पान:Sanskruti1 cropped.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकारची पद्धत ज्यावेळी असते, त्यावेळी उत्पादन करणारे हेच वस्तुविक्रेते असतात. कुंभारांनी चिखल करावयाचा, मडकी घडवावयाची, भाजावयाची आणि विकावयाची, गवळ्यांनी गायी पाळावयाच्या, चारावयाच्या आणि दूध विकावयाचे. विणकरांनी सूत काढावयाचे, विणावयाचे आणि विकावयाच; शेतक-यांनी नांगरावयाचे, पिकवावयाचे आणि धान्य विकावयाचे. त्यामुळे 'वाणिज्य' हा शब्द सर्व उद्योगधंद्यांचा बोधक आहे. समृद्धी आली, विकास झाला, म्हणजे उत्पादक व विक्रेते वेगळे होतात. ही ताटातूट झाली, म्हणी वैश्य आणि शूद्र एकमेकांपासून निराळे होतात. 'वाणिज्य' शब्दातील ही S दुवा लक्षात घेतला पाहिजे. | दुसरा एक दुवा आहे. क्षत्रियांच्या मालकीची शेती असे. त्यांच्या माल" गोधन असे, त्यांचे संगोपन करणारे व जमिनीचे छोटे-छोटे तुकडे करा" हे जे नोकर, कृषीवल आणि गवळी हे समृद्ध संस्कृतीत मोठ्या मालका बरोबरीला कधी बसू शकणार नाहीत. वैश्य समाजाचा तुकडा वय शूद्र असा पडतो, हा याचा अर्थ आहे. बाबासाहेब आंबेडकराना समाज दुभंगला आणि त्याचे क्षत्रिय आणि शूद्र असे दोन तुकडे पड' " भूमिका एका पुराणकथेच्या आधारे तपशिलाने मांडण्याचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांच्या डोळ्यांसमोर शूद्र म्हणताना गावाचे रक्षण के आणि गुन्हेगारांना शासन करणारे महार-मांगांचे आयुधोपजीवी समूह के हे समूह आमच्या स्मृतिकारांच्या समोर शूद्र म्हणून नाहीत. डोळ्यांसमोरचे शूद्र आयुधोपजीवी नाहीत. ते नानाविध उद्योगधद उत्पादक आहेत. पण शूद्राची आणखी एक कल्पना स्मृतिपुराणांमध्ये पसरलेला जा । कल्पना सेवेशी निगडीत आहे. दास, दासी, गुलाम यांना सेवेशिवाय उद्योग नव्हता. नृत्य करणे, भोग देणे, अंथरूणे टाकणे, काढण, *" सारवणे असल्या प्रकारच्या कामात वापरला जाणारा हा गुलामा होता. त्यातले काही जन्मदास होते. काही जिंकल्यामळे झालेल " होते, काही विकत घेतले गेलेले क्रीतदास होते, हे दास क्षत्रिया १६८ पडले. ही । ण्याचा प्रयत्न केला ये रक्षण करणारे

  • आयुधोपजीवी समूह आहेत.

वध उद्योगधंदे करणारे पसरलेली आहे. ही सैवशिवाय दुसरा कणे, काढणे, झाडणे, कल्यामुळे झालेले जितदास * दास क्षत्रियांकडे होते, । संस्कृती ।।