Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा. श्रीभगवानुवाच-प्रायेण मनुना लोके लोकतश्वविचक्षणा । समुन्धरन्ति शात्मानमारमनेवाशुभाशयात् ॥ १९ ॥ भूत सवरलियापाठी । सुटती जल्पवादगोठी । त्यांत गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहादी मनोनी ॥ ६ ॥ पाहता पाचभौतिक ससारु । सहजे झाला असे थोर । माजी झोवलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेकरूं झडपिले ॥७॥ मिसे उद्धयाची झडपणी। अहहौसासुर लागला झणी । त्यासी करावया झार्डणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥ तेथ झाडणीलागी आता । यदुअवधूतसवादकथा । त्याचि मंचूनि मनाक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥ ९॥ श्रीकृष्ण ह्मणे उद्धचासी । सावध होचीं निजमानसीं । येऊनिया मनुष्यलोकासी । आपआपणासी उद्धरिती ॥ २१० ॥ पाहता यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता । पुत्र भ्राता दुहिता काता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥ ११ ॥ साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखी साद्य नव्हे जाययी । आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेही विवेकी ॥ १२॥ मुमुक्षुमार्गीचे सज्ञान । लोकतत्त्वविचक्षण । विचारूनि कार्यकारण । स्वबुद्धी जाण उद्धरले ॥ १३ ॥ नित्यानित्यविवेकें । अनित्य साडिती त्यागमुखें । नित्य ते यथासुखें । हित सतोखें अगीकारिती ॥ १४ ॥ नित्यत्वे जे उरले जाण । ते स्वरूप माझे चिद्धन । तेचि साधकाचे साधन जाण । अनन्यपण चितिती ॥ १५ ॥ भाविता माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा । कीटकीभंगीचिया खुणा । आपआपणिया उद्धरिती ॥ १६ ॥ आत्मनो गुरुरारमैय पुरपस्य निरोपतः । यस्प्रत्यक्षानुमामाभ्या श्रेयोसावनुपिन्दते ॥ २० ॥ पश्चादि योनींच्या ठायीं। हिताहितज्ञान असे पाही। मा पुरुषाच्या पुरुपदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरेन्द्रप ॥ १७॥ जे कर्म करितो मी देहीं । तेणे तरेन की नाहीं । हे ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्भप पाही कळतसे ॥१८॥साडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना । तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥ १९ ॥ जो कंटाळला जन्मगर्भासी । मेरमरों उबंगला मरणासी । आधी लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ।। २२० ।। आवडी नुपजे स्त्रीपुत्रासी । निद्रा न लगे अहर्निशीं । काळं ग्रासिले आयुप्यासी । निजहितासी न देखिजे ॥ २१ ॥ तुझीच तुजदेखता । काळे गिळिली वाल्यावस्था । तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभवता लागला असे ॥ २२ ॥ केवळ वार्धक्याचा जैरंगा । त्यासीही कालु लागला पै गा । आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥ २३ ॥ क्षणक्षणा काळु जातसे व्यर्थ । काही न साधे जी परमार्थ । जन्ममरणाचा आवतं । पुढे अन रोकडा ॥ २४॥ स्वर्ग नरक कम ब्रह्म । चह प्राप्तीसी मनुष्यधर्म ! यालागी त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥ नरदेह मोक्षाचा वाटा । वृथा जातसे केटफटा । हृदयीं आधी लागला मोटा । विषयचेष्टा विसरला ॥ २६ ॥ प्रत्यक्ष लक्षणे अनित्य । ससारु दिसे नागवत । यालागी तो नव्हे आसक्त । होय विरक्त इह १ भागावर टाकतो ३ कृष्णवियोग हाच कोणी समभ, भूत ३ घेरल, धरलें, प्रासले ४ अह झणजे मीपणाचा यहकार हाच कोणी महिषासुर ५जनी ६ काहन टाकण्यासाठी ७ तैसें ८ हित कोणतं च अहित कोणते याविषया शान ९ तिरूपाने १० समगळ, वाईट, पापमूलक ११ मरोनि १२ कटाबला १३ चिंता १४ जाळे 'आता माधण्याच्या तरंगा-माजी मतिघशाचा जरगा'--भानेश्वरी अध्याय ७-८६ १५ आपला घात १६ भौवरा १७ कमलोक, मनुष्यलोक १८ हाय हाय ! हे प्रारब्धा! 4 . - - - कण्यासाठी ७ तैसें हितचिंता १४ जाळे आता अहित कोणते याद शाचा जरगा 'ज्ञानेश्वराने १२ कटाढला