Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा १७९ जोडी । तें दे आवडी स्त्रियेसी ।। ५७ ॥ स्त्रियेसी सांडूनि दुरों 1 पाऊल न घाली बाहेरी। हात धरोनि परस्परी । आतबाहेरी हिडती ॥ ५८ ॥ सदा एकातर्ती बसती । एके स्थानी दोघे असती। दोघे क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदे ॥ ५९॥ एकाती गोड बोली । सासुसासन्यांचा विकल्पु घाली । दिराभाव्याच्या मोडी चाली। बोलाच्या मुली भुलवित ।। ५६० ॥ एके आसनी बैसती । येरयेराते टेंकती। एके शय्ये निद्रा करिती। अहोराती एकत्र ॥ ६१ ॥ मैथुनसुखाचेनि वैभवे । विश्वासोनि जीवभावे । हिताहित काही नाठवे । गृहिणीगौरवे नाचतू ॥ १२ ॥ खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघा समागम । नाममात्रं गृहाश्रम | विषयसक्रम वनराजी ॥ ६३ ॥ ___य य वान्छति सा राजस्तपैय अनुकम्पिता । त त समानयत्काम कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रिय ॥ ५ ॥ जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ । जीवेंप्राणे शिणोनि देत । काममोहित होऊनि ॥६४|| जाणोनि जीवीचे खणे न मागता अर्थदेणे । त्याहीवरी जरी त्या मागणे। तरी विकूनि देणे आपणियातें ।। ६५॥ धर्माची वेळ नाठवणे । दीनावरी दया नेणे । कृपा स्त्रियेवरी करणे । जीवेमाणे सर्वस्व ॥६६॥ वैसली साकरेवरी माशी । मारिताही नुडे जैशी । तैसा भोगिता विपयासी । जरामरणासी नाठवी ॥ ६७॥ जैसी पूर्वजाची भाक । पाळिती सत्यवादी लोक । तैसा स्त्रियेचेंचि सुस । पाळी देस सर्वस्वं ।। ६८ ॥ जैसी आत्मउपासकासी । एकात्मता होय त्यासी । तैसे स्त्रीवाचोनि दृष्टीसी । जगी आणिकासी न देखे ।। ६९ ॥ कपोती प्रथम गर्भ गृहनी काल आगते । अण्डानि सुपुये नोडे बपत्यु सनिधौ सती ॥ ५७ ॥ आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती । जैसी लोभ्याचिये हाता । सापडे अवचिती धनलोहे ।। ५७० ॥ तैसे तिच्या गर्भाचे कोडे । अधिकाधिक बाढवी गोड । जसे मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुलतु ॥ ७१ ॥ तैसे गर्भाचे सोहळे । सर्पस्खें परवी डोहळे तिचे लीलेमाजी से प्राप्तकाले प्रसूती ॥७२॥ स्वनीडाआतीती । जाहली अडात प्रसवती । प्रसूतिवांधावा सागती । ऐकोनि पति उल्हामे ।। ७३ ।। तेषु काले व्यजायन्त रचितावना हरे । शनिमिर्दुर्विभाज्यामि कोमराजतनूरहा ॥५८ ॥ __ अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्मया । अवेव अडामाजीं तयां । देवमाया रचियेले ॥ ७४ ॥रसे भरली होती अडें । त्यामाजी नख पक्ष चाचुप । उघडिली डोळ्याची कवाडें । करी को हरिमाया ।। ७५ ॥ अ. उलोनि आपण । कोवळी पिली निघाली जाण । पितरें दृष्टी देसोन । जीवप्राणे भुलली ॥ ७६॥ मजा पुयुपत प्रीती दम्पती पुन्नवासी । शुधन्ती फूलित वाम नवी घरभाषित । ५९ ॥ ___ अत्यंत कोवळी वाळें । दोघे जणे पुत्रवत्सलें । भातविती मंजुळें । अतिस्नेहाळें मजासी ॥७७॥जेसमयीं जैसे लक्षण । तेस प्रजाचे पोपण ( अगें करिताती आपण दोघं जण का, वाक् २दिराच्या पजामाच्या ३ चाली दाजे रीति मोहन टाक्वे स्वाधीनपतिका छौच ६ चरित्र आहे ४ घराणीच्या दिमाखान ५ रोटपुती बापजे उपवन ६ विपयारमेर सवन धम सोसून ८ मनाम इगित जाणून ९जीमाचे १०चन, प्रतिशत, पापप ११ मारममाप्तीसाठी भामोपासना करमान्याची तमेगा कागजे तू य मी एकर माहात बधी एवरूपना होते त्याप्रमाणे १२ आवद्धती, लटफी १३माची पेटी ४रिस, रोहाळे १५ सूचना मागे आदी ३१९ बरीत टीप पहा १६ परयर १७ चघुपट १८ दारे पापग्या १९ उपाम