पान:Sanskruti1 cropped.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशावेळी खरोखरच वर्णीतून जाती निर्माण होणे शक्य होते काय, याचा विचार केला पाहिजे. वर्गातून जाती निर्माण होतात, त्या वर्णसंकरामुळे निर्माण होतात, असे स्मृतींचे म्हणणे आहे. वरिष्ठ वर्गातील पुरुष आणि कनिष्ठ वर्गांतील स्त्री या अनुलोमविवाहाने वर्णसंकर होण्याची शक्यता हा एक प्रकार, आणि वरिष्ठ वर्णातील स्त्री व कनिष्ठ वर्गातील पुरुष या प्रतिलोमविवाहाने वर्णसंकर होणे हा दुसरा. अशा वर्णसंकरातून जाता निर्माण झाल्या, हे स्मृतीचे प्रतिपादन आहे. जो विवाह समाजघटनेने वध म्हणून मान्य केलेला असतो, त्यातील संतती बापाच्या वर्णात जाते आणि जो संबंध अवैध मान्य केलेला असतो, त्यातील संतती वर्णव्यवस्थेच्या वा जाते. विवाह नेहमी वर्णातल्या वर्णात होत असत काय? जर ते वणीतल्या वर्णात होत असतील, तर मग वर्णाबाहेर होणारा एकटा दुकटा अपवादा विवाह जाती निर्माण करीत नसतो. आणि वर्णाबाहेर विवाह ही जर " प्रथा असेल, तर मग परस्परांशी विवाहसंबंध इतके मोकळे होतात ज्यामुळे जातींची संख्या वाढत नसते, तर वर्णांची संख्या कमी होत " आज मुळात शूद्रांचे शूद्रांत विवाह होताना दिसत नाहीत. वणीतून निर्माण झाल्या. ही कल्पना ब्राह्मणांच्यामध्ये आपापसांत विवाह का । नाहीत, हे कधीच स्पष्ट करू शकत नाही. ऋग्वेदी आणि यजुर्वदा । ब्राह्मण आहेत. दोघेही सोवळ्याचे आहेत. दोघेही वैदिक आहेत, महार आ मांग दोघेही शूद्र आहेत, पण त्यांच्यात विवाह होत नाहीत. या घर उलगडा वर्णातून जाती निर्माण झाल्या, या कल्पनेने आपण कसा कर | समजा, वर्णातून जाती निर्माण झाल्या असे क्षणभर गृहित कल, वर्णाच्या बाहेर जाती असावयाला पाहिजेत. ब्राह्मण पुरुष आणि ही संकरजात ब्राह्मण आहे असे म्हटले, तर ब्राह्मणांत विलीन होइ आहे असे म्हटले, तर शुद्रांत विलीन होईल. म्हणजे या संकरान निर्माण होणार नाही. ब्राह्मण आणि शुद्र या दोहोंहूनही संकरजात म्हटले, तर मग संकरजातींच्यापेक्षा वेगळे शूद्र हवे. आज । हत. पण या जातींच्यापेक्षा निराळे असे शूद्र नाही होत नाहीत. या घटनेचा ने आपण कसा करणार? केले, तर चार पुरुष आणि शूद्र स्त्री "ह्मणांत विलीन होईल, शूद्र 1 या संकराने नवी जात संकजात निराळी जाणा-या जाती आहेत, पण या जातींच्यापेक्षा निराळे अ हीच गोष्ट क्षत्रियांना वैश्यांना लागू आहे. संकरातून निमा आज शूद्र मानिल्या १४६ न निर्माण झालेल्या ||| संस्कृती ।।