पान:Sanskruti1 cropped.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हक्क क’ |ळणे फार कठीण आहे. कारण लढाई ही नित्य चालण' मधूनमधून लढाई होणार, तिच्यासाठी ज्यांना खास शि ले आहे व जे फक्त लढणेच जाणतात, त्यांना पोसणारेही . लढणा-यांनी राजे व्हावे, ही गोष्ट परिपूर्ण व निर्दोष आहे, -यांना पोसणा-यांनी राजे व्हावे ही गोष्ट अधिक उचित आहे, र देणे कठीण आहे. आणि जो लढण्याचा धंदा करितो, तोही शेवटी सेवाच करीत असतो. शस्त्राच्या द्वारे सेवा करणारा शुद्र, असे क्षत्रियाना म्हणू नये, हे सांगणे फार कठिण आहे. ज्ञानविज्ञाने, कलाकौशल्य आणि उद्योगधंदे यांच्या आधारे समाजाच्या भौतिक व मानसिक संस्कृतींचे सर्वच करणारे सर्व कारागीर, कलावंत आणि उत्पादक यांना शुद्र ठरविणारा " व्यवस्था फार निर्दोष होती, हे म्हणण्यासाठी नुसती आंधळी माया पुर नाही, तर सर्वांना आपल्या हितासाठी गुलाम करून राबविण्याचा पारा इच्छाही त्या मायाळू मनात आवश्यक आहे. हिंदुधर्मसर्मथ वर्णव्यवस्थासमर्थकांच्या लिखाणात जी आंधळी माया दिसते, तिच्या त्यांच्या मनातल्या पाशवी इच्छेचे जर एखाद्याने अनुमान केले, तर फार येण्याची गरज नाही. | सर्वजण हिंदुधर्माचे प्रेमी, चाहते आणि समर्थक असणार नाहीत. " पाश्चात्य संशोधक या गटात असण्याची गरज नव्हती. त्यांनाही वर्णन आणि जातीचे अस्तित्व दिसत होते; मानवी गुलामगिरी आणि मी दिसत होते. वर्णव्यवस्थेतून जातिव्यवस्था निर्माण झाल्यामुळे ज्याना व निर्माण केली, तेच जातिव्यवस्थेचे जन्मदाते आहेत, असे या तर वाटले. हिंदंचे सगळेच धार्मिक वाड़मय ब्राह्मणांनी लिहिलेले अ चा बडेजाव पुन्हा-पुन्हा उच्च स्वराने प्रतिपादन केलेला साहजिक हात, हे वाड्मय वाचल्यानंतर ज्या बाह्मणांचा मोठेप वाड्मय सांगते, त्या ब्राह्मणांनीच वर्णव्यवस्था निर्माण केली, त्या ब्राह जातिव्यवस्था जन्माला घातली, तेच सर्व देशाच्या मागासलेपणा थानाही वर्णव्यवस्था शरी आणि मागासलेपण त्यामुळे ज्यांनी वर्णव्यवस्था से या संशोधकांना इलेले असल्यामुळे त्यात ब्राह्म ला असणे |चा मोठेपणा हे। गुलामगिरीला कारणीभूत झाले, असे या संशोधकांना वा १४२ केली, त्या ब्राह्मणांनीच सिलेपणाला आणि शंना वाटले. कनवाळू ।। संस्कृती ।।