पान:Sanskruti1 cropped.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणजे सर्वसाधारण प्रजा या इरावतींच्या सूत्राचा मी केलेला विस्तार आहे. एकीकडे हे प्रकरण शूद्र म्हणजे गुलाम, शूद्र म्हणजे अस्पृश्य या दोन अशास्त्रीय कल्पनांच्या विरोधी जाते; दुसरीकडे वर्णाची कल्पना भारतीय आहे, याकडे बोट दाखविते. बाईंच्या ठोकळ विवेचनात विचारांना दिशा देणा-या केवढ्या मोठ्या सुप्त शक्ती आहेत, याचा हा एक नमुना आहे. | येथून पुढे जावयाचे म्हणजे बाईंनी केलेल्या रामायणविवेचनाकडे वळाव लागेल. महाभारताच्या मानाने रामायणाचे ऐतिहासिक विवेचन ही अधिक फसवी गोष्ट आहे. महाभारत ज्याप्रमाणे प्राचीन काळापासून इतिहास म्हणून प्रसिद्ध आहे, तसे रामायण इतिहास म्हणून प्रसिद्ध नाही, ही पाहता गोष्ट. आणि महाभारताची जशी एक अलौकिक चिकित्सित आवृत्ती le: तशी विश्वसनीय चिकित्सित आवृत्ती रामायणांची नाही, ही दुसरी ग रामायण हा नेहमीच काव्याचा ग्रंथ राहिला. तो आकाराने भारतापेक्षा " पुष्कळ लहानच नाही, तर पुष्कळसा विस्कळीतही आहे. महाभारत अस्ताव्यस्त पसरलेला ग्रंथ असूनसुद्धा त्या मानाने कमी विस्कळीत रामायणातील विस्कळीतपणा महाभारतापेक्षा अधिक आहे ही गोष्ट पुष्य । चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कथा, उपकथ व्याख्याने, तीर्थयात्रा, तत्त्वज्ञान, संवाद पसरलेले आहेत, तसे राना" नाही. चोवीस हजार लोक आणि सात कांडे या व्यापात पसरलेली रामाय ही प्रामुख्याने एकच-एक कथा असल्यामुळे ती महाभारतापेक्षा जास्त वाटते. इरावतीबाईंनाही रामायणकथा अशीच रेखीव वाटली, पण वाटणे खरे नव्हे. महाभारताच्या दक्षिणी, उत्तरी आणि शारदा अ परंपरा जरी गृहित केल्या, तरी तिन्ही परंपरांत स्थूल मानाने पर्वस आहे. प्रत्येक पर्वातील कथाभाग ठराविक ठिकाणीच संपतो, आणि ° प्रतीत आढळणारे प्रक्षेप बाजूला काढले, तर सर्वत्र आढळणारे महा" कथानक जवळजवळ सारखे आहे. महाभारताला हा जो अखिल"" सारखेपणा आहे, तो रामायणाला नाही. स्थूलपणे रामायणाच्या दक्षिणी, उत्तर-पश्चिमी आणि पूर्व अशा तीन प्रत परंपरा आढळ"" परंपरांच्या आधारे रामायणाच्या मूळ संहितेची निश्चिती करणे बर" १७o ये रेखीव वाटली, पण रेखीव णि शारदा अशा तीन मानाने पर्वसंख्या तीच संपतो, आणि ठराविक रे महाभारताचे | रामायणाच्या उत्तर रा आढळतात. या करणे बरेच कठीण । संस्कृती ।।