Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहापा. तांड । साध संचरूनि पांखांड । गर्जत तोड महापादें ॥ १९॥ साधका बाधका युक्ती-। माजी सचरूनि छळणोक्ती । आपुली मिरवाची युक्ती । हे नाही चित्ती शिष्याचे ॥२२०॥ सद्गुरूपुढे अतिजल्प । करणे तेंचि महापाप । हे जाणूनि साडी वृथालाप । मिथ्या जैल्प बोलेना ॥ २१ ॥ शिष्याचें घोलणे फैसे । याचा परिपक्क अमृत जैसे । घोल घोळले प्रेमरसें । प्रश्न पुसे एकांती ॥ २२ ॥ मिथ्यावादाची अपक्क फळें । तुरटें तिखटें तोडालें। सटें झडली पूर्वकाळ । वोले प्रांजळें परिपक्क ॥ २३ ।। बोलो नेणे छळ छन । स्पशा नेणे परवर्म । बोली नुपजवी अधर्म । मनोधर्मक्षोभक ॥ २४ ॥ व्यर्थ न करी आशका । निदेलागी तो मुका । झंक नेणे लोकां । चाळा मूखां पंडितां ।। २५ ॥ बोलो नेणे अतिकर्फश करूं नेणे उपहास । बोलामाजी न धरी आस । बोले नैराश्य धैराग्य ॥२६॥ बोली बोलू नेणे आटू । छळणोक्ती नव्हे शटू । बहु बोलता मानी विटू । मौननिष्ठु होऊनि राहे ॥ २७ ॥ वाद विवाद अतिवाद । नावडे कोणाचा संवाद । न करी बोलाचा विनोद । लौकिक शब्द न वोले ॥ २८ ॥ वक्रोक्ति नाही जाण । बोली न बोले विदाण । करूं नेणे प्रतारण । मिथ्या वचन न वोले ॥ २९ ॥ पोटी कार्य नाही करणे । हो हो हाणवूनि झंकविणे । हेही नाही तया वोलणे । सदा पठणे हरिनाम ॥ २३ ॥ पश्चिमद्वारीचे कयाड । सदा वारेनि करी खडसड । तैशी न करी घडवड । वृथा तोड पिटीना ॥ ३१ ॥ करिता शब्दब्रह्मसपादु । युक्तिवावें विद्वासा कोधु । अनिवार देखोनि वाधु । मैं बोले शब्द शाब्दिक ॥ ३२ ॥ न मिरवी शब्दज्ञान । न दाखवी आरममौन । न धरी वचनाभिमान । सदा स्मरण गुरूचें ॥ ३३ ॥ बोले नुपजवी उद्वेगें । वोलावया न करी उद्योग । बोली नुठवी महावेग । अनुद्वेग बोलणे ॥ ३४ ॥ सत्य आणि अतिमधुर । आइकता आल्हादकर । साँसी हितत्वे साचार । बोले संनागर हरिकथा ॥ ३५ ॥ प्राथूनिया सद्गुरूसी । बहु बोलणे नाही त्यासी । पुसणे एकाक्षरासी । निजसुखासी सेपावया ।। ३६ ॥ एवं शिप्याची नव लक्षणे । नवखड पृथ्वीची आभरणे । निजकृपेनें नारायणें । भक्ताकारणे दीधी ।। ३७ ॥ हे नयरलमाळा गोमटी । जो घाली सद्रूच्या कंडी। तो वैसे सायुज्याच्या पटी । उठाउठी तत्काळ ॥ ३८॥ या नवरलाचे पदक । ज्या शिष्याचे हृदयीं देख । तो सद्गुरूचा आवश्यक । विश्वासिक सर्वा: ॥ ३९॥ या नवरत्ताची अभिन्न गांठी । जो सद्गुरूसी आणी भेटी। तो स्वराज्याच्या मुकुटी । झळकत उठी महामणी ॥ २४०॥ उद्धया येथे आशंका धरिसी । नादता स्त्रीपुनधनधान्येसीं । निर्ममता शिप्यासी । कैसेनि त्यासी उपजवी ॥४१॥ १ मत, करपना २ षाचाळपणा ३ अल्प ४ शब्द प्रेमरसात घोळले ५ गोठ्या पादाची ६ या फळे ७ दाठरफेरी, कठीण ८ पट ९ दुसऱ्याच्या मनोवृत्ति क्षुब्ध करण्यासारख्या अधर्माच्या गोष्टी १० फसविण्याला ११ आशा नराणे १२ बाटीच-मबीचे बोलण प्राजळ नव्हे असें अघहीन कोर लापत्र ज्ञानेश्वरी अध्याय १३ भायें 'अहिंसा' शब्दावर टीका करिताना ज्ञानरायांनी 'याचिकी अहिंसा' कशी असते ते सागितल आहे तो प्रसग भे वाचकांनी ज्यानात आणावा वाणीन कोणते दोष सोडावत त ते सागितल आहे ते हे -निरोधवाद, प्राणितापटार, उपहास, छळ, वर्मस्पर्श, आधृवेग (घोर लाप) विदाग (पट), आशा, शका, व प्रतारण (क्सवेगिरी) हे दाग धरन जरूर असल्याम बोलावे, पण तसे -"तसे साव आणि मवाळ । गितले आणि रसाल शद से काटा अमृताचे" १३ वा. चोलणे १४ क्पट १५ फ्मविण १६ अपानवायूर १५ शाब्दिक महाराद १८ पोई, शम्दयाद मानवीस नाही १९ सताप २० गोड, चागली २१ॐया २२ बस्ने, बलगर २३ मादा एभा ३०