पान:Sanskruti1 cropped.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रातींची | ते वंशाच्या दृष्टीने परस्परांपेक्षा निराळे आहेत. कोकणस्थ ब्राह्मण आणि कोळी, देशस्थ ब्राह्मण, महार आणि कुंभार वंशाच्या दृष्टीने एकमेकांना जास्त जवळचे आहेत. काही जाती फार मोठमोठ्या म्हणजे पन्नास-पन्नास लक्ष लोकसंख्येच्या आढळतात. रजपूत आणि मराठा या जाती अशा आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या जातींची रचना अनेक वंशांचे तुकडे क्रमाने एकत्र जमत एकमेकांत मिसळतात व जात निर्माण होतेही. या मोठ्या जातींना कोणतीही वांशिक सलगता असण्याचा संभव नाही. एका टोळीचे अन तुकडे होणे ही एक प्रक्रिया; अनेक तुकडे एकात एक मिसळून जाण । दुसरी प्रक्रिया; टोळ्यांचे तुकडे टोळ्या याच अवस्थेत राहणे ही तिसरा प्रक्रिया; आणि दर चारपाचशे वर्षांनी नव्या टोळ्यांचे आगमन ही आणखी एक प्रक्रिया. या सगळ्याच प्रक्रिया हिंदुस्थानात एकावेळी चालू असता कारण जेते आपली व्यवस्था लादीत नाहीत. म्हणून व्यवस्थांचा अन तसाच शिल्लक राहतो. हिंदुस्थानात भेदांची विविधता आहे, जात विविधता आहे, चालीरितींची विविधता आहे, याचे महत्त्वाचे कारण है। कुणाच्या समाजरचनेत जाणीवपर्वक हस्तक्षेप केला नाही, हे आहे." जातींची ही कल्पना स्वीकारली, म्हणजे वर्षांपासून जाती व जाता। पोटजाती या दोन्ही कल्पनांचा खोटेपणा स्पष्ट होऊ लागतो. मागासलेपण कुणी कुणाला गुलाम करण्यातुन निर्माण होत नाel: एकमेकांच्या व्यवहारात हस्तक्षेप न करिता आपापले परंपरा टिकविण्यातून निर्माण होते, हा याचा निष्कर्ष आहे. यामुळे पुढचा रस्ताही स्पष्ट होतो. तो रस्ता जीवनाचे आधनिकीकरण करून एकजीव करण्याचा आहे. परस्परांनी एकमेकांवर तुम्ही आम्हाला केले, असा आरोप-प्रत्यारोप करण्याचा नाही. । | आजच्या राजकीय नेत्यांना सामाजिक शास्त्रांनी उपलब्ध ज्ञान तपशिलाने समजावून सांगण्याची गरज यामुळे मला । लागते. एक शतक ब्राह्मणांनी लादलेल्या गुलामगिरीच्या विरु १५६ परंपरागत जीवन • यामुळे पुढचा प्रगतीचा ण करुन समाज आम्हांला गुलाम ब्ध करून दिलेले ॐ मला जास्त वाटू या विरुद्ध फुकट || संस्कृती ।।