________________
अध्याय नववा. जाल्या सपाटा । हरिखें रामराज्याचा चोहटा ।'धडे दारवंटा पीटिले ।। ३८ ॥ पारिखें कोणी न पडे दृष्टी । ध्यानखजाची सोडिली मुष्टी । वैराग्यकवचाचिया गाठी । समदृष्टीं सोडिल्या ॥ ३९ ॥ ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी न दिसे पाहतां । ध्यानसा तत्त्वता । न धरी सर्वथा या हेतू ॥१४०॥ दारुण युद्धसामग्री । सत्ले केली होती भारी। ते साधन साटिली दरी कोणी वैरी असेना॥४१॥ तन्मयतेचे छत्र धरूनी। समसाम्यसिंहासती। वैसला सहज समाधानी । त्यागी वॉचाळूनी जीवभायो ।॥ ४२ ॥शोधित वाढला सत्व गुण । तेणे सर्वम् केले निवलोण | पाया लागोनि आपण । स्वयें जाण उपरमैला ॥४३॥ जैसा अग्नि असे काष्ठांच्या मेळीं । मधिल्या काष्ठाची करी होळी । काष्ठ नाशनि तत्काळी । त्यजूनि इंगळी उपशमे ॥ ४४ ॥ तैसे वाढोनि सत्य उत्तम । नाशूनि साडी रजतम । पाठी त्याचाही सनम । स्वयं उपरम पावला ॥ ४५ ॥ तेथे निमाले जीवाचे जीरपण । ज्ञातृत्वेमी निमाले ज्ञान । निमाले प्रपंचाचें भान । चिन्मात्र पूर्ण कोदले ॥४६॥ तदैरमारमन्यवरदरित्तो न वेद किंचिदहिर तर वा। __ यथेपुकारो नृपत्ति ब्रज-तमियो गतात्मा न ददर्श पा ॥ १३ ॥ ऐसी चिन्मात्र परिपूर्णता । तेथ निरोधूनि आणिता चित्ता । चित्त पावे चैतन्यता। जाण सर्वथा नरवीरा ॥४७॥ तेव्हा अंतरीं चैतन्यघन । वाद्य चिन्मात्र परिपूर्ण । आणिक न दिसे गा जाण । वृत्तीने आण वाहिली ॥४८॥ पाहता ध्येय ध्याता ध्यान । जेध उल्हासें विगुंतले मन । ते समज्ञातसमाधी जाण । गुणेवीण भोगिती ॥४९॥ तेध नि.शेप समरसे मन । जाला सुखरूप चिद्धन । ते समाधी परम कारण । विचक्षण चोलती ॥१५०॥ ब्रह्मा इंद्रिया गोचर नसे । गुण गेलिया डोळा दिसे । हे अनुभव्यासीचि भासे । बोलावें ऐसे ते नव्हे ॥५॥ येथ शास्त्रे विषम जाली यादें । 'नेति नेति' ह्मणितले वेदें। थोटावली योगिदें। अनुभवी निजबोधे जाणती ॥५२॥ तेथ हेतुमान दृष्टांतू । समूळ बुडाला समस्तू । अद्वैतवादाची मातू । ज्या ठायातू लाजिली ॥५३॥ सवाह्य समदर्शन । हे अनुभवाची निर्याणखूण | सरकार गुरु केला जाण । हेचि लक्षण लसूनी ॥ ५४ ॥ तोंचूनि उजू करितां वाण । दृढ लागले अनुसधान । इतुकेन प्रपचाचे भान । सुंटले जाण तयाचे ॥ ५५ ॥ निशाण भेरी वाजत्तरें । रथ गज सैन्यसभारे । राजा गेला अतिगजरें । नेणिजे शरकारें शरदृष्टी॥५६॥ मागूनि रायाचा हंडपी आला । तो पुसे ये मार्गी राजा गेला । येरू ह्मणे नाही देखिला । गेला की न गेला कोण जाणे ।। ५७ ॥ तो शरकारू देखिला दृष्टी । हे ऐकोनि तयाची गोष्टी । जगी एकाग्रता मोटी । प्रपच दृष्टी येवो नेदी ।।५८ ॥ हेंचि साधावया साधन गृहारभवीण एकपण । सर्प गुरु केला जाण । हेचि लक्षण देसोनि ॥ ५९॥ मुक्चायनिकेत स्वादप्रमत्तो गुहाशय । अरक्ष्यमाण आचारमुनिरकोपभापण ॥१५॥ सर्प साधातू न साहे । एकाकी सुसें विचरत जाये । सदा सावधान राहे । बासू वाया १ वडगोर • सख श्रीवाळून टारिले, सर्वस्वाचा त्याग केरा ३ लय य विक्षेप ही रज व तम या गुणाचा कार्य होत, व रजतमाचा नाश सत्वगुण करितो व शेवटी तोही आपोआप लीन होतो याप्रमाणनीनही गुणाचा काय नाहीशी शाल्यावर चित्तात स्गल्याच मृत्ति उठत नाहीत व त ध्येय भगरताच्या आकारान राहात ४ उपरमे ५ आवरून ६ सविकल्प समाधि ७ जात्मम्वरूपाशा एकवटत ८ विरुद्ध ९ स्तब्ध झाला १० तापवून ११ सरल १२ चामर, विडा देणारा हडप हागजे पानदान -'डप मी बोळगेन'-ज्ञानेश्वरी अध्याय १३----४२० हडपी किवा हडपेर हागजे पानदान हमी जवळ ठेचून यजमानाच्या इच्छेमारसा मरसावून पिडे फरून देणारा १३ सोचती १४ एक श्वासोच्दागही व्यध घालवीत नाही "एक वास जाता है तीन लोकका मोलाकहता कहना करिया आपसा बजाज टोल "नाथ