पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावाय सामना. ज्यासी दग्धपटअभिमान । मिथ्या प्रपंचाचे भान । मृपा विपयांचे दर्शन । विपयाचरण त्या नाहीं ॥ १६ ॥ जयासी प्रपचाची आवडी । विषयाची अतिगोडी । यथेष्टाचरणाची वोढी । पड़े ससारसाफैडी तयासी ॥ १७ ॥ ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विपयो नाहीं। मा भोगावया कायी । अभिलापी पाहीं तो होईल ॥ १८ ॥ आता ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचे वर्म । नातळतां मनोधर्म । क्रियाधर्म आचरती ॥ १९ ॥ झोपायोभयानीतो निषेधारा निवर्तते । गुणपुख्या च विहित न करोनि यथाऽर्भक ॥५॥ गुणदोपातीत ज्ञाता । तो निधी न वर्ते सर्वथा । परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्वता तयासी ।। १२०॥ तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वं बुद्धि न धरी । कुलालेचक्राचियेपरी । पूर्वसस्कारी वर्तत ॥ २१ ॥ सकल्पु नाही वृत्तीं । हेतु स्फुरेना चित्तीं । ऐसी कम ज्ञाते करिती । शरीरस्थितर्ता केवळ ॥ २२ ॥ तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणे फुगेना म्यांह केले । अथवा माझारी विकळ पडिले । तेणे तगमगिलेर्पण नाहीं ॥२३॥ निद्रितामागें चैसला वाघु । अथवा पुढे आला स्वर्गभोगु । त्यासी नाही रागविरागु । तैसा लागुं ज्ञात्याचा ॥ २४ ॥ गुणदोषी चित्तवृत्ती। साडोनिया सहजस्थिती । वाळके जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥ २५ ॥ अभिमाने कर्मप्राप्ती । त्या अभिमानाते त्यागिती । मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिति त्यां न घडे ॥ २६ ॥ ऐसा विकल्प जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरासी । निरभिमानता स्वानुभवेंसी । केवी येरासी कटेल ॥ २७ ॥ देहप्रारब्धाचेनि मेळे । स्वभाव सर्व कर्मी चळे । तेथ अज्ञानाचेनि बलें। अभिमानु सवळे मी कर्ता ॥ २८ ॥ तेथ गुरुवाक्यानुवृत्ती । अभ्यासूनि यथानिगुती । अज्ञानेसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधे ॥ २९ ॥ शेप प्रारब्धाचेनि मेळे । निर• भिमाने देह चळे । ज्ञाते कम करिती सकळ । जाण केनळे शारीरें ।।१३०॥ केवळ शारीरें कम होती । सींच अहेतुक बोलिजेती । अर्भकष्टाते उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥३१॥ निरभिमानाची लक्षणे । कृष्ण उद्भवातें ऐक ह्मणे । येरु आनदला अंत:करणे । सादरपणे परिसंत ॥ ३२ ॥ सर्वभूतसुहछातो ज्ञानविजाननिश्चय । पश्य मदात्मक विश्व न विषयेत वै पुन ॥१२॥ पहिले शास्त्रश्रवणे ज्ञान । तदनुभव होय विज्ञान । ऐसा ज्ञानविज्ञानसपन्न । निरभिमान तो होय ॥ ३३ ॥ साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता । तरी शाति तेष सर्वथा । उल्हासता ५ पावे ॥३४॥ दाटूनि निश्चळ होणे । का दांत चाउनि साहणें । ते शाति ऐसे कोण ह्मणे । आक्रोशपणे साहातु ॥ ३५॥ शाति हाणिजे ते ऐशी । सागरी अक्षोभ्यता जैसी । चढ वोहट नाही तिसी । सर्वदेशी सर्वदा ।। ३६ ॥ नाना सरिताचे खळाळ । आणूनि घालिती सेमळ जळ । तो तिळभरी नव्हे डहुर्के । अतिनिर्मळ निजागें १ दग्ध पटाप्रमाणे असणाऱ्या प्रपचाचा अभिमान वाहणे हे मूर्खत्व आहे २ स्वेच्छाचाराची ३ साकडी सकट ४ कुमाराच्या चापाप्रमाण ५ मर्यच ६ तळमळ ५ सबध ८ इतरास "अगा कारनवीण क्म । तेचि ते निष्कर्म । हजाणती मुवम । गुहगम्य जें ॥ ६३॥" अन्याय ५ ज्ञानेश्वरी १०ासाची कमें सम्रपविकल्पावाचून सहज चाल तात, ती फेवळ शारीरकम असतात, म झणूनच निष्काम असतात ११ऐकत १२ आनद १३ शाति झणजे अनामोश क्षमा इयनिष्ट वस्तूच्या प्राप्तीनें इपामप न वाटणे ह शांतीचें सर लक्षण असंच व याच शब्दात समुद्राचाच दरात घेऊन झानेश्वरानी शातिलक्षण दिल आहे ते जरूर पाहाव (अध्याय १३-३५०१५१५३) १६ नद्याचे १५ मळ झणजे पाण, तीसह, पाणेर. पाणी १६ गढळ