या पदावर जातात, हमे देही एक देह मोड्न दुमरा देह घेतात हेतु १० सोट ११ सटपणे १२ देहयुद्धापासी सब दु में आहेत १३ दुसन्या सारसे, दोघही ज्ञानम्पाने सारणे आहेत १४ जीपा फट' नही १५ दिषा प्रकाशाला मुदन नगतो