पान:Sanskruti1 cropped.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ण शूद्र असूनही राजे अधुनमधून मागच्या परंपरा संकलित झालेल्या दिसतात, हे जरी खरे असले, तरी वैदिक सूक्तांत उल्लेखिल्या गेलेल्या संकेतांचे आणि संदर्भाचे काळ आणि या सूक्तांचे काळ एक नाहीत. भारतात आल्यानंतर ऋग्वेदातील सूक्ते रचिण्यात आली. त्यातल्या अर्वाचीन सूक्तांत वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे. ज्या ऋग्वेदात वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे, त्याच ऋग्वेदात वर्णव्यवस्था ही एक सामाजिक रचना म्हणून अस्तित्त्वात नसल्याचा पुरावा इतस्ततः विखुरलेला आहे. याचा अर्थ हा की, वर्णव्यवस्था ही कधी कुणाची व्यवस्था नव्हती. आर्यांच्याही टोळ्याच होत्या, मुंडांच्याही टोळ्याच होत्या, द्राव आरंभी टोळीवालेच होते. ह्या भटक्या संस्कृती क्रमाने स्थिरावल्याने शेतीप्रधान अवस्थेत असलेल्या समाजरचनेचे वैचारिक स्पष्टीक़रण करण्या उद्योगातून वर्णव्यवस्था या कल्पनेचा उदय झालेला आहे; म्हणूनच वण आणि वर्णलोप यांचा विचार आथर्वणातील व्रात्यस्तोम सूत्रापासून होतो. काल जे शूद्र होते, ते आज क्षत्रिय होण्याचा आणि शूद्र असून असण्याचा प्रसंग वैदिकांच्या डोळ्यांसमोर घडणारा होता. वण विस्था आणि जातिव्यवस्था या दोन भिन्न व्यवस्था नाहीत; त्या दोन भिन्न सर व्यवस्था नाहीत; व्यवस्था एकच आहे. त्या व्यवस्थेत वेगवेगा आहेत. या व्यवस्थेचे चार वर्णात स्पष्टीकरण करण्यासाठी चातुव" । कल्पना मांडली गेलेली आहे. कधीकाळी वर्णव्यवस्था ही जर समा असती, तर विवाहाविना एका कोळ्याच्या पोरीला ब्राह्मणापासून झा कोणत्यातरी संकरजातीत गेले असते, ते ब्राह्मण राहिले नसत. अस्तित्वात होत्या त्या पहिल्यापासन जाती, या जाती म्हण हाच एक वादाचा प्रश्न आहे. त्याचे इरावतींचे उत्तर मीमांसेच करणारे आहे. हिंदूंचे मध्ययुग जातिव्यवस्थेचे समर्थन करणार समर्थकांनी वर्षांपासून जाती, ही कल्पना मान्य केली. अव्वल ३० सुरू होणा-या संशोधकांचे युग जातिव्यवस्थेच्या विरोधकांचे हैं। त्यांनीही वर्षांपासून जाती, ही कल्पना मान्य केली. आधुनि धर्माभिमान्यांनाही असेच वाटले. यांपैकी कुणालाही जाती म्हणजे १५२ दोन भिन्न संस्कृतीच्या वेगवेगळ्या जाती ण्यासाठी चातुर्वण्र्याची र समाजव्यवस्था लेले मुल या जाती म्हणजे काय, तर मीमांसेचे नवे युग सुरू मर्थन करणारे होते. या • अव्वल इंग्रजीपासून घिकांचे होते. पण आधुनिक काळातील ती म्हणजे काय, ही ।।। संस्कृती ।।