पान:Sanskruti1 cropped.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशोकाच्या काळातसुद्धा चौथ-यावर शिलालेख पक्के करण्यासाठी ज्या खुट्या वापरलेल्या आहेत त्या तांब्याच्या आहेत. उत्तरेतील संस्कृतीला लोखंड अज्ञातच होते, असा याचा अर्थ नसून पूर्वी लोखंड अज्ञात होते, नंतर लोखंड ज्ञात असले, तरी अतिशय दुर्मिळ होते, असा याचा अर्थ आहे. दक्षिणेच्या द्रविड संस्कृतीत मात्र इसवी सनाच्यापूर्वी दोन शतकांपासून प्रेतपेट्यांत विपुल प्रमाणात लोखंड आढळते. तेव्हा प्राचीन काळापासून द्रवीड संस्कृतीला लोखंड विपुलपणे उपलब्ध होते, असेच म्हणावयाला पाहिजे. तसुद्धा लादणे आर्य ज्या वेळी हिंदुस्थानात आले. त्यावेळी उत्तर भारताचा खूप प्रदेश रिकामाच होता; आणि ज्या प्रदेशांत वसाहती होत्या, ज्याच्या लढून आर्यांना आपले प्रभुत्व निर्माण करावयाचे होते, ती माणसे द्रवीड नव्हती. आजही कुटुंबरचनेच्या तीन प्रमुख पद्धती भारतात आपाप प्रादेशिक विभागांत नांदत आहेत. आणि मध्य भारतात म्हणजे महारा राजस्थान, गुजरात, उडिसा यांत पूर्व, उत्तर आणि दक्षिण यांच्या मित्र" पद्धती नांदत आहेत. उत्तरेला आपली कुटुंबव्यवस्था दक्षिणेवरहा । आली नाही आणि पूर्वेवरही लादता आली नाही. मध्य भारतातसुद्धा नसून सर्व प्रवाहांची मिश्रणे आहेत. वांशिक परिभ्रमणाचा हा आ पाहिला, तर जातिव्यवस्थेने साकार झालेल्या समाजावर आयाना वर्णव्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा मुळातच चुकीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत होते. ती एक विजिगीषु,- व्यापणा होती. द्रविड हे दक्षिणेतून भारतात उत्तरेकडे आणि भारताबाहेर या प्रयत्न करीत होते, तीही एक विजिगीषु संस्कृती होती. यात आपला सोडून कोणाला सरकावे लागले असले, तर ऑस्ट्रोआशियाटि पण त्यांच्याही बाबतीत आपली व्यवस्था त्यांच्यावर पूर्णपणे लादाव निर्विशेष विजय आर्यांना किंवा द्रविडांना लाभलेला दिसत नाही. पर संपर्कामुळे, काही टोळ्यांच्या परिभ्रमणामुळे, धार्मिक सहवासामुळे मिश्रणे झालेली दिसतात, त्यांचे नाना प्रकार वेगवेगळ्या जातात मणाचा हा आराखडा चुकीचा ठरतो. आर्य - व्यापणारी संस्कृती रताबाहेर व्यापण्याचा त आपला प्रदेश गले असले, तर ऑस्ट्रोआशियाटिक टोळ्यांना. पूर्णपणे लादावी, असा सहवासामुळे जी विविध १५० । संस्कृती ।।