पान:Sanskruti1 cropped.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। महाभारतातील व्यक्तींच्या जीवनाकडे चिकित्सक सहानुभूतीने पाहण्याची परंपराच अगदी अलीकडे सुरू झालेली आहे. या पद्धतीचे जे ठळक महत्त्वाचे प्रयत्न झालेले आहेत, त्यांतला एक डॉ. नांदापूरकरांचा प्रयत्न आहे. तो काव्याच्या संदर्भात आणि पाच पर्वांच्याइतका मर्यादित आहे. नांदापूरकराना महाभारतातील प्रसंग प्रक्षिप्त ठरवून गाळण्याची सोय नव्हती. दुसरा असा महत्त्वाचा प्रयत्न दुर्गा भागवतांच्या लिखाणात आहे. मात्र दुर्गाबाई महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीला चिकित्सकपणे बांधून घेण्यास तयार नाहीत. तिसरा प्रयत्न इरावतीबाईंचा आहे. जे चिकित्सक आवृत्तीने टाळून दिले आहे." तर इरावतीबाईंनी टाळलेले आहेच, पण जे चिकित्सक आवृत्तीने स्वीकार आहे, त्यातलाही स्वतःला प्रक्षिप्त वाटणारा भाग त्यांनी सोडून दिला आहे, पण स्वतःच्या मनाशी महाभारताच्या पात्रांची काही संगती लावण्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इरावतींचा हा प्रयत्न शेवटचा आणि नि आहे, असे म्हणणे बालिशपणाचे होईल. कारण महाभारताच्या एकेका पनि शक्यतांचे अर्णव भरलेले आहेत. महाभारत हे नुसते महाकाव्य न दोन हजार वर्षे भारतीय महाकाव्यांना पुरून उरलेला तो महासमुद्र महावृक्षाच्या एकेका फांदीवर माघ, कालिदास आपली घरटी बा'

झालेले आहेत. भारताला दिव्यता मिळाली आहे.

तरीही इरावतीबाईंचे विवेचन अतिशय महत्त्वाचे आणि मौलिक , यात वाद नाही. विशेषतः भीष्म, कर्ण आणि कृष्ण यांच्या जीवना संगती इरावतीबाईंनी लाविलेली आहे, ती विचारांना नव्या दिशा आहे. त्यातही कर्ण आणि भीष्म या व्यक्तिरेखांच्या बाबतीत तर इराव लिखाण विवेचनाची सगळी दिशाच बदलणारे ठरणार आहे. ना काळापासून कर्ण हा नायक आहे. दुर्दैवाचा प्रतिनिधी म्हणून, धीरोदत्त नायक म्हणून कर्णाकडे भासापासून आजपर्यंतच्या ललितलेखकांनी पाहिलेले आहे. आधुनिक काळात मूळची दुर्दैवी, म्हणून आकलन केली गेलेली व्यक्तिरेखा नव्याने दलितांच्या 3 प्रतिनिधीही ठरली. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दान केली होती. पण १६२ महाकाव्य नव्हे, तर अमर जीवनाची जी व्या दिशा देणारी 1 तर इरावतींचे हणून, शोककथेचा जपर्यंतच्या अनेक 2ळात मूळची दुर्दैवी, उदात्त शांच्या दुःखाची यामुळे ।। संस्कृती ।।