Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा १७९ जोडी । ते दे आवडी स्त्रियेसी ।। ५७॥ स्त्रियेसी साडूनि दुरीं । पाऊल न घाली बाहेरी। हात धरोनि परस्परी । आंतवाहेरी हिडती ॥ ५८ ॥ सदा एकांती वसती । एके स्थानी दोघे असती । दोघे क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ।। ५९ ॥ एकांती गोड बोली । सासुसासन्याचा विकल्पु घाली । दिरामाव्यांच्या मोडी चाली । बोलाच्या मुली भुलवित ।। ५६० ॥ एके आसनी बैसती । येरयेराते टेंकती । एके शय्ये निद्रा करिती । अहोराती एकन ॥ ६१ ॥ मैथुनसुखाचेनि वैभवे । विश्वासोनि जीवेभावें । हिताहित काही नाठवे । गृहिणीगौरवें नाचतू ।। ६२ ॥ खंडकुलिया आराम । त्यामाजी दोघां समागम । नाममाने गृहाश्रम । विषयसंभ्रम चनरानी ॥३॥ य य वाञ्छति सा राजमर्पय सनुकम्पिता । त त समानयरकाम कृष्णाप्यजितेन्द्रिय ॥ ५६ ।। जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ । जीवेंप्राणे शिणोनि देत । काममोहित होऊनि ।। ६४॥जाणोनि जीवींचे खुणे । न मागता अर्थदेणें । त्याहीवरी जरी त्या मागणें । तरी विकूनि देणे आपणियाते ॥६५॥ धर्माची वेळ नाठवणे । दीनावरी दया नेणे। कृपा स्त्रियेवरी करणे । जीवेप्राणे सर्वस्वे ।। ६६ ।। वैसली साकरेवरी माशी । मारिताही नुडे जैशी । तैसा भोगिता विपयासी । जरामरणासी नाठवी ॥ ६७ ॥ जैसी पूर्वजाची भाक । पाळिती सत्यवादी लोक । लैसा स्त्रियेचेंचि सुख । पाळी देख सर्वस्वं ॥ ६८ ॥ जैसी आत्मउपासकासी । एकात्मता होय त्यासी । तैसे स्त्रीवाचोनि दृष्टीसी । जगी आणिकासी न देखे ॥ ६९।। कपोती प्रथम गर्ने गृहनी काल भागते । भण्डानि सुपुवे नीडे म्वपत्यु सनिधी सती ।। ५७ ।। आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती । जैसी लोभ्याचिये हाती । सांपढे अवचिती धैनलोहे ।। ५७० ॥ तैसे तिच्या गर्भाचे कोडें । अधिकाधिक वाढवी गोड । जैस मदिरा पिऊनि माकडानाचे तडतड डल्लतु ।। ७१ ॥ तसे ग तसे गर्भाचे सोहळे । सनस्वं पुरवी डोहळे । तिचे लीलेमाजी खेळे । प्रासका प्रसूती ॥७२॥ स्वनीडाआताती । जाहली अडाते प्रसवती । प्रसूतिनांधावा सागती । ऐकोनि पति उल्हासे ।। ७३ ।। तेषु काले व्यजायन्त रचितारयवा हरे । शक्तिमि१विभाज्यामि कोमलागतनूरहा ॥५०॥ अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्माया । अवेर अडामाजी तया । देवमाया रचियेले ।। ७४ ॥ रसे भरली होती अडें । त्यामाजी नख पक्ष चाचुरद । उघडिली डोळ्याची कवाडें । करी को हरिमाया ।। ७५ ॥ अड़ें उलोनि आपण । कोवळी पिली निघाली जाण । पितरें दृष्टी देसोन । जीवप्राण भुलली ॥ ७६ ॥ मना पुपुषतु प्रीती दम्पती नवग्मी । शपयन्ती कुरित सामा मिती करभारित । ५९ ।। अत्यंत कौरळी वाळें । दोघे जणे पुत्ररत्नले । शातविती मंजुळें । अतिनेहा मजासी ।। ७७॥जे समयीं जैसे लक्षण । तसे प्रजाचे पोषण । अगें करिताती आपण दोघे जण शम, यांर २ दिराच्या पजामाच्या ३ चाली नागने रीति मोहन दाते साधीनपतिका सो है परिम थाहे ४ परधनिणीच्या दिमाखान ५ सेंहीणजे उपवन ६ विपर्याचे बर गवन श्रम गोसून ८ मनांतर अगित जाणून जीनमा १. बपन, मरिहा, पप आमप्राप्तीसाठी पामोगमना करन्याची तयार' हाणनेतू व मी एकर भादात मी एका पता होते साप्रमाण १२ भाषदती, बढी यानी पेटी मित, रोहाळे १५ सूचना मागें भॉदी ३१९ वरील टीए पहा १६ धाव 1५ चनुपर्ने १८ दारे पापा १९समान.