पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. श्रवणार्थी सादर जाहलिया।॥४७॥भावें घेतलिया श्रीकृष्णनाम। सकळ पातकां करीभस्म । देवी देखिला पुरुषोत्तम । विश्रामधाम जगाचें ॥४८॥ ठाणठकारें अतिउत्तम । सुरनरांमाजी मनोरम डोळयां जाला विश्राम मेघश्याम देखोनी ॥४९॥ मुकुटकुंडले मेखळा। कांसे फैसिला सोनसळा । कंठी रुळे वनमाळा । धनसांवळा शोभतु ॥ ५० ॥ लावण्यगुणनिधान । अवतारमाळे मुख्य रत्न । देवी देखिला श्रीकृष्ण । निवासस्थान द्वारका ॥५१॥ ___ तस्या विभ्राजमानाया समृद्धाया महर्द्धिमि । व्यचक्षतावितृप्तामा कृष्णमद्धतवर्शनम् ॥५॥ कृष्णे अधिष्ठिली पुरी । कनककळसांचिया हारी । रले जडिली नाना कुसरी । तेज अंबरी न समाये ॥ ५२ ॥ जे द्वारकेभीतरी । कामधेनू घरोघरीं । कल्पद्रुमांचिया हारी । खेळेणी द्वारी चिंतामणींची ॥५३॥ द्वारकाजननिवासियासी । घरी नवरत्नांचिया राशी। ऋद्धिसिद्धि करूनि दासी । पीकेशी नांदत ॥ ५४॥ कप्णरूपाचिया लालसे । डोळ्या तेणे लाविले पिसे । आवडी जालें 'मोरपिसे । अतिडोळसे हरिअंगीं ॥ ५५॥ कैसी घरवेपणाची शोभा । पाहता नयनीं निघती जिभा । रसाळपणे तो बालभा । उपनिषदाभा साकारला ॥ ५६ ॥ कृष्ण पहावया आवडी । होताहे देवांसी वरपडी । डोळ्या थोर लागली गोडी । अर्ध घडी न विसवती ॥ ५७॥ कप्णरूपाचे कवलक । पाहतां नयनां लागली भूक । अतरी निविड दाटलें सुख । तरी अधिकाधिक भुकेले ॥ ५८ ॥ अवलो. कितां श्रीकृष्णासी । दृष्टीसी दाटणी होतसे कैशी । मुंडेपघसणी न्याहारासी । हपीकेशी पहावया ॥ ५९ ॥ मागे पुढे श्रीकृष्णासी । देखणेनि वेढिलें चौपाशी । भाग्य उपजले डोळ्यासी । पूर्णपुरुपासी देखती ॥ ६०॥ श्रीकृष्ण घनमेघ सावळा । निजात्मभावे पाहता डोळां । सहजे श्यामता आली बुबुळा । कृष्णकळा ठसावली ॥६१॥ जो न कळेचि वेदविवंचना । योगियाच्या न ये ध्याना । त्या प्रत्यक्ष देखोनि कृष्णा । भाग्यगणना अपूर्व ।। ६२ ॥ ऐसा देखोनिया श्रीहरी । देव सुमनाच्या शंतधारी । बहु वरुपले पै अबरी । राहोनि वरी विमानीं ॥ ६३ ॥ स्वर्गीयानोपगैर्मात्यैश्डादयन्तो यदूत्तमम् । गीभिश्चिनपदार्थाभिस्तुष्टुयुर्जगदीश्वरम् ॥ ६॥ मांदार पारिजात सतान । कल्पद्रुम हरिचंदन । ऐशिया वृक्षांची सुमने जाण । कृष्णावरी सपर्ण वरुपले ॥ ६४॥ श्रीकृष्णासी चहकडा । दिव्य समनाचा जाला सडा । समस्त देवी सन्मुख पुढा । केला पै गाढा जयजयकारू ।। ६५ ॥ सार्थ पदवंध रचना । नाना गपद्यविवंचना । स्तवं आदरिले यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६॥ देवा ऊचु-नता स ते नाथ पदारविन्द बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभि । यचिन्त्यतेऽन्तर्हदि भावयुक्तर्मुमुक्षुभि कर्ममयोरुपाशात् ॥ ७ ॥ विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा । नमस्कारू तुझिया चरणा । सच्चि१वारीराची ठेवण, उभी राहण्याची ऐट, इत्यादि गोष्टींनी २ सुरचरामाजी ३ शोमे ४ जरतारी पीतावर, ५ भगरताचे अनत अवतार झाले, सापैकी मुख्य मुख्य अशा २४ अवतारांच्या कथा भागवतात स्कघ २ अध्याय ७ मध्ये दिल्या आहेत ६ वसविली ७ द्वारकेची दीप्ति आकाशात मावेना ८ रागा ९ चिंतामणि मुलाच्या हातातली खेळणी झाली होती १० कृष्णखरूप देसण्याविपयों भत्यत उत्कठित अशा त्याच्या मस्तकावरील मयूरपिच्छानांही दृष्टि फुटली। ११प्रिय, वल्लम १२ उपनिपदार्नी यर्णिलेलें ब्रह्मतत्व, १३ देहाकृतीने युक झाला. १४ गुतविणारी १५ मुह-मस्तक, लाचे प झणजे पालन-रक्षण करणारे मुगुट वगैरे एकमेकांवर आदळत, त्यामुळे होणारी गर्दी, मंडप १६ हाटीला १७ शरधारी. १८ प्रबंध हरिकीर्तना. १९ आरंभ केला त्याचे पालम १२ उपनिषदानी घातला अत्यत उत्कठित अशा सगा ९ चिंतामणि मालक २ अध्याय ७ मा