पान:Sanskruti1 cropped.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाऊ येतो व पोरीला माहेरी पाठव, तिच्याबरोबर बहिणीला माहेरी पाठव, अशी जोडविनंती करितो. कालपर्यंत तो-याने वागणारी भावजय आता मुलीची आई म्हणून मोठी लीन व प्रेमळ झालेली असते. बालपणीचे माहेर तरुणपणी दुरावलेले असते. ते म्हातारपणी पुन्हा जवळ येते. जेथे मामाचा मुलगी वर्त्य मानली आहे, तेथे हे घडण्याचा संभव फार कमी. ज्या समाजात मंगळागौरीसाठी, दिवाळसणासाठी, पहिल्या बाळंतपणासाठी मुला माहेरी जातात, त्यांना लग्नानंतर सासरी जाणा-या मुलीला निरोप देता जे वाटेल, त्यापेक्षा जेथे या प्रथा नाहीत, तेथे ताटातूट जास्त दुःख वाटणार, समाजाच्या घडणीत, त्याच्या सांस्कृतिक जाणिवांत ठळकपण दिसणा-या बाबींचा वाटा फार मोठा असतो; तिकडे लक्ष वेधणे ही इरावताबारे कामगिरी समाजशास्त्रात जितकी मानली गेली आहे, त्यापेक्षा जास्त महा ठरण्याचा संभव आहे. कारण चटकन न दिसणा-या बाबीच सगळ्या रंग आधार असतात. खरे तर अशा वळचणीतील मर्मस्पर्शी बाबींकडे लक्ष वेधण्याची परंपरा पुराणांच्या ऐतिहासिक संशोधनात सार्वत्रिक आहे. कारण ज्या या३' दर पिढीने हस्तक्षेप करून वर्तमानाला साजेसे असे रूप भूतकाळाला प्रयत्न केलेला असतो, त्या वाड़मयात ठळकपणे न दिसणा-या वाचा . लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नसते. रामायण-महाभारत आणि पुराण अभ्यासात इरावतीबाईंनी सर्वांच्याबरोबर ही पद्धत घेतली आहे. समाज विवेचनात या पद्धतीमुळे काही मूलगामी नवे निर्णय येऊ लागल. हटनने या पद्धतीकडे लक्ष वेधले आहे. या सर्व विवेचनाचा अर्थ "" आणि वस्तुनिष्ठ याच्या पलिकडे इरावतीबाई फारशा जातच नाही' मात्र करावयाचा नाही. कारण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट | अतिशय पद्धतशीर, वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय विवेचन हा इरावतीबाई लिखाणाचा एक थर आहे. या थरात वावरताना बाईंची लेखणी आ सावध असते. भरपूर पुराव्यांच्या नंतर तोलून-मोजून एखादे विधान अ त्या करितात. पण याखेरीज त्यांच्या लिखाणात अजूनही दोन थर । १३४ येऊ लागले. त्या वेळी खणी अतिशय दोन थर आहेत | संस्कृतः ।।