पान:Sanskruti1 cropped.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरडाओरडा करण्यामध्ये गेलेले आहे. ही आरडाओरड मागासलेल्यांना विकासाच्या शक्यता मोकळ्या करण्यास फारशी उपयोगी पडली नाही; आणि ब्राह्मणांचे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात कमी करण्यासही उपयोगी पडली नाही. खेड्यांतून ब्राह्मण बाहेर पडला, म्हणजे गुलामी संपत नसते. शहरात चालणारा प्रत्येक कारखाना ज्या तज्ज्ञांच्या हाती असतो, ते तज्ज्ञ समाजाचे सूत्रधार असतात. हा कारखाना खेड्यांची जी लूट करीत असतो, त्याना दरिद्री करित असतो, ते बंद पाडणे हे खेड्यांच्या हातीही नसते जणि हिताचेही नसते. पोथ्यांतली तत्त्वज्ञाने समाजव्यवस्था निर्माण करित 7सतात. समाजव्यवस्था स्वःतला पोषक तत्त्वज्ञाने निर्माण करतात. ही तत्त्वज्ञाने पोथ्यांमध्ये लिहून ठेविलेली असतात. ब्राह्मणांच्या पोथ्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करतात. त्या पोथ्यांच्या विरुद्ध आक्रोश करून गुलामगिरी संपत "त. गुलामगिरी हा संरजामशाहीचा भाग असतो. जीवनाचे आधनिकीकरण करून ज्या वेगाने आपण पुढे जातो, त्या वेगाने गुलामगिरी संपत असते. गुलामगिरीचा शेवट नवे शिक्षण, नवे उद्योग, उत्पादनात वाढ, न्याय्य वाटप इत्यादींमुळे होतो, निवडणुकीत तो अमका किंवा तमका निवडून ला अथवा पडला, यामुळे होत नसतो. | राजकारणाच्या सोयी गृहित करून जातिव्यवस्थेचे वर्णन करण्याचे एक 3 संपलेले आहे. समाजघटनेचा शास्त्रीय अभ्यास म्हणून जातिव्यवस्थेचे वर्णन करण्याचे नवे युग सुरू होत आहे. येथे आता प्रत्येक कल्पना करिताना " नव्या पुराव्याच्या संदर्भात तपासून घ्यावी लागेल. खरोखर, परंपरेने •ला आर्य समजणारे लोक कोण होते? उत्तरेकडून इंडो-युरोपियन भाषा वालणारे जे लोक आले, ते आणि त्यांचे वंशज तितकेच आर्य होते, की "ता आर्याची व्याप्ती जास्त होती? संस्कृति-संपर्क ही एक चमत्कारिक रचनेची चौकट न गोष्ट असते. आपापली समाजरचनेची चौकट, कुटुंबचन डता सर्वजण हिंदुधर्मात आले. स्मृतींचे ग्रंथ त्यांना नवा कायदा देत प्हते; असलेला कायदा फक्त स्पष्ट करीत होते. परिणाम असा दिसतो की, भारताच्या विस्तीर्ण प्रदेशात भिन्नभिन्न प्रदेशांत धर्म एक असला तरी कुटुंबरचना १५७ ।। संस्कृती ।।