________________
२०४ एकनाथी भागवत. प्राप्त । ते देही वर्ततां देहातीत । चिंताआवर्त त्यां नाहीं ॥ ८५ ॥ एकाकी जाहल्यावीण तत्त्वतां । ते अवस्था न चढे हाता। येचिविशी नृपनाथा । कुमारीगुरुकथा सांगेन ॥८६॥ कचित्कुमारी वाल्मान वृणानान्गृहमागतान् । स्वय तानहयामास कापि यातेषु बन्धुषु ॥ ५ ॥ __ कोणी एके कुमारीसी । घरी राखण ठेचूनि तिसी । पिता माता स्वगोनसी गेली यात्रेसी कुळदेवा ॥ ८७ ॥ ते कुमारीचे विवाहलग्न । पूर्वी नेमिले होते जाण । त्या निश्चचालागी ब्राह्मण । घरा संपन्न पै आले ॥ ८८ ॥ पुसती घरी आहे कोण । लाजे नोवरी धरी मौन । त्यासी न देतां दर्शन । पूजाविधान ते मांडी ॥ ८९॥ वातायनद्वारा आसने । , दिधली समस्तांकारणे । गंधाक्षता सुमने पाने । दिधले मौने उपचार ॥९० ॥ देखोनि पूजेचे विधान । जाणो सरले ते ब्राह्मण । घरी नोकरीचि आहे जाण । है चतुरलक्षण तियेचें ॥ ९१ ॥ त्यांच्या पाहुणेराची चिंता । उशिरा येईल माझी माता । ते काळी साळी सडिता । विलंबु सर्वथा होईल ॥ ९२॥ तेपामभ्यवहारार्थ शालीन रहसि पार्थिव । अनन्या प्रकोप्रस्थाश्चकु शहा स्वन महत् ॥ ६ ॥ ऐसें विचारूनि जाण । साळी कांडूं रिघे आपण । ते कंडणकाळींचे विदान । चतुरलक्षण परियेसी ॥ ९३ ॥ घावो घालितां काडणा । उठी झणत्कार करकंकणा । तेणें नादें लाजोनि जाणा । विचार मनामाजी करी ॥ ९४ ॥ ___ सा तज्जुगुप्सित मत्या महती मीडिता तत । बभकाश शशान हो हो पाण्योरशेपयत ॥ ७ ॥ या शंखवलयांचा ध्वनी । पडेल पाहुण्यांचे कानीं । ते अत्यंत लाज मजलागूनी । नववधू कांडणी बैसली ।। ९५ ॥ त्यांच्या कानी ध्वनि न पड़े । काडण तरी चाले पुढे । ऐसे विचारोनि रोकडें । कंकणाकडे पाहिले ॥ ९६ ॥ पाहतां दिसे ते अबला । विचार वृद्धाहोनि आगळा । करीचा ककणखळाळा । युक्ती वेहाळा विभागी॥ ९७ ॥ जरी कंकण फोडूं आतां । तरी ते मुहूर्तीच अशुभता । शतायु हो माझा भर्ता । न फोडी सर्वथा हा हेतू ॥ १८ ॥ अति बुद्धिमंत ते कुमारी । हलूचि कंकणे उतरी । ते ठेवी जतनेवरी । राखे दो करी दोनी दोनी ॥ ९९ ।। दोनी ककणे उरवूनी । कांडूं वैसली काडणी । दोहीमाजी उठे ध्वनी । ऐकोनि कानी लाजिली ॥१०॥ उभयोरप्यभूद्धोपो ह्ययनत्या स्म शङ्कयो । तत्राप्येक निरमिदटेकस्सा नामवद्धनि ॥ ८ ॥ हाणे दोघाचा सग एके स्थानी । तेथे सर्वथा न राहे ध्वनी । दातील एक वेगळे काढोनी । वैसे कांडणी कुमारी ॥१॥ एकपणी काडिता । ध्वनि नुठेचि तत्त्वता । तो उपदेश नृपनाथा । जालो शिकता मी तेथ ॥ २॥ . . अवशिक्षमिम तस्या उपदेशामरिन्दम । लोकाननुचरनेतॉलोकतत्वविविरसया ॥ ९॥ जिणोनि प्रतिस्पर्धी भूपाळ । किकर केले राजे सकळ । तूं अरिमर्दन सबळ । मिथ्या केवळ तो गर्व ॥ ३॥ कामक्रोधादि अरिवर्ग । न जिणता सकळ साग । अरिमर्दन हा बोल व्यंग । होईल चाग ये अर्थों ॥ ४॥कामादिक सहा वैरी । येणे उपदेशशस्त्रधारी ,। १ भाबरा, पल्सा २ कुमारी हाच गुरु त्याची गोष्ट ३ आपल्या भाप्तेष्टासह ४ सिडकीवाटे ५ लाना बन घुकले ६ पाहुणचाराची ५ वागड्यांचा ८ अधिक ९ ला गहाण्या मुलीने करणाचा नाद युकीन नाहीसा पेला १०विचारी ११ प्रथमारंभी श्रमगल घडेल १२ ठेनिजत ते नोवरी. १३ वद होत नाही, १४ चाकर, १५ शत्रूच पीठ परणारा, शयूना जिंफणारा. १६ सहा रिपु १७ सदोष,