पान:Sanskruti1 cropped.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवळची नाती अधिकच जवळ येऊ शकतात. पण लग्नामुळे नवी नाती निर्माण होऊ शकत नाहीत. ज्यांना आपण विवाह करण्याला लायक अशी घराणी मानली, त्या घराण्यांशी यापूर्वीच विवाह झालेले असतात. आणि म्हणून जर एखादा हिंदू माणूस घेतला, आणि त्याची भावकी व सोयरका, भावकीचे सोयरे, सोय-यांचे सोयरे असा शोध घेतला, तर एक गट आढळतो. या गटातच त्याची सारी नाती असतात. ज्या कुळात आपले लग्न होऊ शकत नाही, (-कारण त्या कुळात जन्म झालेला आहे, ती भावकी, आओ। ज्या कुळाशी आपले लग्न होऊ शकते ते सोयरे, इतका मिळूनच जातिव्यवस्थेचा परिघ मर्यादित झालेला आहे. पूर्वीचे संशोधक वणा' जातींकडे येत आणि जातींकडून पोटजातींकडे जात. ही पोटजात ना अशास्त्रीय कल्पना इरावतीबाईंनी आपल्या विवेचनामुळे व संशोधन समाप्त केलेली आहे. 'पोटजात' हा शब्द वापरताना असे वाटते की, हे " जातीचे नंतर झालेले तुकडे असावे; पण संशोधनांती ही भूमिका छ । असल्याचे आढळून येते. इरावतीबाईंनी आपला मद्दा सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरण आहेत; ती सगळीच येथे उदधृत करण्याची गरज नाही. उदाहरण म्ह एक नमुना पाहण्याजोगा आहे. महाराष्ट्रात कुंभार म्हणून प्रामुख्यान जाती आढळतात. या नऊ जातींपैकी गुजराती कुंभार हे लाड - १ प्रजाप्रती - कुंभार म्हणून ओळखले जातात. ते गुजरातेतून आत त्यांच्यातील पुष्कळजण स्वतःला गुजर-क्षत्रियांचे वंशज मानितात. अनेक उपटोळ्या आहेत. त्या परस्परांशी लग्न करित नाहीत. अe राजस्थानातून मध्यप्रदेशमार्गे खानदेशात आलेले आहेत. एक " आंध्रातून आलेले आहेत. लिंगायत-कुंभार कर्नाटकातून आलेले ६ सर्वांपेक्षा निराळे असणारे मराठा-कुंभार वांशिक दृष्टीने देश आह्मण, देशस्थ यजुर्वेदी यांच्याशी पूर्णपूणे एकरुप झालेले आ अर्थ हा की, आपण ज्या कुंभारांच्या पोटजाती मानितो, ते कुंभार भागच नाही. कुंभार' या नावाची कोणतीतरी मोठी जात फुटून ६ १५४ भार म्हणून प्रामुख्याने नऊ भार हे लाड - कुंभार, जरातेतून आलेले आहेत. वशज मानितात. त्यांच्यात हात. अहीर-कुंभार आहेत. एक गवंडी-कुंभार 1 आलेले आहेत. या ने देशस्थ ऋग्वेदी झालेले आहेत. याचा ते कुंभार जातीचे फुटून हे तिचे || संस्कृती ।।