पान:Sanskruti1 cropped.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ काही तो कौरवांना द्यूतापासून परावृत्त करू शकला नाही, द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवू शकला नाही. कौरवपांडवांचे युद्ध त्याला टाळता आले नाही. दाहक वैराग्य आणि पराक्रम असणारा भीष्म स्वतःच्या जीवनात विफल राहिला; चांगुलपणाच्या रक्षणातही विफल राहिला; अशिवाच्या विरोधातही विफल राहिला; संपूर्ण जीवनाचा आढावा घेताना असे दिसते की, पापाच्या बाजूने उभे राहिलेले हे निष्कलंक पुण्य सर्वस्वी विफल झाले आहे. भीष्माचे जाव' जणू विफल होणेच भाग होते; कारण तो एक शापित जीव होता. शामा भाग म्हणून मृत्युलोकात राहणे त्याला भाग होते. शिक्षा म्हणून वाटया" आलेले जीवन वाटेल तेव्हा संपविणे भीष्माला शक्य होते, कारण " इच्छामरणी होता. पण इच्छामरणाचा वर भीष्माने आपले शापित कमी करण्यासाठी वापरला नाही, तर तो वाढविण्यासाठी वापरला. " शाप म्हणून जे वाट्याला आले, ते दैव म्हणून पार पाडताना दुसर । चांगले घडण्याचा संभवच नव्हता. ही इरावतींची भूमिका केवळ न स्पष्टीकरण करीत नाही, तर व्यासांच्या प्रतिभेने विसाव्या श जाणवणा-या अर्थशून्यतेलाही स्पर्श केला, ह्याची जाणीव करून दे: खरे म्हणजे इरावतीबाई महाभारतावर लिहू लागल्या, म्हणजे त्या प्रमुख अपेक्षा भारतातील चित्रित झालेल्या समाजव्यवस्थेचा तपशील सा' असते. महाभारतातील समाजाचे बाईंनी केलेले वर्णन तर अधिक वाटणारे असे आहे. ते गरजेच्या मानाने फार स्थूल आणि पुष्कळ नको त्या दिशेने विचार करणारे असे झाले आहे. महाभारत करताना चिकित्सक आवृत्ती आपल्याला कुठे घेऊन जाते, या केला पाहिजे. तसा तो बाईंनी केलेला आहे. हस्तलिखित प्रतीच्या अभ्यासावर आधारलेली ही चिकित्सक आवृत्ती स्थूलमानाने ३ 3.Jठव्या-नवव्या शतकातले महाभारत आपल्यासमोर ठेविते. सन एका पिढीने निर्णयसागरी निलकंठी आवृत्तीवर आधारलेले आपले महा" आकलन प्रक्षेप टाळन समारे नऊशे वर्षे मागे यशस्वी रितीने नल' यापुढचा प्रवास आता प्रत्येकाला कल्पनेने करावा लागणार. १६४ " ल्या, म्हणजे त्यांच्याकडून माणि पुष्कळ ठिकाणी भारताचा विचार घेऊन जाते, याचा विचार खत प्रतींच्या तौलनिक मोर ठेविते. संशोधकांच्या पले महाभारताचे 1 नेलेले आहे. १. गुप्तकाळात । संस्कृती ।।