पान:Sanskruti1 cropped.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व ते त्यांच्या वैचारित , हेच आश्चर्य आहे. अतिशय स्थूल आणि चूकीचे वि ळत अनेक ठिकाणी आपल्या लिखाणात विखरून टाक .ठी लोकांची संस्कृती' या पुस्तकात त्या म्हणतात, " , अद्वैतवाद आहे, पण कृष्णपूजेपुढे व गुरुपूजेपुढे त्याचा त २३७)" या विधानात आपण तिहेरी चूक करीत आहो 'धी जाणवले नाही. त्यांचा अति लाडका असणारा * तका लाडका नसणारा रामदास या दोघांच्याही ग्रंथात ड स्तोम आहे; आणि दोघेही वैष्णव आहेत. वारकरी तर नक्त आहेत, आणि रामदासियांप्रमाणेच अद्वैती आहेत. गुरुभक्ती ष्णपूजा अद्वैताच्या विरोधी जातात, हे समजणे ही बाईंची पहिली आहे. एखादा धर्मसंप्रदाय आधी अद्वैती असतो व पुढे तो द्वैती होतो ही भूमिका चुकीची आहे. जणू अद्वैत हे शुद्ध तत्त्वज्ञान आणि द्वैत हे। बालत तत्त्वज्ञान ही भूमिका तर चुकीची आहेच, पण अद्वैत आधीचे, द्वैत तरचे हेही चुकीचे आहे. आणि जे आधीचे असते जे अधिक शुद्ध असते, ९ तर जास्त चुकीचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, भेदाभेदवादी द्वैतपरंपरेचा उप ज्याप्रमाणे बौद्धपूर्व काळात दाखविता येतो, तसे मायावादी अद्वैताचे "6. अद्वैतवाद्यांवर बौद्ध परिणाम स्पष्ट आहेत. आणि तिसरी चूक म्हणजे ९ानुभाव संप्रदाय कधीतरी अद्वैती होता, हे समजणे. हा संप्रदाय नेहमीच धता राहिला; तो अद्वैती कधीच नव्हता. असच एक विधान याच पुस्तकात बाई करितात "मराठे रजपूत नव्हते, जामच्या मापांनी सिद्ध होते.” (पृ.१४५). बाईंच्या हे लक्षातच आले नाही • मराठे रजपूत आहेत की नाहीत, हा मुद्दा मानववंशशास्त्राच्या पट्याच्या कक्षेतला नाही. आमचे मूळपुरूष रजपूत होते, त्यांनी येथल्या बायकांशी लग्ने केली. येथल्या मुली आपल्या मुलांना केल्या, "पल्या मुली येथल्या मुलांना दिल्या, असे पिढ्यानुपिढ्या झाले, तरी पुरुष रजपूत असा काही मराठा घराण्यांचा दावा आहे. हा दावा खरा 1ल अथवा खोटा असेल पण पिढ्यानुपिढ्या येथे रक्तसंबंध आहेत, हे १३५ ।। संस्कृती ।।