पान:Sanskruti1 cropped.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातिसमूह आहेत. दर वेळी ब्राह्मणांनी आपल्या काल्पनिक व्यवस्थेत हे। चित्र बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जे त्या चौकटीत मावणेच शक्य नव्हते, ते त्या चौकटीत बसविण्याची धडपड प्राचीनांनी केली, ती विफल झाली. या चौकटीतच समाजरचना पाहण्याचा प्रयत्न ज्या आधुनिक वर्णव्यवस्थेच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी केला, त्या दोघांच्याही विवेचनाचा एक मोठा भाग बिनबुडाचा होणे भाग होते; तसा तो झालेला आहे. हिंदूच्या समाजव्यवस्थेचे अशास्त्रीय वर्णन करण्याचे एक युग इरावतींच्यापर्यंत येऊन संपते. त्या युगाच्या धडाडीचा हा एक धावता आढावा आहे. या युग शेवटचे मोठे विवेचक डॉ. घुर्ये हे म्हटले पाहिजेत. अडचण असेल तर आहे की, इरावतीबाईंच्या लिखाणाला समाशास्त्रात फार मोठा मान प्रतिष्ठा मिळाली; पण या लिखाणाने जे युग बदलले आहे, त्याची जा मात्र फार थोड्यांना झाली. इरावतीबाईंचा विचार या नव्या युग नवमीमांसेच्या प्रवर्तिका म्हणून झाला पाहिजे. | इरावतींच्या विवेचनाकडे वळण्यापूर्वी त्यांच्याच एका चुकीच्या गृहात काही प्रमाणात निरास होणे आवश्यक आहे. इरावतीबाईंना असे वाट वर्णव्यवस्था ही वैदिक आर्यांची व्यवस्था होती. ही व्यवस्था त्यांनी सन लादण्याचा प्रयत्न केला. हा लादण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला: स्वतःच्या विवेचनाचे निष्कर्ष या भूमिकेच्या विरोधी अशा दोन भिन्न | जातात. पहिली दिशा गहिताची आहे. दसरी वांशिक परिभ्रमण आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात असा एक समज घर करुन " आहे की, आर्याच्या पूर्वी संपूर्ण भारत द्रविड संस्कृतीने बसविला हो। जिला आपण तमीळ भाषा म्हणतो, तिचे जुने नाव 'द्रमीड' असे e: 'द्रमीड' त्याहीपूर्वीचे रूप 'द्रवीड' असे मानिले गेलेले आहे. १९ षा बोलणा-यांची पूर्वीची संस्कृती म्हणजे संस्कत बोलणा-यांची संस्कृत हे आदिसंस्कृत बोलणारे आर्य लोक भारतात आले. त्यापूर्वी भारतात " होती, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण ही वस्ती आदितना बोलणा-यांची म्हणजे द्रविडांची होती काय, पण हा मुद्दा विवा १४८ असे आहे, आणि ले आहे. संस्कृतोभ्दव ५वी भारतात लोकवस्ती आदितमीळ भाषा " मुद्दा विवाद्य आहे. ||| संस्कृती ।।