पान:Sanskruti1 cropped.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्हतेच, आणि समाजाची रचना ब्राह्मणांनी करावी, इतका त्यांचा समाजात अधिकारही नव्हता. ज्यावेळी सहस्त्रावधी क्षत्रिय-वैश्यांचे थवे एका शतकात बौद्ध झाले, त्यावेळी ब्राह्मण प्रतिकारही करू शकले नाहीत. समाजाची खरी शक्ती ज्यांच्या हातात धन आहे, शस्त्र आहे, त्यांच्या हातात असते. या सत्तावंतांच्या गरजा पुरविण्यासाठी व त्यांना आर्शीवाद देण्यासाठी ब्राह्मण कोठेही भाड्याने मिळू शकतो; दक्षिणेत त्या भाड्याची सोय होते. ज्यांच्याजव आहे ते असण्याचे हक्कदार आहेत, असे बेंबीच्या देठापासून ओरड ब्राह्मण सत्तावंतांच्या सोयी करीत होता व त्या करिताना आपली जगण्या सोय करीत होता. स्वतःच्या गरजेपोटी सत्तावंत त्याला जगवीत होत. " सामाजिक सत्याचे ब्राह्मणी वाड़मयात ब्राह्मणांच्या भाषेत झालेले उदाता तेवढे सापडते. वर्णव्यवस्था जर ब्राह्मणांनी निर्माण केली असती, आणि ब्राह्मणांच्या आधारे ती टिकणार असती, तर बौद्धांच्या झंझावातात भारतात समतेवर आधारलेला समाज केव्हाच निर्माण झाला असता, आणि व्यवस्थेत ब्राह्मणांना खरीखुरी प्रतिष्ठा असती, तर पुन्हापुन्हा राज लढवय्ये, व्यापारी होण्यासाठी ब्राम्हणांनी धडपड केलीच नसता. | खरोखरी, वर्णव्यवस्थेतून जातिव्यवस्था जन्माला आली आ हाच एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. रिस्ले, एन्थोवन, हटन नव्हे, ती डॉ. केतकरांच्यासारख्या हिंदुधर्माभिमान्यांनासुद्धा पुन्हा प्रश्न जाणवलेला आहे. केतकरांनी तर स्पष्टपणे वर्णव्यवस्थेतून जातिव्य निर्माण होण्याची अशक्यता प्रतिपादन केली आहे. पाश्चात्य संशोध बहतेकांना या ठिकाणी काही अडचणी जाणवत होत्या. पहिली अच की, सर्व हिंदुस्थानभर ठिकठिकाणी आदिवासींचे फार मोठे समूह आहेत. इ. स. १९५१ सालाइतक्या अलीकडच्या काळात ए" लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण शे. ५ च्या आसपास होते. आसान आणि ओरिसा या प्रातांत हे प्रमाण शे. २०-च्या आसपास होते. हे " व वन्यजमातींचे समूह सभ्य जातींचे सेवक असल्याचे दिसत जाती त्यांच्याशी शूद्रांप्रमाणे वागतही नव्हत्या, आणि हे वन्य लाप १४४ र पुन्हापुन्हा राजे, मंत्री, ॥ आली आहे काय? एन्थोवन, हटन यांनाच सुद्धा पुन्हापुन्हा हा अतून जातिव्यवस्था त्य संशोधकांपैकी पहिली अडचण ही ठि समूह पसरलेले त एकूण भारतीय आसाम, मध्यप्रदेश ते. हे आदिवासींचे चे दिसत नव्हते; सभ्य न्य लोक सभ्यांशी । संस्कृती ।।