पान:Sanskruti1 cropped.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाईंनी भगवद्गीतेविषयीसुद्धा अशीच अंदाजाने मते दिलेली आहेत. त्या म्हणतात, भगवद्गीता आज जशी आहे, त्या स्वरूपात ती पूर्वी नव्हती. पुढच्या पुढच्या अध्यायांत जेथे कृष्णाचे देवपण गृहीत केलेले आहे, तो भाग नंतरचा समजावा. गीतेतील भक्तीमार्गी भाग नंतरचा आणि उरलेला भाग आधीचा, ही भूमिका यापूर्वी अनेकांनी घेतलेली आहे. पण ती कधीच कोणाला धडपणे मांडिता आली नाही. कारण गीतेच्या पहिल्या अध्यायात कृष्णाला ‘माधव' म्हटले आहे, 'अच्युत' म्हटले आहे, 'केशव' म्हटले आ 'गोविंद', 'मधुसूदन’, ‘जनार्दन' ही कृष्णाची नावे पहिल्या अध्यायाताया आहेत. दुस-या अध्यायात पुन्हा 'मधुसूदन', 'गोविंद', 'केशव' इत्यादी " आलेली आहेत. ज्या ठिकाणी कृष्णाला ही विशेषणे लावलेली आहेत, ठिकाणे फार जुनी म्हणता येणार नाहीत, हे उघडच आहे. श्री परात्पर परमेश्वर, परब्रह्म, आणि जगन्निर्माता जगत्प्रभू गृहीत का नंतरच गीतेच्या कोणत्याही अध्यायाची निर्मिती होते. भगवद्गीत". कोणतेही ठिकाण परमार्थाने पाहता भक्तीच्या कक्षेबाहेरचे नाही. ' भक्तिमार्ग सांगणारा मूळ महाभारतातील, पुढे अलौकिक मान्यता पाव पण प्रक्षेप आहे. बाई मात्र हे मान्य करण्यास तयार नाहीत. असल्या स्थूल विवेचनातसुद्धा एक अतिशय मार्मिक कल्पना मांडिलेली आहे. तिचा विचार एका समाजशास्त्रज्ञाचे मत म्हणून आहे. बाई म्हणतात, महाभारतात व भगवदगीतेत कृषी, वाणिज्य " गोरक्षण ही कर्मे वैश्याची असा उल्लेख आलेला आहे. पुढे कण अर्थी आणखी एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ब्राह्मण, ८ यांचे परिचारक म्हणजे सूत असा उल्लेख आहे. या उल्लेखाच्या चर्चा करताना बाई म्हणतात की, त्या वेळच्या सामाजिक चित्र सर्वसाधारण प्रजा होती. 'विश' म्हणजे सर्वसाधारण प्रजा ही कल्प दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन ब्राह्मणवर्ग, लढणारा, राज्य करणारा क्षत्रियवर्ग, आणि उरलेला प्रजा म्हणजे वैश्य ही तीन वर्षांची कल्पना अनेक दृष्टींनी महत्त्व क कल्पना बाईंनी | म्हणून करणे भाग • वाणिज्य आणि नला आहे. पुढे कर्णपर्वात त्याच १. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उल्लेखाच्या निमित्ताने जक चित्रात विशू ही ॥ ही कल्पना एका अध्ययन-अध्यापन करणारा १६६ उरलेली सर्व साधारण नी महत्त्वाची आहे. || संस्कृती ।।