पान:Sanskruti1 cropped.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या शब्दांचे घेता येईल. बाईंना हे शब्द तुर्की वाटतात. ते कशामुळे तुकी वाटतात, हे समजणे कठीण आहे. अशावेळी कृ. पां. कुळकर्णीचा व्युत्पत्तिकोश फारसा उपयोगी नसतो. कारण त्यांना 'चाचा', 'काका', 'दादा', 'मामा' है सगळेच शब्द ध्वन्यनुसारी वाटतात; किंवा आद्य-प्राथमिक वाटतात. 'क्षुल्लतात चा ‘चुलता' होत असल्यामुळे क-चा-च होतो, ही गोष्ट बाईंना मान्यप असली पाहिजे 'काका' आणि 'चाचा' ही पर्यायरूपे आहेत; या दोघांचा अनुबंध तात - शब्दाशी असण्याचा संभव अगदीच नजरेआड करण्याजोगा नाही. निदान हे शब्द तुर्की असण्याला काहीच कारण नाही. ठिकठिका" अशी शबलित विधाने करणारी बाईंची लेखणी स्वतःच्या कक्षेत अस म्हणजे आपल्या न चुकणा-या शास्त्रीय पद्धतीने विचारांची प्रचंड उलथापा कारते, आणि एक नवे विश्व उलगडून दाखविते. हाच खरे म्हणजे चमत्कार आहे. IAL बाईंच्या विवेचनाचा हा गाभ्याचा भाग म्हणजे त्यांनी केलल ° समाजरचनेचे विवरण आणि त्यांनी घडविलेले दर्शन हा होय. बाई विवेचनाचे खरे महत्त्व ज्या पार्श्वभूमीवर त्या लिहीत होत्या, त्या पाय" संदर्भात समजून घेतले पाहिजे. हिंदूंच्या समाजव्यवस्थेचे स्पष्टीकर वेळी प्रथम सुरू झाले, त्यावेळी मनातले अवांतर हेतू जरी बाज़ तरी संशोधकांना दोन बाबी दिसत होत्या. पहिली बाब म्हणजे हिंदुस्था समाज जातीजातींचा बनलेला आहे ही. अगदी पहिल्या-पहिल्या स" केवळ हिंदूंचाच समाज जातीजातींनी बनलेला आहे, अशी भूमि नव्हती. हिंदुस्थानातील मुसलमान आणि खिश्चन यांच्यातील जाति त्यांनी नोंदविली होती. पण पुढे खिस्ती, मुसलमान आप यांच्याव्यतिरिक्त असलेल्या समाजांतील जातिव्यवस्थेचा विचार सुरू झाला. या संशोधकांच्या मनातील अवांतर हेतुंचा मुद्दा आहे. कारण ते त्यांच्या मनात होते. हे सर्वप्रसिद्धच आहे का, आयुष्यभर झटून हिंदूंचे धर्मग्रंथ अनुवादित केले. आपले धम हिंदूंच्या वाचनात आले, तर त्यांचा आपल्या धर्माविषयी विश्वा हणजे हिंदुस्थानातील पहिल्या संशोधकांनी अशी भूमिका घेतली यातील जातिव्यवस्थाही र हिद थेचा विचार तपशिलाने या मुद्दा उल्लेखिला * की, मॅक्सम्युलरने धर्मवाड्मय जर वषयी विश्वास उडेल व १३८ || संस्कृती ।।