पान:Sanskruti1 cropped.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काम आहे. 'भरतमंजिरी' ही जरी काश्मिरातली असली, तरी भरतमंजिरीत उल्लेखिलेली महाभारतातील जवळजवळ प्रत्येक कथा दक्षिण भारताच्या टोकाला सापडणा-या महाभारतात असते. दक्षिणेकडील महाभारतात वाढावा पुष्कळ आहे हे जरी खरे असले, तरी तो वाढावा पुष्कळच नीटपणे चिमटीत धरून बाजूला फेकता येतो. तसे रामायणाचे नाही. रामायणातील एक तृतीयांश भाग दर प्रत-परंपरेत निराळा आढळत असल्यामुळे क्षेमेंद्राची रामायणमंजिरी' एका परंपरेच्या रामायणाचे सार जसे देते, त्याप्रमाणे सर्व परपरांना समान असणा-या रामायणाचे सार देईलच, याची खात्री नसते. | रामायणाच्या सात कांडांपैकी शेवटचे उत्तरकांड व पहिले बालकांड उत्तरकालीन प्रक्षेपांपैकी आहे, याविषयी जवळजवळ सर्व संशोधकांचे एकमत जाह. पण हे एकमत चिकित्सित आवृत्ती तयार करण्याला फारसे उपयोगी पडणार नाही. भवभूतीच्या उत्तररामचरिताचा विचार केला, तरी इ. सनाच्या जाडव्या शतकात उत्तरकांड होते, व ते चांगलेच प्रतिष्ठित होते, ही गोष्ट "ये करावी लागते. इ. सनाच्या सातव्या शतकातच उत्तरकांड प्रतिष्ठितपणे कबोडियापर्यंत जाऊन पोहोचलेले होते. हा पुरावा विचारात घेता उत्तरकांडाची प्रक्षिप्त आणि उत्तरकालीन मानिली, तरी ती फार नंतरची मानिता येणार नाही. गुप्तकाळात उत्तरकांड पुरेसे प्रतिष्ठित होते, असे गृहित से विचार करावा लागेल. रामायणाची सर्वात जुनी प्रत पंधराव्या "त्या मागची उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासून पुढे सापडणा-या पाचा खूप मोठा मजकूर परस्परभिन्न स्वरूपात देणा-या प्रतींच्या " अभ्यासाच्या आधारे जी चिकित्सित आवृत्ती संशोधकांना सिद्ध करावी लागेल, तीतून संशोधकांना एकमताने प्रक्षिप्त वाटणारे उत्तरकांड मात्र व ता येणार नाही. या उत्तरकांडाप्रमाणेच बालकांडाचाही फार मोठा | दिप्त असाच आहे. अयोध्याकांडाचे सर्व कथानक फार थोड्या | जाटापले जाते. तर त्या मानाने इतर कांडांना फार मोठा कालखड़ द्यावा लागतो. त्यातही उगीचच निष्कारण अशा ' पत. बालकांड आणि उत्तरकांड यांतील प्रक्षेप बाजूला सारून रामायणाचा विचार करावयाचा, तर तेही काम फार सो १७१ ही उगीचच निष्कारण अशी नव्या कथांची भर पडलेली आढळून येते. बालका ।। संस्कृती ।।