पान:Sanskruti1 cropped.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जबाबदारी असते. विशेषतः सामाजिक शास्त्राचा वर्तमान राजकारणाशी निकटचा संबंध असल्यामुळे या क्षेत्रातील विवेचने पुन्हापुन्हा तपासून निर्दोष करुन घेणे हे कार्य अतिशय आवश्यक असते. इरावतीबाईंच्या संशाधनाने महाराष्ट्र हा सर्व आदिवासींसह काही प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड अंश असणारा पण प्रामुख्याने युरोपॉइड वंशाचा आहे, हीही गोष्ट सिद्ध झाली. स्त्रिाय विवेचन करणा-यांनी या ठिकाणी येऊन थांबावयाचे असते. उरलेल्या डळानी या वैज्ञानिक सत्याचा वर्तमान राजकारणातील भूमिकांशी असलेला 7/धा स्पष्ट करावयाचा असतो. इरावतीबाईंचे हे संशोधन मराठी समाजसुधारकांपैकी अध्र्या मंडळींचे विवेचन संपूर्णपणे चुकलेले आहे. या वस्तुस्थितीकडे बोट दाखविणारे आहे. | जर महाराष्ट्र आदिवासींसहित प्रामुख्याने युरोपॉइड वंशाचा असेल, तर महाराष्ट्रातील आदिवासी, अस्पृश्य जमाती, बहुजनसमाज आणि वरिष्ठवर्ग " सगळीच लोकसंख्या प्राधान्याने एकाच मानववंशाची आहे, असे म्हणावे "ल. महाराष्ट्रात आर्याच्या आगमनापूर्वी जे कोणी एतद्देशीय वंश होते, 7 गुलाम करून जर ही वसती निर्माण झाली असती, तर जितांचा वंश जत्यांचा वंश असे दोन ठळक मानववंश महाराष्ट्रात दिसावयाला हवे : महाराष्ट्रात आर्यांच्या आगमनापूर्वी लोकवस्ती नसेलच, असे नाही; ता होती असे सांगणारे पुरावे भरपूर आहेत. पण ही वस्ती द्रविड शाची नसून प्रामुख्याने पूर्वेकडील वंशांची दिसत ली गेली आहेत. महाराष्ट्रात असणारे अस्पृश्य आणि आदिवासी हे उघ युरोपॉइड वंशाचे म्हणजे जेत्यांच्या वंशाचे आहेत, असा या संशोधनाचा जाह. मराठी समाजसधारकांत आर्यभटाच्या गलामगिरीविरद्ध आक्रोश णा-यांची एक परंपरा आहे. हा आक्रोश करणारेही त्याच वंशाचे आहेत, " या संशोधनाचा अर्थ आहे. समाजशास्त्राने उपलब्ध करुन दिलेले सत्य याच क्षेत्रात अजून राजकीय चळवळ्यांनी मान्य केलेले नाही. त्याला हाराष्ट्रातील राजकारणीच अपवाद ठरण्याचे काही कारण नाही. तेही च गतानुगतिक आणि प्रवाहप्रतित असल्यामुळे चुकीच्या जुन्या समजुतींवर नव्या समाजकारणाचा इमला उभवू इच्छा होते. म १२५ । संस्कृती ।।