पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. ८१ देखोनि स्वलीला निजभक्त नाचे ॥ ९८ ॥ तेणे निजनृत्यविनोदें । फावलेनि निजवोधे । नानापरींची भगवरपदें। सुखानुवादें स्वयें गातू ।। ९९ ॥ तेणे कीर्तनकीर्तिगजरे । त्रैलोक्य सुखे सुभरे । परमानदूही हुदैरे । सुखोद्गारे तुष्टोनी ॥ ६०० ।। तेही सांडोनियां गाणे । गों लागे अतिसंत्राणे । दुजें नाही नाही ह्मणे । गाणे ऐकणे म्यां माझें ॥ १ ॥ मीचि गाता मीचि श्रोता । माझं गाणे मीचि तत्वता । जगी मीचि एकुलता । द्वैताची कथा 'असोनि नाही ॥२॥ सद्भावे भगवत्परिचयो । करितां पारुपे कर्मक्रिया । अहं सोहं निर सोनिया । वृत्तीही लया जाय तेये ॥ ३ ॥ एवं समेम भक्तिसभ्रमू । तेणे निरसे साधनश्रमू । फिटे नि शेप भवनम् । वाचांसी उपरमू इंद्रिया होय ॥ ४॥ जेथे एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें । जेथ सुखेही निजसुखामाजी विरे। ते स्वरूप निर्धार निजशिष्य होती ॥५॥ जेवीं बाळाचे लळे पाळणे । हे व्यालीचि वेदना जाणे । का शिप्यासी पूर्ण बोध करणे। तेथील कळवळणे सद्गुरु जाणे ॥ ६॥ वाळेका लेववित्या लेणें । जेवीं माउली निवे तेणें । का शिप्यसुखें सुखायणे । हे सद्गुरु जाणे परिपूर्णवोधं ॥ ७ ॥ इंद्रिये नेणती ज्याचे घर । जे मना वचना अगोचर । वृद्धीसि न कळे ज्याची मेरें । ऐशी निर्विकार निजवस्तु ॥ ८॥ दृष्टी दाविजे साक्षात । हाती देइजे पदार्थ । तैसा नव्हे गा परमार्थ । तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या ॥९॥ शिप्यासी करावया प्रबोधैं । बोधिता सद्गुरु अगाध । यालागी शिष्यसुख स्वानंद । भोगी परमानंद गरुरायो। ६१० ॥ शिप्यासी आकळे परब्रह्म तव तंव निरसे त्याचा भ्रम । तेणे सद्गुरूसी परम । सुखसभ्रम उरहासे ॥ ११ ॥ सेवकु परचक्र विभाडी । तंत्र राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदी दे बुडी । तेणे गुरूसी गाढी सुखावस्था ।। १२ । जो शिष्यकृपेची कळवळ { ज्या सद्गुरूमाजी प्रबळ । तेथें भागवतधर्म हे सकळ । कवि अविकळ अनन्यश्रद्धा ॥१३॥ __ इति भागवतान् धर्मान् शिक्षन् भत्त्या तदुत्थया । नारायणपरो मायामास्तरति दुमराम् ॥ ३३ ॥ ऐशी हे भागवतधर्मस्थिती । शरण जाऊनि सद्गुरूप्रती । अभ्यासावी भगवती । ते मायेची शक्ती वाधू न शके ॥ १४ ॥ माया वेदशास्त्रा अनावर । ब्रह्मादिका अतिदुस्तर । ते सुखें तरती भगवत्पर । हरिनाममात्रस्मरणार्थे ॥ १५ ॥ हरिनामाच्या गजरापुढे । माया पळे लवडसवडें । यालागी तरणोपायो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥१६॥ परात्पर नारायणाची माया। भजता नारायणाच्या पायां। सुसेंचि तरिजे गा राया । त्या भजनउपाया सांगीतलं ॥ १७ ॥ मायातरणोपायस्थिती। राया तुवा पुशिली होती तदर्थी मुख्य भगबद्भक्ती । जाण निश्चिती नृपनाथा ॥ १८॥ भक्तीपाशी नित्य तृप्ती । भक्तीपाशी नित्यमुक्ती । भक्तीपाशी भगवत्माप्ती । मायानिवृत्ती हरिभजनें ।। १९ ॥ हरिनामभजनकल्लोळे । १ प्राप्त झालेल्या २ परिपूर्ण होई, भवन जाई "गिरी देसोनि सुमरे । मेप जैसा" (ज्ञानेश्वरी १०-५३) ३ पुमतो ४ जोरात ५ ईशराची सेवा ६ छप्त होते, परनी होने ७ उल्हारा ८ चारी वाणींसह ९ उपाधिजन्य अगर विपयजन्य में परापेक्ष मुगतही भाममुरात विरून जात १० माताच ११ज्ञान, जाणीव १२ मानाच्या अगावर भूषणे पादन साला सजविण्यापासून जसा मातेला हप होतो, तसाच बोधरूप अलकार शिष्याच्या हदयात घालून त्याला खानदान डोल तोना पाहून गुरूला होतो. १३ पार, सीमा १४ स्वखापाचा बोध १५जिकी पराभव परी १६ पताया,तोरण १७ गुनातुभय १८ सेदरहित होऊन १६ दर्शन, श्रवण, मनन, निदिध्यारा, या आपलीशी करावी २० भाषायाँ २१ गवगी, वरी २२ मुकाळ होते २३ श्रेठाहन श्रेष्ठ २४ भगवमामकीर्तनाच्या गर्जनेन एभा ११