पान:Sanskruti1 cropped.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खुरडत - खुरडत त्याच अवस्थेत असणारा भीम द्रौपदीजवळ आला. या ठिकाणी द्रौपदीच्या तोंडी, ‘भीमा, पुढच्या जन्मी तू थोरला भाऊ हो,' असे वाक्य आहे. इरावतीबाईंना कल्पना नसणारा अर्थ या वाक्यातून मला जाणवला. मी या वाक्याचा अर्थ द्रौपदीने भीमाला, 'स्वतःचा थोरला भाऊ हो,' असे म्हटले आहे, हा केल्यामुळे इरावतीबाईंच्या सुसंस्कृत हिंदू मना अतीव दुःख झाले. त्या बोलताना मला रागारागाने म्हणाल्या, “ज्याच्या जवळ पलंगावर आपण उपभोगासाठी झोपलो, तो पुढच्या जन्मी आप थोरला भाऊ व्हावा अशी अपेक्षा करणे, तसे सुचविणे हेही फार अभद्र औe: या दुःखातूनच त्यांनी आपले मूळचे वाक्य बदलले व 'पाच पाडवा थोरला भाऊ हो,' अशी सुधारणा केली. शेवटी हे काल्पनिक ठिकाण आहे. बाईंना जे काही म्हणावयाचे असेल, ते त्यांनी खुशाल म्हणावे. मग अजूनही असे वाटते की, भीमाच्या दुर्दैवाच्या दृष्टीने शेवटी भीमाला थोरला भाऊ हो, म्हणावे हाच दुर्दैवाचा कडेलोट आहे. " भावाबहिणींची लग्ने आर्यवंशालाही जुनी नव्हती आणि भारतीय आय अगदीच अपरिचित अशी नव्हती. इजिप्तच्या फारोहाच्या व भावाबहिणींची लग्ने सतत होत होती. बौद्धांची परंपरा एक चालान समजून घ्यावयाची, तर भावा-बहिणींची लग्ने त्यांनाही परिचित है" संस्कृतीत भावा-बहिणींची लग्ने सर्रास होतात, तेथे या जन्म आवडता नवरा म्हणजेच भाऊ पुढच्या जन्मीही थोरला भाऊ म्ह व्हावा, ही अपेक्षा फार विलक्षण नव्हती. भावानाविष्कार चा" संदर्भात होतात, हे बाईंचेच म्हणणे होते. पण मी मात्र अर्थ का मुद्दा नजरेसमोर घेतलेला नव्हता. मी दुर्दैवाच्या संदर्भात विया होतो. भीमासारख्या मानी, पराक्रमी, परुषाला धर्मराजासारखा भाऊ हे त्याचे एक दुर्दैव होते. या भीमाचा जीव द्रौपदीमध्ये गुंतला होत जेव्हा द्रौपदीवर संकट आले, जेव्हा तिची मानहानी झाली, त्यासतापाने बेभान झाला असेल, तर तो भीमच, द्रौपदीच्या कमळाच्या इच्छेसाठी यक्षराक्षसांशी लढला असेल, तर त द्रौपदीसाठी हा भीम झुरत होता, तिचे स्वतःचे मन मात्र नित्य " साशी लढला असेल, तर तो भीमच. ज्या ही परिचित होती. ज्या पानाविष्कार चालीरितींच्या अर्थ करिताना हा ति विचार करीत रखा भाऊ असावा, ये गुंतला होता. जेव्हा • त्या-त्या वेळी या एका सुगंधी १६० नित्य अर्जुनाच्या । संस्कृती ।।